अहमदाबाद येथे बबहरत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहने ३ विकेट्स घेऊन मोठा कारनामा केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या आहेत. या सामन्यात…
भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहनेपाच विकेट्स घेऊन इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले. यासह त्याने इतिहास रचला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्याने कपिल देव आणि आर आश्विन यांच्या विकमांशी बरोबरी साधली आहे.
भारतीय संघाचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याबाबत योगी यांनी एक्सवर माहिती दिली आहे.
रोहित शर्मानंतर भारताचा पुढचा व्हाईट बॉल कर्णधार कोण असावा या वादावर माजी दिग्गज आपले मत देत आहेत. भारताचा पुढचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार कोण असावा या प्रश्नाचे उत्तर माजी भारतीय कर्णधाराने…
टीम इंडियातील काही नावाजलेल्या खेळाडूंनी बॉलीवूडमध्ये आपलं नाव गाजवलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या एका बॉलीवूड सिनेमात दिग्गज कलाकारांबरोबर अभिनय साकारलाआहे.
आता रोहितच्या खराब फॉर्ममुळे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा ताण वाढला आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी रोहित शर्माला त्याच्या खराब कामगिरीबद्दल इशारा दिला आहे.
भारताच्या काही भारतीय गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये असे पराक्रम गाजवले आहेत, ज्याची आजही इतिहासात नोंद आहे? एका कॅलेंडर वर्षात सातत्याने चमकदार गोलंदाजी करून, या खेळाडूंनी केवळ विक्रमच केले नाहीत तर मैदानावरील…
निवृत्तीच्या दिवशी 18 डिसेंबर त्याला भारतीय क्रिकेटच्या दोन महान दिग्गजांचा फोन आला, ज्याचा खुलासा माजी ऑफस्पिनरने केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या कॉल लॉगचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे.
विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवदेखील अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे आश्चर्यचकित झाला आहे आणि त्याचा विश्वास आहे की स्टार ऑफस्पिनर घरच्या भूमीवर चांगला निरोप घेण्यास पात्र होता.
Border Gavaskar Trophy : जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात आणखी एक इतिहास रचला आहे. गाब्बा कसोटीत उस्मान ख्वाजाची विकेट घेऊन त्याने महान गोलंदाज आणि माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला.
विनोद कांबळी यांची आता एक मुलाखत व्हायरल होत आहे, यामध्ये कांबळीने नुकताच याचा खुलासा केला आणि सचिनसोबतच्या नात्याबद्दल त्यांच्यबरोबर त्याच्या प्रकृतीसंदर्भात सुद्धा माहिती दिली आहे.
Rahul Dravid on Vinod Kambli : टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होतोय यामध्ये तो विनोद कांबळीविषयी महत्त्वाचे बोलताना दिसत आहे.
कांबळी यांची प्रकृती खालावल्याचे स्पष्टपणे दिसून आले. सचिनला भेटत असताना त्याला नीट उभे राहताही येत नव्हते. आता कांबळीची अवस्था पाहून 1983 च्या विश्वचषक विजेत्या स्टार्सनी त्याला मदत करण्याची चर्चा केली.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियामध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरणार आहे. तो या स्पर्धेमध्ये कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडू शकतो.
IND vs BAN 2nd Test : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टेस्टमध्ये टीम इंडियासाठी 300 बळी आणि…
युवराज सिंगचा वडील योगराज सिंग यांच्याबाबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वडिलांच्या मानसिक स्थितीबद्दल बोलत आहे. काही दिवसांपूर्वी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचा व्हिडीओ व्हायरल झाला…