• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ms Dhonis Explosive Prediction Ahead Of Ipl 2025

MS Dhoni : आता गोलंदाजांची खैर नाही! तो आलाय, आयपीएलपूर्वीच ‘थाला’ चा स्फोटक अंदाज समोर..; पहा Video

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 18 व्या हंगामचा थरार 22 मार्चपासून सुरू होणार असून त्यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच सीएसकेचा महत्वाचा खेळाडू एम एस धोनी फॉर्मात आलेला दिसून आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 16, 2025 | 03:18 PM
IPL 2025: Now the bowlers are not happy! It has come, 'Thala''s explosive prediction before IPL..

IPL 2025 : आता गोलंदाजांची खैर नाही! तो आलाय, आयपीएलपूर्वी  'थाला' चा स्फोटक अंदाज..(फोटो:सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

MS Dhoni : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 18 व्या हंगामचा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय चाहते चॅम्पियन ट्रॉफीनंतर आता इंडियन प्रीमियर लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिथे चाहत्यांना आपल्या   आवडत्या खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे ही लीग थाला म्हणजेच एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी खूप जास्त  महत्त्वाची ठरते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोनीचा स्फोटक अंदाज बघायाला मिळने यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक असतात. अशातच आता आयपीएल सुरू होण्याआधीच धोनीचा स्फोटक अंदाज समोर आला आहे.

लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स 23 मार्च रोजी चेन्नईमध्ये आमनेसामने भिडणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी आयपीएलचा 18वा सीझन खूप जास्त खास असणार आहे. धोनीचा हा शेवटचा हंगाम असण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.  त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.

हेही वाचा : IPL 2025: नवा कर्णधार नवे प्लान! पहिल्याच सामन्यात रहाणे कोहली-धोनी-रोहितला टाकणार मागे, हा पराक्रम करणारा ठरेल पहिला भारतीय

धोनीचा स्फोटक अंदाज समोर..

आयपीएल 2025 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच धोनीची आक्रमक अंदाज दिसायाला सुरुवात झाली आहे. 43 वर्षीय धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या नेट सत्रात स्फोटक फलंदाजी करताना दिसून येत आहे. चेन्नईचा पहिला सामना त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकच्या मैदानावर होणार आहे. चेपॉकचे मैदान सीएसकेचा गड मानला जातो.

MS DHONI IN THE NETS DURING CSK’S PRACTICE SESSION AHEAD OF IPL 2025! 😍🔥 – Thala getting ready to light up IPL once again! 💛💥#MSDhoni #CSK #Thala #IPL2025 #ChennaiSuperKings #Yellove #Dhonipic.twitter.com/RkHAteELip — Akaran.A (@Akaran_1) March 14, 2025

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये धोनी नेटवर जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे. फलंदाजीच्या सराव सत्रात धोनी स्फोटक शैलीत खेळताना दिसला. माजी कर्णधार धोनीने नेटमध्ये फलंदाजीच्या सरावात जोरदार षटकार लागावले आहे. आयपीएलच्या शेवटच्या हंगामाच्या सुरुवातीला धोनीने सलामीवीर रुतुराज गायकवाडकडे संघाचे कर्णधारपद सोपवले होते.

रविचंद्रन अश्विन, महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा दिसणार एकत्र..

यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघात रविचंद्रन अश्विन, महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा हे तडगे त्रिकूट नऊ सत्रांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे आणि आता विक्रमी सहाव्या विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने सीएसके मैदानात उतरणार आहे.

हेही वाचा : IPL 2025 : अनसोल्ड शार्दुल ठाकुरची झाली या संघात एंट्री, आयपीएलच्या 18व्या सीझनमध्ये खेळणार या टीममधून, Photo Viral

IPL 2025 साठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ:

रुतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), मथिसा पाथिराना, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, आर अश्विन, शिवम दुबे, खलील अहमद, नू विजय शंकर, नूर अहमद, सॅम कुरन, शेख रशीद, अंशुल कंबोज, दीपकुमार जाम, दीपकुमार, दीपकुमार, मुस्लीम, ना टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.

Web Title: Ms dhonis explosive prediction ahead of ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • bcci
  • CSK
  • ICC
  • ICC Champions Trophy
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • R Ashwin
  • Ravindra Jadeja

संबंधित बातम्या

IND vs PAK : R Ashwin ने पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकच्या विरूद्ध दिला भारतीय फलंदाजांना गुरूमंत्र! Video Viral
1

IND vs PAK : R Ashwin ने पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकच्या विरूद्ध दिला भारतीय फलंदाजांना गुरूमंत्र! Video Viral

जडेजा आणि जयस्वालकडे दुर्लक्ष! हा खेळाडू IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा बनू शकतो नवा कर्णधार
2

जडेजा आणि जयस्वालकडे दुर्लक्ष! हा खेळाडू IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा बनू शकतो नवा कर्णधार

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी
3

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

राजीव शुक्ला संतापले, पाकिस्तान टीव्हीच्या बनावट व्हिडिओवर केली टीका! ‘AI युक्तीला’ दिले चोख प्रत्युत्तर
4

राजीव शुक्ला संतापले, पाकिस्तान टीव्हीच्या बनावट व्हिडिओवर केली टीका! ‘AI युक्तीला’ दिले चोख प्रत्युत्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM
Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Feb 17, 2026 | 05:04 PM
सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Feb 17, 2026 | 05:04 PM
Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Feb 17, 2026 | 04:58 PM
कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

Feb 17, 2026 | 04:56 PM
Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Feb 17, 2026 | 04:54 PM
इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

Feb 17, 2026 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.