Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो माझ्या वडिलांचा Mental Issues’; युवराज सिंगचा वडील योगराज यांच्यावरून VIDEO

युवराज सिंगचा वडील योगराज सिंग यांच्याबाबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वडिलांच्या मानसिक स्थितीबद्दल बोलत आहे. काही दिवसांपूर्वी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी धोनी आणि कपिल देव यांच्यावर आरोप करीत युवराज सिंगला भारतरत्न देण्याची मागणी केली होती. आणखी बरेच काही ते बोलले होते.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 03, 2024 | 09:50 PM
Yuvraj Singh

Yuvraj Singh

Follow Us
Close
Follow Us:

Yuvraj Singh On Father Yograj Singh : युवराज सिंगने भारतीय संघाला T20 विश्वचषक 2007 आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 चे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे तो टीम इंडियाचा ट्रबलशूटर ठरला. एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू होता. 2011 च्या विश्वचषकादरम्यान त्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले. यानंतर युवराज गंभीर आजारावर मात करीत क्रिकेटच्या मैदानात परतला. युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी अनेकवेळा आपल्या मुलाखतींमध्ये महेंद्र सिंह धोनी आणि कपिल देव यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, युवराजचा त्याच्या वडिलांबद्दलचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

युवराज सिंगने वडिलांच्या स्टेटमेंटवर केले भाष्य

My Father has mental issues : Yuvraj #MSDhoni pic.twitter.com/KpSSd4vDzA — Chakri Dhoni (@ChakriDhonii) September 2, 2024

योगराज सिंह यांनी आपल्या वक्तव्यातून कपिल देव यांच्यावर निशाणा
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे देखील माजी क्रिकेटपटू राहिले आहेत. त्याने भारतासाठी एक कसोटी सामना आणि 6 एकदिवसीय सामने खेळले. महेंद्रसिंग धोनीला मी कधीच माफ करणार नाही, असे योगराज सिंह म्हणाले होते. त्यांचा चेहरा आरशात दिसला पाहिजे. कपिल देव यांच्यावर आरोप करताना ते म्हणाले की, ते त्यांचे असे नशीब करतील की जग त्यांच्यावर थुंकेल. आज युवराज सिंगकडे १३ आणि कपिल देवकडे फक्त एकच ट्रॉफी आहे.

आता युवराज सिंगचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रणवीर अल्लाबडियाच्या पॉडकास्टमध्ये म्हणतो की, माझ्या वडिलांना मानसिक समस्या आहे. जरी तो हे मान्य करणार नाही.
भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळलो
युवराज सिंगची गणना भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय सामन्यात एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारणारा युवराज सिंग हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात त्याने हे केले. युवराज भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. टीम इंडियासाठी त्याने 40 कसोटींमध्ये 1900 धावा, 304 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8701 धावा आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1177 धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 17 शतके आहेत.

Web Title: Yuvraj singhs video on father yograj is going viral said my father has mental issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 09:10 PM

Topics:  

  • Kapil Dev
  • Mahendra Singh Dhoni
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त
1

IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

Abhishek Sharma चा गुरू Yuvraj Singh कडून बॅटिंग टिप्स, शिकण्यासाठी कुठे करता येईल अर्ज
2

Abhishek Sharma चा गुरू Yuvraj Singh कडून बॅटिंग टिप्स, शिकण्यासाठी कुठे करता येईल अर्ज

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 
3

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

IND vs PAK : ‘अभिषेक शर्मा २० षटके खेळला तर, द्विशतक…’, भारताच्या माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडवली खळबळ…
4

IND vs PAK : ‘अभिषेक शर्मा २० षटके खेळला तर, द्विशतक…’, भारताच्या माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडवली खळबळ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.