Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्दिक पांड्या डेट करीत असणारी विदेशी सिंगर कोण? जाणून घ्या भारतीय मूळ असलेल्या ब्रिटीश गायिकेची पार्श्वभूमी

Jasmin Walia : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नताशासोबत झालेल्या घटस्फोटानंतर हार्दिकचे नाव अनेकांबरोबर जोडले गेलेय. परंतु, सध्या त्याच्या पोस्टची जोरदार चर्चा आहे. ज्यामध्ये तो भारतीय मूल असलेल्या ब्रिटीश गायिका जास्मिन वालियासोबत ग्रीसमध्ये सुटीचा आनंद घेतोय, अशा अटकळी काढल्या जाताहेत. कोण आहे जास्मिन वालिया, काय आहे तिचा कौटुंबिक पार्श्वभूमी, हेच आपण जाणून घेणार आहोत.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 14, 2024 | 08:37 PM
Hardik pandya dating Jasmine walia

Hardik pandya dating Jasmine walia

Follow Us
Close
Follow Us:

Hardik Pandya and Jasmin Walia : हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याने काही दिवसांपूर्वीच पत्नी नताशा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. हेच नाही तर नताशा हिने घटस्फोट घेण्याच्या अगोदर एक पोस्ट शेअर करीत म्हटले होते की, लवकरच एक व्यक्ती रस्त्यावर येणार आहे. असे म्हटले होते. आता त्या दोघांच्या सहमतीने झालेल्या घटस्फोटानंतर दोघेही वेगळे झाले. त्यानंतर हार्दिक पांड्याचे नाव अनन्य पांडे, तथा सोलंकी यांच्याबरोबर जोडले गेले. परंतु त्याच्या आजच्या पोस्टनंतर तो ब्रिटीश गायिका जास्मिन वालियाला डेट करीत आहेत. जास्मिन वालिया ही ब्रिटीश गायिका असून ती अनेक टीव्ही शोमध्ये सहभागी असते.

जास्मिन वालिया हिचा जन्म इंग्लंडमध्ये

जास्मिन वालिया ही ब्रिटिश प्रसिद्ध गायिका आहे. जास्मिन वालिया हिचा जन्म इंग्लंडमध्ये झालाय. परंतु, जास्मिन वालिया हिला खरी ओळख ही एका टीव्ही मालिकेपासून मिळालीये. 2014 मध्ये जास्मिन वालिया हिने आपले स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले. यानंतर तिने आपला मोर्चा हा सिंगिंगकडे वळवला. हेच नाही तर जास्मिन वालिया हिने बॉलिवूडचे एक गाणे देखील म्हटले.

जास्मिन वालिया ही सोशल मीडियावरही सक्रिय
जास्मिन वालिया हिने असिम रियाजसोबत एक गाणे देखील म्हटले आहे. जास्मिन वालिया ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना जास्मिन वालिया ही दिसते. जास्मिन वालिया हिचे नाव हार्दिक पांड्या याच्यासोबत जोडल्यापासून ती अधिकच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.

हार्दिक पांड्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत

भारताचा स्टार क्रिकेटर तथा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत दिसत आहे. हार्दिक पांड्या याने पत्नी नताशा हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतला. हेच नाही तर घटस्फोटाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट झाला. हार्दिक आणि नताशा यांचा एक मुलगादेखील आहे.
हार्दिकचे टी-20 वर्ल्डकपमध्ये मोठे योगदान आहे. हार्दिक पांड्याने अंतिम सामन्यात दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. परंतु, त्याच्या खासगी आयुष्यातील वादळाने त्याचा श्रीलंका दौऱ्यातील परफॅार्मन्स तथा त्याचे कर्णधारपद याला मुकावे लागले. या दरम्यान नताशा हिने एक हैराण करणारी पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी काही दिवसांपूर्वीच पोस्ट शेअर करीत आम्ही दोघे सहमतीने घटस्फोट घेत असल्याचे म्हटले.

नताशा गेली माहेरी सर्बियाला

हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा ही तिच्या माहेरी सर्बियाला गेली. सोशल मीडियावर सतत नताशा ही फोटो शेअर करताना दिसत आहे. नताशा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या हा अनन्या पांडे हिला डेट करीत असल्याची चर्चा रंगताना दिसली. यांचे काही व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, हार्दिक पांड्या हा नताशा नाही तर एका विदेशी गायिका डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.

प्रसिद्ध ब्रिटिश गायिका जस्मिन वालिया हिच्यासोबत हार्दिक पांड्या याचे नाव जोडले जात आहे. हेच नाही तर नुकताच दोघांनी सुट्ट्यादेखील एकत्र घालवल्याचे सांगितले जाते. हार्दिक पांड्या याने काही फोटो शेअर केले आहेत. त्याच सेम ठिकाणाहून जस्मिन वालिया हिनेदेखील फोटो शेअर केले आहेत. हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांचे हे फोटो पाहून सर्वचजण हैराण झाले.

Web Title: Who is british singer jasmine walia rumored dating hardik pandya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 08:21 PM

Topics:  

  • Hardik Pandya

संबंधित बातम्या

2 सामने, 20 षटकार…11 चौकार; Hardik Pandya चा विजय हजारे ट्राॅफीत कहर! नजर टाका आकडेवारीवर
1

2 सामने, 20 षटकार…11 चौकार; Hardik Pandya चा विजय हजारे ट्राॅफीत कहर! नजर टाका आकडेवारीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.