द हंड्रेड (The Hundred) लीगच्या लिलावात काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी मिस्ट्री स्पिनर अबरार अहमदला २.३४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यामुळे आयपीएल मालकांबाबतचे तर्कवितर्क संपुष्टात आले आहेत.
द हंड्रेडमधील चार संघांनी लिलावात पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. द हंड्रेड २०२६ मधील चार संघ भारतीयांच्या मालकीचे आहेत. या चार संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी न करण्याचा…