Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष्य सेनचा ऑलिम्पिकच्या पहिल्या सामन्यातील विजय अमान्य! नक्की झालंय काय? वाचा सविस्तर

यंदा भारताने पॅरिसमध्ये दोन बॅडमिंटनमध्ये स्पर्धेमध्ये वैयत्तिक खेळासाठी खेळाडू पाठवले आहेत. यामध्ये लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा समावेश आला आहे. या दोन्ही खेळाडूंचा १-१ सामना झाला आहे आणि दोघांनी विजय मिळवला आहे. परंतु आता एक मोठी अपडेट समोर आली आहे की लक्ष्य सेनने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलेला अमान्य जाहीर केला आहे. यामागचे कारण काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 29, 2024 | 09:56 AM
फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:

लक्ष्य सेन : भारतीय बॅडमिंटन युवा खेळाडू लक्ष्य सेनचा २७ जुलै रोजी पहिला सामना पार पडला. यामध्ये त्याने ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनचा पराभव केला होता. या सामन्यामध्ये लक्ष्यने केविनवर २१-८ आणि २२-२० असा विजय मिळवला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य पुरुष एकेरीच्या गट-एलमध्ये आहे. या गटात लक्ष्यासह एकूण 4 खेळाडू उपस्थित होते. लक्ष्याविरुद्ध पराभूत झालेला केविन कॉर्डनही याच गटाचा भाग होता. परंतु आता लक्ष्य पहिल्या सामन्यांमध्ये विजयी झालेल्या या खेळीला अवैध करण्यात आले आहे. कारण आता त्याचा विजय ‘अवैध’ ठरल्याने त्याच्यासह अनेक भारतीय खेळाडूंचे मनोबल खचू शकते. पण शेवटचा गोल विजय ‘अवैध’ का झाला? यामागील नियम जाणून घेऊया.

सामना अमान्य करण्याचं कारण काय?

बॅडमिंटन जागतिक महासंघाने असे म्हंटले आहे की, आता केविनने दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून आपले नाव मागे घेतले आहे. केविन कार्डनला डाव्या कोपराला दुखापत झाली. त्यामुळे केविनने नाव मागे घेताच लक्ष्यचा विजय ‘अवैध’ ठरला. ग्वाटेमालाच्या खेळाडूने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने भारतीय बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनचा केविन कॉर्डनविरुद्धचा विजय गणला जाणार नाही, असे बॅडमिंटन जागतिक महासंघाने जाहीर केले आहे.

काय सांगितलं बॅडमिंटन जागतिक महासंघाने?

बॅडमिंटन फेडरेशनने एक अपडेट जारी करताना सांगितले की, “ग्वाटेमालाचा पुरुष एकेरी खेळाडू काविडे कार्डनने डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील बॅडमिंटन स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे.” आता लक्ष्यला त्याच्या गटातील सर्व खेळाडूंपेक्षा एक सामना जास्त खेळावा लागणार आहे. आता गटातील सर्व खेळाडू प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत, मात्र लक्ष्यने याआधीच एक सामना खेळला आहे.

लक्ष्य सेनेचे पुढील सामने कोणते?

बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या ग्रुप-एलमध्ये फक्त इंडोनेशियाचा क्रिस्टी जोनाथन आणि बेल्जियमचा कॅरागी ज्युलियन यांच्यासोबत सामने होणे शिल्लक आहेत. आज लक्ष्य सेनचा बेल्जियमचा कॅरागी ज्युलियनसोबत सामना होणार आहे. त्यानंतर त्याचा शेवटचा सामना बुधवारी, ३१ जुलै रोजी क्रिस्टी जोनाथनशी होईल.

Web Title: Why lakshya sen first paris olympics win was deleted know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 09:54 AM

Topics:  

  • indian athletes
  • lakshya sen
  • Paris Olympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.