Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये हा पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळताना दिसणार? खेळाडूने केले मोठे विधान

आता आयपीएल २०२५ चा नवा सिझन २२ मार्चपासून सुरू होणार आहे. आता, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमिरने आयपीएल २०२६ मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 08, 2025 | 11:44 AM
फोटो सौजन्य - X सोशल मिडीया

फोटो सौजन्य - X सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

Mohammad Amir in IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा महासंग्राम सुरु व्हायला फक्त १४ दिवस शिल्लक आहेत. आयपीएल म्हणजेच भारतामध्ये साजरा केला जाणार क्रिकेटचा उत्सव. भारताच्या त्याचबरोबर विदेशी खेळाडूंवर आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पडला. आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू असो किंवा डोमेस्टिक खेळाडू असो जो चांगला कामगिरी करेल त्याच्यावर फ्रँचायझी पैशांची उधळपट्टी करते. आता आयपीएल २०२५ चा नवा सिझन २२ मार्चपासून सुरू होणार आहे. सीझन-१८ चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.

Champions Trophy 2025 फायनलच्या सामन्यात बदल? वाचा IND vs NZ सामना दुबईमध्ये किती वाजता सुरू होणार

पाकिस्तान वगळता सर्व संघांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. काही वर्षांपूर्वी पाकिस्तान व्हिजा वर बंदी घालण्यात आली होती. आता, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमिरने आयपीएल २०२६ मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तथापि, तो लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. आता, आयपीएलमध्ये खेळण्याबद्दल, मोहम्मद आमिरने ‘हारना मन है’ या शोमध्ये म्हटले की, “पुढच्या वर्षी मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि जर मला संधी मिळाली तर का नाही?” मी आयपीएलमध्ये खेळेन.

🚨 MOHAMMAD AMIR IN IPL. 🚨 – Amir confirms he’ll be eligible to play in the IPL from 2026. pic.twitter.com/9B677YUvow — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2025

वृत्तानुसार, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर ब्रिटनमध्ये राहतो आणि त्याच्यामार्फत तो ब्रिटिश पासपोर्ट मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. जर त्याला पासपोर्ट मिळाला तर तो ब्रिटिश नागरिक होईल. जर असे झाले तर तो आयपीएल खेळण्यास पात्र मानला जाईल, कारण आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर बंदी आहे. आमिर पुढे म्हणाला की जर तो आयपीएलमध्ये भाग घेतो तर त्याला आरसीबीकडून खेळायला आवडेल.

आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली. पहिल्या सत्रात ११ पाकिस्तानी खेळाडूंनी भाग घेतला होता. ज्यामध्ये ४ खेळाडू केकेआरकडून, ३ राजस्थानकडून, २ दिल्लीकडून आणि प्रत्येकी १ खेळाडू आरसीबी आणि डेक्कन चार्जर्सकडून खेळला. या खेळाडूंमध्ये सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हाफीज, उमर गुल, कामरान अकमल, युनूस खान, सोहेल तन्वीर, मोहम्मद आसिफ, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह-उल-हक यांचा समावेश आहे.

सध्या आता चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा सामना शिल्लक आहे हा सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. यंदा चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते पण भारताचा संघ सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानला गेला नाही. २०२३ च्या विश्वचषकामध्ये पाकिस्तानचा संघ भारतामध्ये आला होता.

Web Title: Will this pakistani cricketer mohammad amir be seen playing in ipl 2026 the player made a big statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • Mohammad Amir

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा
1

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा

Dope Test : यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ! NADA कडून नोटीस; शेफाली वर्माही चौकशीच्या कक्षेत, नेमकं प्रकरण काय?
2

Dope Test : यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ! NADA कडून नोटीस; शेफाली वर्माही चौकशीच्या कक्षेत, नेमकं प्रकरण काय?

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात
3

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.