Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Tendulkar: जुळ्या नातवांचा होणार सचिन तेंडुलकर आजोबा? साराच्या वाढदिवसाचा Video Viral, चाहत्यांना उत्सुकता

Sachin Tendulkar: सारा तेंडुलकरने तिच्या २९ व्या वाढदिवसाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिला अनेक जण वेगवेगळ्या इच्छा बोलून दाखवत आहेत आणि इथेच एक गौप्यस्फोटही झाला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 05, 2026 | 11:17 AM
सारा तेंडुलकरचा वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - Instagram)

सारा तेंडुलकरचा वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • सारा तेंडुलकरने केला वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर 
  • सचिन तेंडुलकर झाला भावूक 
  • २९ वर्षाच्या साराने करावे लग्न आणि जुळ्या मुलांची आत्या व्हावं अशीही इच्छा
Sachin Tendulkar: सारा तेंडुलकरने वेगळं क्षेत्रं निवडलं आहे. पण तिने आपल्या आजोबांचा वारसाही जपला आहे. १२ ऑक्टोबर रोजी साराचा वाढदिवस असतो. तिचा वाढदिवस घरच्या घरी तिने कसा साजरा केला याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि इंटरनेटवर मात्र या व्हिडिओनंतर फक्त आणि फक्त तिच्या लग्नाची आणि अर्जुन-सानिया आता लवकरच आई-बाबा होणार की काय याची चर्चा सुरू झाली आहे. 

याला कारणीभूत ठरली आहे ती म्हणजे सारासाठी सर्वांनी वेगवेगळ्या इच्छा सांगितल्या आणि त्यातूनच आता सचिन तेंडुलकर जुळ्या मुलांचा आजोबा होणार अशी अटकळ बांधली जात आहे. इतकंच नाही तर साराची वहिनी सानिया ही तिची बेस्ट फ्रेंडही आहे आणि तिने साराने लवकरच लग्न करावं आणि तिच्या घराजवळच रहावं अशीही इच्छा व्यक्त केली आहे. 

व्हिडिओ झाला व्हायरल

साराने आपला २९ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला. तिचा वाढदिवस होऊन बरेच दिवस लोटले आहेत. मात्र या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. साराचे आतापर्यंत शुभमन गिलसह नाव जोडले जात आहे. मात्र  कधीही दोघांनाही याबाबत मौन सोडले नाही. मात्र आता या व्हिडिओत साराला अनेक जण तिच्या लग्नाची इच्छा बोलून दाखवत आहेत. 

सर्वात मोठी इच्छा म्हणजे ‘लवकरच तू अर्जुन – सानियाच्या जुळ्या मुलांची आत्या व्हावंस’, हे ऐकून आता सर्वच नेटकऱ्यांचे कान टवकारले आहेत आणि आता सर्वानी अर्जुन – सानियाच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म होणार आणि सचिन तेंडुलकर जुळ्या मुलांचा आजोबा होणार अशीच अटकळ बांधायला सुरूवात केली आहे. साराचा हा व्हिडिओ या इच्छेमुळे तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. 

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरच्या मनात नेमकं कोण? भावी पतीबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा ?

सचिनही झाला भावूक 

सारा तेंडुलकर आता २९ वर्षांची झाली आहे आणि ती लवकरच लग्न करून जाईल या भावनेने सचिनही या व्हिडिओत भावूक झालेला दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओतून सारा लवकरच लग्न करणार की काय? असाही प्रश्न सर्वांना पडलेला दिसून येत  आहे. साराला या व्हिडिओखाली अनेक कमेंट्स मिळाल्या असून भरभरून लाईक्सचा वर्षावही होतोय. 

महत्त्वाचं म्हणजे, एक महिना होत आल्यानंतर साराने हा व्हिडिओ शेअर का केलाय असाही प्रश्न येत आहे. अर्जुन – सानियाच्या आई-बाबा होण्याचं हे Soft Launching तर नाही ना? असंही सर्वांना वाटतंय. पण जोपर्यंत आता तेंडुलकर कुटुंबीयांकडून अधिकृत प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत मात्र काहीच कळणार नाही. 

साराचे अफेअर 

सारा तेंडुलकर ही एक मॉडेल म्हणून तर काम करत आहेच, त्याशिवाय ती अनेक पातळीवर समाजसेवाही करते. ती पाळीव प्राणी आणि कुत्र्यांसाठीही काम करताना दिसून येते. गेल्या कित्येक वर्षापासून साराचे नाव भारतीय क्रिकेट स्टार शुभमन गिल याच्याबरोबर जोडलं जात असल्याचं समोर येत आहे. मात्र साराने वा शुभमनने कधीही याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही वा मीडियासमोर कधीही आपलं मन मोकळं केलेलं नाही. शुभमनने सारा आपली बेस्ट फ्रेंड असल्याचं मात्र एका कार्यक्रमात म्हटलं होतं.  

आता तेंडुलकर कुटुंबीय नक्की कधी गुड न्यूज देत आहेत याचीच सर्व चाहते मनापासून वाट पाहत आहेत हे नक्की. अगदी दोन्ही बाजूने, एक म्हणजे साराचं लग्न आणि दुसरं म्हणजे अर्जुन – सानिया खरंच आई-बाबा होणार आहेत की नाही? साराचा व्हिडिओ नक्की पहा. 

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक

💡

Frequently Asked Questions

  • Que: सारा तेंडुलकर कोण आहे?

    Ans: सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकरची मुलगी आहे

  • Que: साराने कितवा वाढदिवस साजरा केला?

    Ans: साराने १२ ऑक्टोबर रोजी २९ वा वाढदिवस साजरा केला

  • Que: सारा तेंडुलकर काय करते?

    Ans: सारा तेंडुलकर एक मॉडेल, सोशल वर्कर आहे आणि याशिवाय ती पिलेट्स स्टुडिओही चालवते

Web Title: Sachin tendulkar to become grandfather of twins sara tendulkar birthday viral video sparks buzz dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Arjun Tendulkar
  • Sachin Tendulkar
  • Sara Tendulkar

संबंधित बातम्या

वनडेमध्ये शतकांचा खरा किंग कोण? विराट, सचिन की रोहित? आकडेवारी पाहून व्हाल थक्क
1

वनडेमध्ये शतकांचा खरा किंग कोण? विराट, सचिन की रोहित? आकडेवारी पाहून व्हाल थक्क

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल
2

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.