Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना

Airtel : एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेले 199 रुपये आणि 219 रुपये या दोन्ही किंमतीचे प्लॅन जवळपास सारखेच फायदे ऑफर करतात. त्यामुळे अनेक ग्राहक कोणता प्लॅन निवडावा याबाबत संभ्रमात असतात.या दोन्ही प्लॅन्समधील मुख्य फरक डेटा बेनिफिट्समध्ये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2026 | 07:45 PM
Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना

Follow Us
Follow Us:
  • एअरटेलच्या 199 रुपये आणि 219 रुपये या दोन्ही प्रीपेड प्लॅन्समध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.
  • 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 20 रुपये अधिक देऊन 199 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 1GB जास्त डेटा मिळतो.
  • दोन्ही प्लॅन्समध्ये ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम, हॅलो ट्यून्स आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले यांसारखे अतिरिक्त फायदेही दिले जातात.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली भारती एअरटेल त्यांच्या यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. प्रत्येक रिचार्ज प्लॅनची किंमत आणि व्हॅलिडीटी वेगळी असते. पण आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा दोन रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत वेगळी आहे पण व्हॅलिडीटी सारखीच आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 199 रुपये आणि 219 रुपये अशा दोन किंमतीचे प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. त्यामुळे नक्की कोणता प्लॅन खरेदी करावा, अशा प्रश्न नेहमीच यूजर्सच्या मनात असतो.

कंपनीच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 219 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत थोडा कमी डेटा ऑफर केला जातो. त्यामुळे दोन्ही प्लॅनमधील डेटा हे सर्वात मोठे अंतर आहे. त्यामुळे अनेक लोकं 20 रुपये जास्त खर्च करून 219 रुपयांचा प्लॅन खरेदी करणं अधिक पसंत करतात, कारण यामध्ये यूजर्सना जास्त डेटा मिळतो. कंपनीच्या दोन्ही प्लॅन्समध्ये कोणते फायदे ऑफर केले जातात, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

भारती एअरटेलचा 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये 199 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. याशिवाय हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंग फायद्यांसोबतच अडोबी एक्सप्रेस प्रीमियमचे 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन, हेलोट्यून्स आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले (मोफत कंटेंट) देखील मिळणार आहे.

भारती एअरटेलचा 219 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

भारती एअरटेलच्या दुसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 219 रुपये आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 3GB डेटा आणि रोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाते.

डेटा आणि कॉलिंग फायद्यांसोबतच या प्लॅनमध्ये अडोबी एक्सप्रेस प्रीमियमचे 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन, हेलोट्यून्स आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले (मोफत कंटेंट) देखील मिळणार आहे. 20 रुपये जास्त खर्च करून जर तुम्ही 219 रुपयांचा रिचार्ज प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला 1GB एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. ही डील अनेकांसाठी फायद्याची ठरत आहे.

Web Title: 199 rupees vs 219 rupees which airtel recharge plan offers more benefits read full comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?
1

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
2

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे
3

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स
4

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.