Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोल्फ खेळायला लगा…’, युवराज सिंगचा शुभमन गिलसह ‘या’ खेळाडूला सल्ला! नेमकं काय आहे कारण? 

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगने गोल्फचे महत्व पटवून दिले आहे. यावेळी त्याने भारतीय स्टार अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना गोल्फ खेळण्याचा सल्ला दिला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 04, 2025 | 06:34 PM
'Start playing golf...', Yuvraj Singh's advice to 'these' players including Shubman Gill! What is the real reason?

'Start playing golf...', Yuvraj Singh's advice to 'these' players including Shubman Gill! What is the real reason?

Follow Us
Follow Us:

Yuvraj Singh’s advice to Abhishek Sharma along with Shubman Gill : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगची प्रसिद्धी त्याच्या निवृत्तीनंतर अजून देखील कायम आहे. तो वेळोवेळी आपले मत मांडत असतो. अशातच त्याने आयजीपीएलच्या एका कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. त्याने भारतात पहिल्यांदाच सुरू होणाऱ्या आयजीपीएलबद्दल खूप आनंद व्यक्त केला आहे.  याबद्दल बोलताना म्हटलं आहे की,  “आयजीपीएलचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण मला वाटतं की गोल्फ एखाद्या देशात विकसित होणे गरजेचे आहे. ते संस्कृतीचा एक भाग बनायला हवे.” यातच त्याने भारताच्या दोन स्टार खेळाडूंना गोल्फ खेळण्याचा सल्ला देखील दिला आहे.

युवराज सिंग म्हणाला की, “जेव्हा मी उशिरा गोल्फ खेळण्यास सुरुवात केली होती. तथापि, मला जाणवले की ते वयामुळे शक्य नव्हते. अर्थात, मी सर्व गोल्फर्ससोबत खेळलेलो आहे.” माझा एक चांगला मित्र शिव कपूर आहे ज्याने मला गोल्फमधील काही उत्तम ट्रिक्स देखील शिकवल्या आहेत.”

हेही वाचा : लिटन दासचा टी-२० मध्ये मोठा कारनाम! शकीब अल हसनचा विक्रम मोडला, बांगलादेशसाठी ‘असे’ करणारा ठरला पहिला फलंदाज

भारत आणि जगभरातील अनेक क्रिकेटपटू गोल्फ या खेळात आपले नशीब आजमावताना दिसत असतात. युवराज सिंग, कपिल देव, अजय जडेजा, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांसारखे दिग्गजांचे गोल्फ खेळण्याचे फोटो चाहत्यांना आकर्षित करत आले आहेत. युवराज  म्हणतो की, “मला वाटते की गोल्फ हा एक अद्भुत असा खेळ प्रकार आहे आणि गोल्फपटूंचे जीवन खूप कठीण असते. जेव्हा तुम्ही मोठे होणार  तेव्हा तुम्हाला तुमचे बिल भरावे लागत असते.”

मी तरुण क्रिकेटपटूंना गोल्फ खेळायला सांगतो : युवराज सिंग

युवराज सिंग पुढे म्हणाला की, “मी अनेक वेळा तरुण क्रिकेटपटूंना  सांगत आलो आहे की, त्यांनी गोल्फ हा खेळ खेळायला  पाहिजे. गोल्फ तुम्हाला खूप काही शिकण्याची संधी देतो. जर तुम्ही क्रिकेटमध्ये काही चूक केली तर तुम्ही बाहेर पडता. तर जर तुम्ही गोल्फमध्ये चूक केली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वतःला पुन्हा एकदा सुधारण्याची संधी देता.”

हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपसाठी UAE चा संघ जाहीर! मोहम्मद वसीम करणार नेतृत्व; ‘या’ खेळाडूंना लागली लॉटरी

 गिल आणि अभिषेक यांना गोल्फ खेळायचा सल्ला

युवराज सिंग म्हणतो की, “मी शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांना देखील गोल्फ खेळायला सांगितले आहे. मी सर्व तरुण खेळाडूंना गोल्फ खेळायचे सांगत असतो. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांमध्ये क्रिकेटपटू खूप लहान वयातच क्रिकेट खेळायला लागतात. लहान वयात जास्त क्रिकेटचा सराव करणे चांगले नाही. गोल्फ तुम्हाला आराम करायला आणि आराम करण्यास खूप मदत करतो.”

Web Title: Yuvraj singh advises abhishek sharma and gill to play golf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Shubman Gill
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना?
1

IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना?

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
2

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.