Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटच्या इतिहासात मोठी खळबळ! ‘हा’ संघ ICC World Cup 2027 मधून बाहेर होणार? एकेकाळी…

आयसीसीच्या नियमानुसार, 30 सप्टेंबर 2026 पर्यन्त आयसीसीच्या रॅंकिंगमध्ये असलेले पहिले 8 संघ 2027 च्या वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय करणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2026 | 01:54 PM
क्रिकेटच्या इतिहासात मोठी खळबळ! ‘हा’ संघ ICC World Cup 2027 मधून बाहेर होणार? एकेकाळी…
Follow Us
Follow Us:
  • वर्ल्डकप 2027 मधून वेस्ट इंडिजचा पत्ता कट होणार
  • थेट क्वालिफाय करण्यासाठी अडचणींचा डोंगर 
  • पहिले 8 संघ थेट खेळणार आयसीसी वर्ल्डकप 2027 
ICC World Cup 2027: पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये आयसीसी मेन्स वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. यासाठी पहिले 8 संघ थेट क्वालिफाय झाले आहेत.  मात्र वेस्ट इंडिज संघासाठी वर्ल्डकप खेळणे म्हणजे आता त्यांत अवघड दिसून येत आहे. एक काळ असा होता जेव्हा क्रिकेट जगतावर वेस्ट इंडिजचे एकछत्री साम्राज्य होते. परंतु, आता त्याच वेस्ट इंडिज संघावर सलग दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कपला मुकण्याची वेळ आली आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यानंतर, आता दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी थेट प्रवेश मिळवणे शे होपच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघासाठी अत्यंत कठीण झाले आहे.

आयसीसीच्या नियमानुसार, 30 सप्टेंबर 2026 पर्यन्त आयसीसीच्या रॅंकिंगमध्ये असलेले पहिले 8 संघ 2027 च्या वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय करणार आहेत. सध्या शे होपच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचा संघ 10 व्या स्थानावर आहे. कट ऑफ होयच्या आधी वेस्ट इंडिज केवळ 2 वनडे सामने खेळणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा वर्ल्डकपमध्ये प्रवेश होणे अवघड दिसून येत आहे.

वेस्ट इंडिजचा संघ सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध तीन वनडे सामने खेळणार आहे. मात्र आयसीसीची कट ऑफच्या वेस्ट इंडिजसाठी केवळ 2 वनडे सामने महत्वाचे असणार आहे. त्यामुळे आयसीसी वर्ल्डकपमध्ये थेट क्वालिफाय होण्यासाठी भारताविरुद्ध दोन सामने जिंकावे लागणार आहे. मात्र केवळ भारताविरुद्ध जिंकून देखील वेस्ट इंडिजचा मार्ग सोपं नसणार आहे.

Team India मध्ये उडाली खळबळ! सुनील गावस्करांचा World Cup चा हा कसला संघ? ‘या’ खेळाडूला ठेवले बाहेर

वेस्ट इंडिजचे लक्ष आयर्लंड आणि अफगणिस्तान यांच्या 5 सामन्यांची वनडे सिरिजकडे असणार आहे. आयर्लंडने अफगणिस्तानला क्लीन स्वीप दिल्यास वेस्ट इंडिजच्या वर्ल्डकपमध्ये जाण्याच्या आशा जिवंत राहतील. मात्र यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला क्वालिफायर खेळावे लागण्याची शक्यता आहे.

युद्धाचे बिगुल वाजले! तब्बल 24 वर्षांनी आफ्रिकेत ICC World Cup 2027 चा महाकुंभ; ३ देश, १२ मैदाने अन्…

आयसीसी वर्ल्डकप 2027 स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि झिबाॅम्बे या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. वेस्ट इंडिज सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यातून वनडे क्रिकेटमध्ये परतणार आहे. सध्या वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सिरिज खेळत आहे.

 

Web Title: West indies cricket team miss direct qualification of icc mens cricket world cup 2027 icc rules cut of september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • ICC World Cup
  • West Indies

संबंधित बातम्या

उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…
1

उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.