Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: इंग्लंडचे बारा वाजणार? T20 सिरिजसाठी भारतीय संघात ‘या’ मिस्ट्री स्पिनरची एंट्री

नुकतीच आयर्लंड विरुद्ध भारत दोन टी 20 सामन्यांची मालिका पार पार पडली. यामध्ये भारताला 2-0 ने परभवा स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे वरुण चक्रवर्तीचे संघात दाखल होणे हे नक्कीच गोलंदाजी मजबूत करणारे असणार आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2026 | 07:18 PM
IND Vs ENG: इंग्लंडचे बारा वाजणार? T20 सिरिजसाठी भारतीय संघात 'या' मिस्ट्री स्पिनरची एंट्री

IND Vs ENG: इंग्लंडचे बारा वाजणार? T20 सिरिजसाठी भारतीय संघात 'या' मिस्ट्री स्पिनरची एंट्री

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडविरुद्ध वरुण चक्रवर्तीची भारतीय संघात एंट्री
  • उद्यापासून सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सिरिज
  • श्रेयस अय्यर करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
India Vs England T20 Series: उद्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करणार आहे. आयर्लंडविरुद्ध परभाव स्वीकारावा लागल्याने श्रेयस अय्यरसमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान आटा भारतीय संघात वरूण चक्रवर्तीची एंट्री झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाची ताकद अधिक वाढली आहे.

नुकतीच आयर्लंड विरुद्ध भारत दोन टी 20 सामन्यांची मालिका पार पार पडली. यामध्ये भारताला 2-0 ने परभवा स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे वरुण चक्रवर्तीचे संघात दाखल होणे हे नक्कीच गोलंदाजी मजबूत करणारे असणार आहे. वरुण चक्रवर्तीच्या येण्याने भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

वरुण चक्रवर्ती आयर्लंडविरुद्धच्या सिरिजसाठी देखील भारतीय संघात निवड झाली होती. मात्र सिरिज सुरू होण्याआधी त्याला दुखापत झाल्याने तो संघाबहेर गेला होता. वरुण चक्रवर्ती संघात नसल्याने भारतीय संघाची गोलंदाजी काहीशी कमकुवत पाहायला मिळाली होती. मात्र आता वरुण चक्रवर्ती पूर्णपणे फिट झाल्याचे दिसून येत आहे. तो इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार! ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने

‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने

आता भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. 1 जुलैपासून सुरू मालिका सुरू होणार आहे. यामध्ये 5 टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचे लाईव्ह प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर पाहू शकणार आहेत. तुम्हाला जर मोबाइलवर हे सामने लाईव्ह पहायचे असतील तर ते तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकणार आहेत.

IND Vs ENG: 1 जुलैपासून थरार; भारत-इंग्लंडमध्ये रंगणार टी-२० मालिका, हॅरी ब्रूक करणार नेतृत्व

इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत धक्कादायक पराभवानंतर, भारतीय संघ आता इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील. या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१ जुलै) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला जाईल. असे मानले जात आहे की, मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल करू शकतो. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला बुधवारी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.

Web Title: Varun chakrvarthy enter in indian cricket team for england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Vaibhav Sooryavanshi
  • Varun Chakaravarthy

संबंधित बातम्या

IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसा आहे T20 मध्ये अभिषेक शर्माचा रेकॉर्ड, सर्वात मोठी धावसंख्या अन् 9 वेळा….
1

IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसा आहे T20 मध्ये अभिषेक शर्माचा रेकॉर्ड, सर्वात मोठी धावसंख्या अन् 9 वेळा….

IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार! ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने
2

IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार! ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने

IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI
3

IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज
4

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.