Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने

भारतीय वेळेनुसार जाणून घेऊयात. वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशी एकच सामना खेळवला जाणार आहे. पाहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंकामध्ये रंगणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 10, 2026 | 03:33 PM
ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने
Follow Us
Follow Us:

12 जूनपासून सुरू होणार महिला विश्वचषक 2026 
तीन टायमिंगमध्ये पाहता येणार सामने 
भारत आणि पाकिस्तान 14 जूनला आमनेसामने

Where to Watch Live ICC World Cup 2026: आयसीसी महिला विश्वचषक 2026 स्पर्धा 12 जूनपासून सुरू होणार आहे. या महाकुंभासाठी सर्वच देशांचे संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. सर्व संघ सराव सामने खेळून आपल्या तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत. भारताने पहिल्याच सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. दरम्यान आज आपण आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धा किती वाजता आणि कुठे पाहता येणार आहे याबाबत जाणून घेऊयात.

या वेळी होणाऱ्या वर्ल्डकपचे वैशिष्ट्य म्हणजे सामने एकाच वेळी होणार नाहीयेत. तीन वेगवेगळ्या टायमिंगमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. त्याबाबत भारतीय वेळेनुसार जाणून घेऊयात. वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशी एकच सामना खेळवला जाणार आहे. पाहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंकामध्ये रंगणार आहे.

सामना: इंग्लंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला

भारतीय वेळ: रात्री 11 :०० वाजता सुरू होईल.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी एकाच दिवशी तीन सामने पाहायला मिळणार आहेत. या तीनही सामन्यांची भारतीय वेळ काय असणार हे जाणून घेऊयात.

T20 World Cup गाजवायला भारताची ‘ही’ रणरागिणी सज्ज; ‘या’ युवा खेळाडूंवर जगाची नजर

पहिला सामना – दुपारी ३:०० वाजता – दिवसाची सुरुवात या दुपारच्या सामन्याने होईल.

दुसरा सामना – संध्याकाळी ७:०० वाजता – हा प्राईम-टाईम सामना असणार आहे.

तिसरा सामना – रात्री ११:०० वाजता – हा सामनाही मध्यरात्री ३:०० वाजेपर्यंत चालेल.

T20 World Cup गाजवायला भारताची ‘ही’ रणरागिणी सज्ज

लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. 12 जूनपासून आयसीसी महिला वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये 5 युवा खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असणार आहे. यामध्ये एका भारतीय खेळाडूचा देखील समावेश आहे.

Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य

नंदिनी शर्मा: नंदिनी शर्मा भारतीय संघाची वेगवान गोलंदाज आहे. नंदिनी शर्माने महिला प्रीमियर लीगमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. तिने 10 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. तिने भारतीय संघाकडून डेब्यू केले, तेव्हा तिने 34 रन्समध्ये 3 विकेट्स घेतल्या. अचूक आणि भेदक गोलंदाजी तिची ओळख असणार आहे.

 

Web Title: Where to watch live streaming icc womens world cup 2026 in england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • Indian women team
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.