Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?

Asia Cup 2026: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली आहे. तसेच पहिले दोन्ही सामने जिंकले असून सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2026 | 03:12 PM
India vs pakistan

India vs pakistan

Follow Us
Follow Us:
  • उद्या भारत अन् पाकिस्तान येणार आमनेसामने 
  • हाँगकाँगचा भारताने केला १३७ रन्सने पराभव 
  • पॉइंट टेबलmdhye भारत संघ प्रथम स्थानी 
India W Vs Pakistan W / Asia Cup 2026: दुबई येथे सुरू असणाऱ्या महिला टी २० आशिया कप स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. फायनलपेक्षा मोठा समजला जाणारा सामना उद्या या स्पर्धेत होणार आहे. कारण भारतीय महिला संघ पाकिस्तान महिला संघाशी भिडणार आहे. भारताने आपले पहिले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. उद्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.

महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली आहे. तसेच पहिले दोन्ही सामने जिंकले असून सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. १३७ रन्सने भारताने हाँगकाँगचा दणदणीत पराभव केला आहे. त्यातच आता उदय भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत.

IND vs PAK: सुट्टी घेऊन टाका! ‘हाय-व्होल्टेज’ सामन्याचा बिगुल वाजला; Asia Cup मध्ये ‘या’ दिवशी भिडणार

कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

तारीख: शनिवार, ५ सप्टेंबर २०२६
वेळ: रात्री ८:०० वाजता

ठिकाण – दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पुन्हा एकदा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा आणि थरारक सामना पाहायला मिळणार आहे. शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येणं आहेत. भारताने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. तर दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने देखल एक सामना जिंकला आहे. दुसरीकडे, सध्याच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावले असून संघ विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल.

Asia Cup 2026: शाब्बास वाघिणींनो! पाकिस्तानसोबत हँडशेक करणार का? हरमनप्रीत कौर म्हणाली…

हात मिळवण्याच्या प्रश्नावर काय घडले?

पत्रकार परिषदेत भारतीय खेळाडू सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवणार का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने या वादावर किंवा प्रश्नावर कोणतेही थेट उत्तर न देता उत्तर देणे टाळले. भारतीय संघ केवळ खेळावर लक्ष केंद्रित करेल असे तिने उत्तर दिल्याचे समोर येत आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केले की, “आम्ही कोणत्याही एका विशिष्ट संघावर किंवा सामन्यावर लक्ष केंद्रित करत नाही आहोत. सर्वच आशियाई संघांमध्ये गेल्या २-३ वर्षांत मोठी सुधारणा झाली आहे. आमचे मुख्य ध्येय मैदानावर उत्कृष्ट क्रिकेट खेळणे हेच आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने दिली आहे.

Web Title: Womens asia cup 2026 india vs pakistan 5 septmebr 2026 in dubai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • IND W vs PAK W
  • India vs Pakistan
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

IND Vs Hong Kong: स्मृती मंधानाचे झंझावाती शतक; हाँगकाँग रडकुंडीला, विजयासाठी 194 रन्सची गरज
1

IND Vs Hong Kong: स्मृती मंधानाचे झंझावाती शतक; हाँगकाँग रडकुंडीला, विजयासाठी 194 रन्सची गरज

India Vs Hong Kong: आज नुसता धुरळा; सेमीफायनलचे तिकीट पक्के होणार? ‘या’ खेळाडूंकडे लक्ष
2

India Vs Hong Kong: आज नुसता धुरळा; सेमीफायनलचे तिकीट पक्के होणार? ‘या’ खेळाडूंकडे लक्ष

Women’s Asia Cup 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट! पाकिस्तानचा थायलंडवर दणदणीत विजय; तरीही गुणतालिकेत भारतच नंबर-1
3

Women’s Asia Cup 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट! पाकिस्तानचा थायलंडवर दणदणीत विजय; तरीही गुणतालिकेत भारतच नंबर-1

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार
4

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.