Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Romantic Hardik Pandya : हार्दिक पांड्या धूवत होता गाडी, प्रेयसीने जवळ येऊन केलं किस! Video व्हायरल 

हार्दिक पंड्या आणि त्याची नवीन प्रेयसी, महिका शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये व्हिडिओमध्ये हार्दिक लामहिका सार्वजनिकरित्या किस करताना देखील दिसून येत आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 05, 2025 | 02:54 PM
Romantic Hardik Pandya : हार्दिक पांड्या धूवत होता गाडी, प्रेयसीने जवळ येऊन केलं किस! Video व्हायरल 
Follow Us
Close
Follow Us:
  • हार्दिक पंड्या नवीन प्रेयसी, महिका शर्मा पुन्हा एकदा चर्चेत
  • हार्दिक पंड्याने स्वतः इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत 
  • गाडी धुताना हार्दिक पंड्या प्रेयसी महिका शर्मा किस करते 
Hardik Pandya’s girlfriend kissed him : हार्दिक पंड्या हा नेहमी चर्चेत असतो. तो कधी मैदानावरील कामगिरीने चर्चेत असतो वा कधी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येतो. आता तो आणि त्याची नवीन प्रेयसी, महिका शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्यातील अफेअरच्या अफवा आता वास्तवात उतरल्या आहेत. हार्दिक आणि महिका आता एकत्र असून हे त्यांच्या नवीन व्हिडिओ आणि फोटोंवरून समोर आले आहे. हार्दिक पंड्याने स्वतः इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तो आणि महिका शर्मा एकत्र  दिसून येत आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये महिका हार्दिकला सार्वजनिकरित्या किस करताना देखील दिसून येत आहे.

हेही वाचा : क्रिकेट विश्वात खळबळ! ड्रग्ज अ‍ॅडिक्ट खेळाडूची कारकिर्द उद्ध्वस्त! संघातून कायमची हकालपट्टी

त्या व्हिडिओमध्ये नेमके काय?

हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर नवीन पोस्ट  केली आहे. त्यामध्ये त्याचे व्हिडिओ आणि काही फोटो दिसून येत आहेत.  एका व्हिडिओमध्ये हार्दिक त्याची गाडी धुताना दिसत असून व्हिडिओमध्ये, तो डिटर्जंट आणि साबण वापरून त्याची नवीन गाडी धुताना दिसत आहे. पांड्या गाडी स्वच्छ करण्यासाठी कापडाचा वापर करता दिसत आहे. तेव्हा अचानक, त्याची नवीन प्रेयसी, महिका व्हिडिओ फ्रेममध्ये येते. ती पंड्याजवळ येते आणि त्याला कीस करते.

पांड्याच्या प्रेयसीला किस केल्यानंतर, पांड्या गाडी स्वच्छ करण्यासाठी परत येतो. त्याने डिटर्जंट आणि साबणाने गाडी स्वच्छ केल्यावर, तो माहिका शर्माकडे बोट दाखवताना दिसत आहे, त्याच बरोबर तिला त्यावर पाणी ओतण्यास देखील ससांगत आहे. त्यानंतर माहिका नळीतून पाणी ओतते.

हेही वाचा : Virat Kohli Birthday : ‘क्रिकेटचा राजा’ आणि ‘चेस मास्टर’ विराट कोहली झाला ३७ वर्षांचा ; किंगचे अनब्रेकेबल रेकॉर्ड्स जाणून घ्या

हार्दिक पंड्याच्या इंस्टाग्राम पोस्टमधील फक्त एक व्हिडिओ असून त्याने इतर फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये हार्दिक पंड्या आणि त्याची मैत्रीण माहिरा समुद्रात डुबकी मारत असल्याचे दिसत आहे. तसेच दुसरा व्हिडिओ त्यांच्या रोड ट्रिपचा आहे. एकूणच, शेअर केलेले सर्व व्हिडिओ आणि फोटो एकाच वेळीचे नसून वेगवेगळ्या वेळेतील आणि दिवसांचे असल्याचे दिसते.

Web Title: Video of hardik pandya kissing his girlfriend while washing the car goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Hardik Pandya news

संबंधित बातम्या

IND vs SA 5th T20I : ‘पांड्या सुपरहिरोसारखाच…’, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेनकडून हार्दिकचे कौतुक  
1

IND vs SA 5th T20I : ‘पांड्या सुपरहिरोसारखाच…’, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेनकडून हार्दिकचे कौतुक  

IND vs SA 5th T20 : हार्दिकने मारलेलाल चेंडू कॅमेरामनवर आदळला! गौतम गंभीरच्या हृदयाचा ठोका चुका अन्…; VIDEO VIRAL
2

IND vs SA 5th T20 : हार्दिकने मारलेलाल चेंडू कॅमेरामनवर आदळला! गौतम गंभीरच्या हृदयाचा ठोका चुका अन्…; VIDEO VIRAL

ना बुमराह ना हार्दिक… या मालिकेत मिळणार विश्रांती! कोणत्या खेळाडूला मिळणार जागा? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
3

ना बुमराह ना हार्दिक… या मालिकेत मिळणार विश्रांती! कोणत्या खेळाडूला मिळणार जागा? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

IND vs SA 5th T20I! हार्दिक पंड्याची एक्सप्रेस सुसाट! T20 मध्ये केला भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
4

IND vs SA 5th T20I! हार्दिक पंड्याची एक्सप्रेस सुसाट! T20 मध्ये केला भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.