Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवेत उडी, एका हाताने झेल अन् सारं क्रिकेटविश्व थक्क! Will Jacks च्या ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल

Will Jacks Unbelievable Catch The Hundred: द हंड्रेड २०२६ चा २३ वा सामना एमआय लंडन आणि लंडन स्पिरिट यांच्यात खेळला गेला. एमआय लंडनने ४ विकेट्सने विजय मिळवला. परंतु या सामन्यात विल जॅक्सने घेतलेल्या अप्रतिम कॅचचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 07, 2026 | 05:05 PM
हवेत उडी, एका हाताने झेल अन् सारं क्रिकेटविश्व थक्क! Will Jacks च्या ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल
Follow Us
Follow Us:
  • विल जॅक्सने सीमारेषेवर घेतला अप्रतिम झेल
  • ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल
  • एमआय लंडन संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर
‘द हंड्रेड’मध्ये लंडन स्पिरिट आणि एमआय लंडन यांच्यात ६ ऑगस्ट रोजी सामना खेळला गेला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एमआय लंडनने ४ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. एमआयच्या विजयात सिकंदर रझाने फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम फलंदाजी करताना लंडन स्पिरिटने १०० चेंडूंमध्ये ५ विकेट्स गमावून १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात, एमआयने ९४ चेंडूंमध्ये ६ विकेट्स गमावून १६४ धावा करत सहज विजय मिळवला. परंतु, या सामन्यात विजयापेक्षा सर्वात जास्त चर्च झाली ती म्हणजे विल जॅक्सने कॅचची. विल जॅक्सने सीमारेषेजवळ सुपरमॅन स्टाईलमध्ये एका हाताने अप्रिम झेल घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?

विल जॅक्सने सीमारेषेवर घेतला अप्रतिम झेल

एमआय लंडनने नाणेफेक जिंकून लंडन स्पिरिटला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लुहान-ड्रे प्रिटोरियस आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. बेअरस्टो ७ चेंडूंमध्ये १३ धावा करून या सामन्यात बाद झाला. पण प्रिटोरियसने आपली स्फोटक फलंदाजी सुरूच ठेवली. तो एका टोकाकडून सातत्याने धावा करत होता. पण डावाच्या ४९व्या चेंडूवर,नॅथन सोव्हरने ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. त्यावेळी प्रिटोरियस उत्कृष्ट फलंदाजी करत होता. त्याने चेंडू हवेत लाँग-ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, जिथे जॅक आधीच उभा होता. जॅकने सीमारेषेवर झेप घेतली आणि झेल घेतला, पण त्याचे शरीर वेगाने सीमारेषेकडे जात होते. मग त्याने चेंडू सीमारेषेबाहेर जाण्यापूर्वीच तो परत मैदानात उसळवून टाकला. त्यानंतर जॅकने स्वतःला सावरले, त्वरीत मैदानात परतला आणि चेंडू जमिनीवर आदळण्यापूर्वीच एका हाताने झेप घेऊन तो झेल घेतला आणि लुहान-ड्रे प्रिटोरियसला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.त्याने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २८ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या होत्या.

🚨 STOP scrolling and watch this UNBELIEVABLE catch 🤯 Will Jacks, that is incredible 🤌 Watch #TheHundred on Sky Sports Cricket or Youtube 🎬#RoadToTheEliminator pic.twitter.com/nshTNJCy6g — The Hundred (@thehundred) August 6, 2026

सिकंदर रझाने १६ चेंडूंमध्ये केल्या ३२ धावा

प्रथम फलंदाजी करताना लंडन स्पिरिटने एमआयसमोर १६१ धावांचे लक्ष्य ठेवले. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. विल जॅक्स ९ चेंडूंमध्ये १८ धावा करून बाद झाला, तर जेम्स विन्स १३ चेंडूंमध्ये १५ धावा करून बाद झाला. यानंतर, यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने सॅम करनसोबत डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी ३२ चेंडूंमध्ये ४३ धावांची भागीदारी केली. करन २३ चेंडूंमध्ये ३३ धावा करून बाद झाला. यानंतर, सिकंदर रझा फलंदाजीला आला आणि १६ चेंडूंमध्ये ३२ धावा करून त्याने संघाला विजयाच्या जवळ आणले. रझाने आपल्या खेळीत ४ षटकार मारले. अखेरीस, एमआय लंडन संघाने ९४ चेंडूंमध्ये १६४ धावा करून लक्ष्य पूर्ण केले.

एमआय लंडन संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर

एमआय लंडनचा या हंगामातील हा चौथा विजय आहे. संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले असून, त्यापैकी दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. १६ गुणांसह एमआय लंडन गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, ट्रेंट रॉकेट्स २० गुणांसह आणि सहा सामन्यांतून पाच विजय मिळवून पहिल्या स्थानावर आहे.

Hardik Pandya चा मुंबई इंडियन्सला रामराम? २५ कोटींसह कर्णधारपदाची ऑफर; ‘या’ संघात जाणार?

Web Title: Will jacks unbelievable catch the hundred 2026 mi vs london spirit match viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • The Hundred 2026
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.