सर्वाधिक आयसीसी फायनल खेळणाऱ्या संघाची यादी. फोटो सौजन्य : X
आयसीसी फायनल सर्वाधिक खेळण्याचे यादीमध्ये अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियन संघ आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत 14 फायनलचे सामने खेळल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे दहा आयसीसी ट्रॉफी देखील आहेत. फोटो सौजन्य : X
या यादीमध्ये दुसरा स्थानावर भारतीय संघ आहे भारताच्या संघाने आतापर्यंत 14 आयसीसी फायनलचे सामने खेळले आहेत भारताच्या संघाकडे आत्तापर्यंत सात आयसीसी ट्रॉफी आहेत. फोटो सौजन्य : X
सर्वाधिक icc फायनलचे सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत नऊ फायनलचे सामने घडले आहेत. इंग्लंडच्या संघाकडे तीन आयसीसी ट्रॉफी आहेत. फोटो सौजन्य : X
या यादीमध्ये चौथ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा संघ आहे वेस्ट इंडिजच्या संघाने आतापर्यंत आठ फायनल खेळल्या आहेत आणि पाच ट्रॉफी नावावर केल्या आहेत. फोटो सौजन्य : X
पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे श्रीलंका आणि न्यूझीलंडचा संघ आहे या दोन्ही संघाने आतापर्यंत सात फायनलचे सामने खेळले आहेत यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत तर तर श्रीलंकेच्या संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. फोटो सौजन्य : X