ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक बॉब सिम्पसन यांनी त्याच्या वयाच्या 89 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने १९८७ चा विश्वचषक, चार अॅशेस मालिका आणि १९९५ मध्ये फ्रँक वॉरेल ट्रॉफी जिंकली.
आजच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणारा आहे या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?
मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला ३ मोठे धक्के बसले आहेत. टी-२० मालिकेतील निर्णायक सामन्याव्यतिरिक्त, ३ खेळाडूंनाही तितक्याच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्यात यजमान संघाने १७ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलच्या आश्चर्यकारक झेलनेही ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद हे मिचेल मार्शकडे आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधार पद हे एडन मारक्रम यांच्याकडे आहे. या मालिकेच्या पहिल्या t20 सामन्यांमध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली या संदर्भात…
टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे आणि आता ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारतीय वंशाचे दोन खेळाडू देखील पिवळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसतील.
पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघात या सलामीवीराची निवड झाली आहे. इंडिया अ विरुद्धच्या दोन प्रथम श्रेणी सामन्यांसाठी निवड झालेला कॉन्स्टस हा एकमेव सध्याचा कसोटी खेळाडू होता.
वेस्टइंडीजच्या संघाने आजच्या सामन्यात चार विकेट्स गमावून 214 धावांचा डोंगर उभा केला होता. वेस्टइंडीजची फलंदाजी पाहून वेस्टइंडीज हा सामना जिंकेल अशा संघाला नक्कीच असतील पण त्यांचे स्वप्नही टीम डेविडने नष्ट…
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये कांगारुच्या संघाने मालिका नावावर केली. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आतापर्यंत, कसोटी क्रिकेटमध्ये ११ वेगवान गोलंदाजांनी या फॉरमॅटमध्ये ४०० पेक्षा जास्त…
ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये दिग्गज खेळाडूंनी जन्म घेतला आहे यामध्ये नॅथन लिओन याचा देखील समावेश आहे. त्याला त्याच्या संघाने मागील १२ वर्षामध्ये कधीही प्लेइंग ११ मधून वगळले नाही.
नॅथन लायननेही जबाबदारी विकेटकीपर फलंदाज अॅलेक्स केरीकडे सोपवली. त्यानंतर नाथन लायन आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे का अशी अटकळ बांधली जात होती.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एक नवा इतिहास रचला. यासह कमिन्सने ६३ वर्षांचा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला.
WI आणि AUS यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या पंचांच्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या पंचांनी असे अनेक निर्णय दिले, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित…
पहिल्या डावामध्ये कांगारुचा संघ डगमगला अन् वेस्ट इंडीजच्या संघाने पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला 180 धावांवर रोखले. या सामन्यात दुसऱ्या दिनापर्यत संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
आफ्रिकेने WTC फायनलचा हा सामना जिंकला तर ते २७ वर्षांपासून त्यांच्या कपाळावरचा 'चोकर्स'चा कलंक पुसून टाकतील. अशा परिस्थितीत, आज जाणून घेऊया कोणत्या देशाने सर्वाधिक वेळा ICC ट्रॉफी जिंकली आहे?
भारताच्या संघाने या मागील दोन वर्षांमध्ये भारताचा संघाने दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. भारताच्या संघाने टी-ट्वेंटी विश्वचषक त्याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफी हे जिंकून क्रिकेट विश्वामध्ये वर्चस्व गाजवले. आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप…
आता ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूसंदर्भात मोठा खुलासा झाला आहे. शेन वॉर्न यांचे ४ मार्च २०२२ रोजी थायलंडमध्ये निधन झाले. आता ३ वर्षांनंतर ब्रिटिश माध्यमांनी या प्रकरणात एक मोठा खुलासा केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ आता चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. याआधी आता ऑस्ट्रेलिया संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. संघाला त्यांच्या सलामी जोडीमध्ये बदल करावे लागतील.
पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर, स्टीव्ह स्मिथला स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. आता लवकरच पॅट कमिन्स मैदानावर दिसणार आहे.