Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चक दे इंडिया’ गाणं वाजताच हॉस्पिटलमध्ये नाचू लागले विनोद कांबळी, व्हिडीओ व्हायरल

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या प्रकृतीचे अपडेट्स समोर आले आहेत. विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, तो हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये नर्स स्टाफसोबत डान्स करताना दिसत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 31, 2024 | 01:56 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

विनोद कांबळी यांची हेअल्थ अपडेट : भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची मागील बऱ्याच वर्षांपासून प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्याची हालत अत्यंत खराब आहे. विनोद कांबळी यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता यामध्ये त्यांची तब्येत खूपच खराब होती या व्हिडिओमध्ये त्यांना नीट बोलता आणि देखील येत नव्हते. आता भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या प्रकृतीचे अपडेट्स समोर आले आहेत. विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये नर्स स्टाफसोबत डान्स करताना दिसत आहे.

२१ डिसेंबर रोजी विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांबळी यांच्यावर आता रुग्णालयात मोफत उपचार सुरू आहेत. ५२ वर्षीय माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या वैद्यकीय चाचणीच्या अहवालानंतर आता विनोद कांबळी यांना ‘मेंदूतील गुठळ्या’चा त्रास असल्याचे समोर आले आहे. अनेक वैद्यकीय चाचण्यांनंतर डॉक्टरांनी ही माहिती दिली होती. कांबळीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ‘चक दे ​​इंडिया’ गाण्यावर डान्स करत आहे. यादरम्यान त्याने क्रिकेटचा शॉटही मारला. त्याच्यासोबत एक महिलाही दिसली.

IND vs AUS : अशी असू शकते सिडनीमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, कोणत्या खेळाडूला वगळणार कॅप्टन?

यापूर्वी २४ डिसेंबर रोजी विनोद कांबळी यांनी हॉस्पिटलच्या बेडवर पडून गाणे गायले होते. यावेळी तो म्हणाला होता की मला आता बरे वाटत आहे. कांबळीने हॉस्पिटलच्या बेडवर ‘आम्ही चॅम्पियन आहोत…वुईल बॅक’ हे गाणे गायले. त्यांनी लोकांना दारू पिऊ नका असा सल्ला दिला. घरातील सदस्यांना ते आवडणार नाही म्हणून दारू पिऊ नये, असे ते म्हणाले होते.

हॉस्पिटल में ‘चक दे इंडिया’ गाने पर डांस करते दिखे विनोद कांबली, गाना गाते हुए शॉट भी लगाया। #VinodKambli pic.twitter.com/UnbuwO4Bb1 — Utkarsh Singh (@UtkarshSingh_) December 31, 2024

विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी १७ कसोटी सामने खेळताना १०८४ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या २२७ होती. या काळात त्याने ४ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली. तर विनोद कांबळीने १०४ एकदिवसीय सामने खेळताना २४७७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर २ शतके आणि १४ अर्धशतके आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांचे भेट झाली होती या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचबरोबर कपिल देव हे कांबळी यांची मदत करणार असे अनेक वृत्त समोर आली होती.

Web Title: Vinod kambli started dancing in the hospital as soon as the song chak de india played video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 01:39 PM

Topics:  

  • cricket
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.