Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: क्रिकेटविश्वात इतिहास घडला! मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’; झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर बनला ODIचा किंग

Zimbabwe's Brendan Taylor breaks Sachin Tendulkar's ODI record: झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 15, 2026 | 06:31 PM
Brendan Taylor breaks Sachin Tendulkar's ODI record

Brendan Taylor breaks Sachin Tendulkar's ODI record

Follow Us
Follow Us:
  • मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा विक्रम अखेर तुटला
  • ब्रेंडन टेलरचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ धमाका
  • ODIमध्ये रचला इतिहास
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ जवळपास एका दशकानंतर, झिम्बाब्वेच्या भूमीवर एकदिवसीय मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १५ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. या सामन्यात, झिम्बाब्वेचा खेळाडू ब्रेंडन टेलरने एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा प्रदीर्घ काळापासूनचा विक्रम मोडला. यासह, ब्रेंडनने इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले.

ब्रेंडनने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. टेलरने सचिन तेंडुलकरला मागे टाकून पुरुष एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक काळ खेळणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. त्याची एकदिवसीय कारकीर्द आता २२ वर्षे आणि १४८ दिवसांची झाली आहे. यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता, जो २२ वर्षे आणि ९१ दिवसांचा होता. मात्र, आता ब्रेंडनने त्याला मागे टाकले आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या आहे. त्याची एकदिवसीय कारकीर्द २१ वर्षे आणि १८४ दिवस चालली. पाकिस्तानचा जावेद मियांदाद या यादीत चौथ्या क्रमांकावर असून, त्याची कारकीर्द २० वर्षे आणि २७२ दिवसांची आहे. झिम्बाब्वेच्या शॉन विल्यम्सची कारकीर्दही २० वर्षे आणि १८७ दिवसांची होती. परंतु, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही तेंडुलकरच्या नावावर आहे, त्याने ४६३ सामन्यांमध्ये १८,४२६ धावा केल्या आहेत.

ODI क्रिकेटमधील सर्वात लांब कारकीर्द (पुरुष)

  • २२ वर्षे १४८ दिवस – ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे, २००४)
  • २२ वर्षे ९१ दिवस – सचिन तेंडुलकर (भारत, १९८९-२०१२)
  • २१ वर्षे १८४ दिवस – सनथ जयसूर्या (श्रीलंका, १९८९-२०११)
  • २० वर्षे २७२ दिवस – जावेद मियांदाद (पाकिस्तान, १९७५-९६)
  • २० वर्षे १८७ दिवस -शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे, २००५-२५)

२००४ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण

४० वर्षीय ब्रेंडन टेलरने एप्रिल २००४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने मे २००४ मध्ये झिम्बाब्वेसाठी कसोटी पदार्पण केले. तो आजही झिम्बाब्वेसाठी खेळत आहे. विशेष म्हणजे, टेलर अजूनही तिन्ही फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करतो.

आतापर्यंत त्याने झिम्बाब्वेसाठी ३७ कसोटी सामने खेळले असून,२,४२० धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत सहा शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, त्याने २०७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६,७०४ धावा केल्या असून, त्यात ११ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. ५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १,२१६ धावा केल्या असून, त्यात एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर

Web Title: Zimbabwes brendan taylor beats sachin tendulkars world record for longest odi career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Sachin Tendulkar
  • Zimbabwe cricket team

संबंधित बातम्या

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
1

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

‘थोडा प्लॅन, थोडा कॉम्प्लॅन’! Sachin Tendulkar चा रेकॉर्ड मोडणारा Vaibhav Sooryavanshi भारताचा नवा Complan Boy
2

‘थोडा प्लॅन, थोडा कॉम्प्लॅन’! Sachin Tendulkar चा रेकॉर्ड मोडणारा Vaibhav Sooryavanshi भारताचा नवा Complan Boy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.