Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips

Tech Tips For Gmail: जिमेल युजर्ससाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 183 मिलियन जिमेल अ‍ॅड्रेस आणि पासवर्ड लिक झाले आहेत. त्यामुळे तुमचं अकाऊंट युजर्सपासून सुरक्षित कसं ठेवावं, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2025 | 11:28 AM
Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips

Follow Us
Close
Follow Us:
  • 183 मिलियन ईमेल अकाउंट्ससह त्यांचे पासवर्ड लीक
  • हॅकर्सपासून तुमचं अकाऊंट सुरक्षित ठेवा
  • हॅकर्स पासवर्डशिवाय अ‍ॅक्सेस करू शकतात तुमचं अकाऊंट
अलीकडेच एका सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्मने एका मोठ्या डेटा लीकचा खुलासा केला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, सुमारे 183 मिलियन ईमेल अकाउंट्ससह त्यांचे पासवर्ड ऑनलाईन लीक झाले आहेत. खरं तर ही संपूर्ण माहिती सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्म Have I Been Pwned ने शेअर केली आहे. Have I Been Pwned ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, हा डेटा एप्रिल 2025 मध्ये गुगल सर्व्हरवरून चोरीला गेला. मात्र हा डेटा थेट हॅकिंगद्वारे नाही तर इन्फोस्टीलर मालवेअर अटॅकद्वारे चोरला होता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

मालवेयरद्वारे चोरला होता डेटा

मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर 2025 ला HIBP ने Synthient Stealer Log Threat Data नावाने डेटासेट जोडला होता, ज्यामध्ये सुमारे 183 मिलियन यूनिक ईमेल एड्रेस आणि त्यांच्या पासवर्ड्सचा समावेश होता. हा डेटा Synthient LLC द्वारे एकत्रित करण्यात आला होता, यामध्ये Gmail यूजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात होती. HIBP च्या फाउंडरनी सांगितलं की, हा डेटा वेगवेगळ्या डिव्हाईसमधील इन्फोस्टीलर मालवेअरद्वारे चोरी करण्यात आला होता. या प्रकारचे मालवेयर केवळ लॉगिन क्रेडेंशियल्सच नाही तर ब्राउजर कुकीज आणि ऑथेंटिकेशन टोकनची माहिती देखील चोरतात. ज्यामुळे हॅकर्स पासवर्डशिवाय अकाऊंट अ‍ॅक्सेस करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

तुमचं अकाऊंट देखील हॅक झालं का? कसं ओळखाल?

तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या ईमेलचा पासवर्ड लीक झाला आहे की नाही याबाबत जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला https://haveibeenpwned.com/ वर जावे लागेल आणि इथे तुम्हाला तुमचा Gmail ID एंटर करावा लागणार आहे. जर तुमचे डिटेल्स लीक झाले असतील तर वेबसाईट तुम्हाला याबाबत माहिती देणार आहे.

Gmail अकाऊंट कसं ठेवाल सुरक्षित?

सर्वात आधी, एक नवीन, मजबूत पासवर्ड तयार करा ज्यामध्ये अपरकेस अक्षरे (A-Z), लोअरकेस अक्षरे (a-z), संख्या आणि स्पेशल कॅरेक्टरचा समावेश असेल. यानंतर गुगलच्या Security Checkup सर्विसद्वारे अनोळखी डिव्हाईस, अ‍ॅप्स आणि अ‍ॅक्टिव्हिटी देखील तपासा. फक्त OTP च नाही तर हार्डवेअर सिक्युरिटी की किंवा पासकीचा देखील वापर करा.

OnePlus 15: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 7300mAh बॅटरीसह झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण

जिमेलला टक्कर देण्यासाठी Zoho Mail सज्ज

Arratai च्या लोकप्रियतेनंतर आता Zoho ने Zoho Mail अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप जिमेलला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. असे अनेक लोकं आहेत, ज्यांनी त्यांच अकाऊंट जिमेलवरून Zoho Mail अ‍ॅपवर स्विच केलं आहे. Gmail ची युजर्स संख्या कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पासवर्ड लीक झाल्याच्या अहवालामुळे युजर्समध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: 183 million email passwords leak online how to keep safe your account from hackers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईन… सर्वकाही टॉपक्लास! Vivo च्या या प्रीमियम स्मार्टफोनला मिळतेय यूजर्सची पसंती, फीचर्स एकदा वाचा
1

कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईन… सर्वकाही टॉपक्लास! Vivo च्या या प्रीमियम स्मार्टफोनला मिळतेय यूजर्सची पसंती, फीचर्स एकदा वाचा

काळ बदलला, पण Nokia मागेच राहिला! विश्वास आणि आठवणी आजही यूजर्सच्या मनात जिवंत…. ‘त्या’ एका चुकीने कंपनीला बुडवले
2

काळ बदलला, पण Nokia मागेच राहिला! विश्वास आणि आठवणी आजही यूजर्सच्या मनात जिवंत…. ‘त्या’ एका चुकीने कंपनीला बुडवले

डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक
3

डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात!  केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात! केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.