Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनेश फोगाट मेडलशिवाय भारतात परतणार? पहिला लुक आला समोर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतसह विनेश नवी दिल्लीत उतरेल. विनेश मंगळवारी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. आता एक मोठी बातमी समोर आली आहे की, विनेश फोगाट लवकरच मायदेशी परतणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 13, 2024 | 08:45 AM
फोटो सौजन्य - IANS

फोटो सौजन्य - IANS

Follow Us
Close
Follow Us:

विनेश फोगाट : भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिची डिसक्वालिफिकेशन केस सुरु आहे. सध्या जगभरामध्ये या संदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु अजुनपर्यत यासंदर्भात CAS कोणत्याही प्रकारचा निर्णय दिला नाही त्यामुळे आता विनेश फोगाटला सिल्वर मेडल मिळणार की नाही याबाबत कोणत्याही प्रकारचा अजूनपर्यत खुलासा झाला नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतसह विनेश नवी दिल्लीत उतरेल. विनेश मंगळवारी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल.

हेदेखील वाचा – नीरज चोप्रा मायदेशी न येता जर्मनीला रवाना, का गेला विदेशात? वाचा सविस्तर प्रकरण

विनेश पदकाशिवाय भारतात परतणार?

आता एक मोठी बातमी समोर आली आहे की, विनेश फोगाट लवकरच मायदेशी परतणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये विनेश फोगाट तिच्या बॅग घेऊन जाताना दिसत आहे. परंतु दुसरीकडे विनेशचे पती सोमवीर राठी यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, विनेशच्या परतण्याबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही.पण सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, विनेश सोमवारी पॅरिसहून भारताला निघताना दिसत आहे. सीएएसने अद्याप कोणताही निर्णय न दिल्यामुळे विनेश पदकाविना भारतात परतणार का, अशी अटकळ बांधली जात आहे.

In visuals: Wrestler Vinesh Phogat outside the Games Village in Paris pic.twitter.com/RyMRk36pxL

— IANS (@ians_india) August 12, 2024

डिसक्वालिफिकेशन प्रकरणाचा निर्णय कधी येणार?

कुस्तीपटू विनेश फोगटने सिल्वर मेडलची मागणी CAS कडचे केली होती. सीएएस याआधी भारतीय वेळेनुसार १० ऑगस्ट रोजी या अपीलवर निकाल देणार होती, परंतु आता ही तारीख १३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, ११ ऑगस्टपर्यंत विनेश फोगट आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मागवण्यात आली होती.

Web Title: Will vinesh phogat return to india without a medal the first look came in social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 08:42 AM

Topics:  

  • Paris Olympic 2024
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
1

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.