Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL ने आणला हटके प्लॅन; फक्त 51 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी अन् दररोज 2GB डेटा

गेल्या काही काळापासून, BSNL देशभरात आपले 4G नेटवर्क मजबूत करण्यासाठी काम करत आहे. कंपनीच्या 4G सेवा अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2026 | 01:05 PM
BSNL ने आणला हटके प्लॅन; फक्त 51 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी अन् दररोज 2GB डेटा

BSNL ने आणला हटके प्लॅन; फक्त 51 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी अन् दररोज 2GB डेटा

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या मोबाईल रिचार्ज महाग झाल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात आत्तापर्यंत रिलायन्स जिओकडून अनेक बेस्ट ऑफर्स दिल्या जात होत्या. मात्र, आता जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने कंबर कसली आहे. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक अत्यंत किफायतशीर प्रीपेड प्लॅन आणला आहे.

कंपनीने ५१ रुपयांमध्ये एक नवीन ‘स्मार्ट स्टार्ट प्लॅन’ आणला आहे. ज्यामध्ये २८ दिवसांसाठी दररोज २GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. विशेष म्हणजे, नवीन सिम कार्ड खरेदी करताना ग्राहकांना सिम कार्डसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. बीएसएनएलच्या ५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. हा नवीन प्रीपेड प्लॅन ग्राहकांना अनेक फायदे देतो. ज्यांना कमी खर्चात जास्त डेटा आणि कॉलिंग हवे आहे, त्यांच्यासाठी हा कमी किमतीचा प्लॅन विशेषतः फायदेशीर मानला जातो.

BSNL वेगाने 4G नेटवर्कचा विस्तार करतोय

गेल्या काही काळापासून, BSNL देशभरात आपले 4G नेटवर्क मजबूत करण्यासाठी काम करत आहे. कंपनीच्या 4G सेवा अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत, तर नवीन टॉवर्स सातत्याने उभारले जात आहेत. BSNL ला मजबूत करण्यासाठी आणि खाजगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सरकारदेखील मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.

कमी किमतीच्या प्लॅन्समुळे कंपनी प्रसिद्ध

भारतात अजूनही मोठ्या संख्येने असे मोबाईल युजर्स आहेत जे कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन पसंत करतात. परवडणाऱ्या डेटा प्लॅन्सची मागणी जास्त आहे, विशेषतः लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात ही मागणी आहे. त्यामुळे, BSNL चा 51 रुपयांचा प्लॅन खाजगी कंपन्यांपेक्षा अधिक परवडणारा मानला जातो. कंपनीने यापूर्वी नवीन ग्राहकांसाठी 1 रुपयांचा पहिला रिचार्ज ऑफर दिला होता. हा नवीन प्लॅन त्याच धोरणाचा एक भाग असल्याचे मानले जाते.

ही ऑफर किती दिवस असेल उपलब्ध?

बीएसएनएलची ही विशेष ऑफर २२ मे २०२६ ते ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असेल. याचा अर्थ, नवीन सिम घेण्याचा विचार करणाऱ्यांना ही संधी मर्यादित काळासाठी मिळेल.

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379 : किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक… कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?

Web Title: 28 days of validity and 2gb of data daily for just 51

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • BSNL plan
  • Mobile Network
  • Reliance Jio
  • technology news

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: डेटाची चिंता विसरा! सरकारी कंपनी घेऊन आली नवा प्लॅन; कमी किंमतीत मिळणार भरपूर फायदे
1

BSNL Recharge Plan: डेटाची चिंता विसरा! सरकारी कंपनी घेऊन आली नवा प्लॅन; कमी किंमतीत मिळणार भरपूर फायदे

BGMI 4.5 Update: गेममध्ये Naruto ची जादू; नवीन थीम मॅप आणि खास फीचर्ससह होणार कोलॅबोरेशन, वाचा सविस्तर
2

BGMI 4.5 Update: गेममध्ये Naruto ची जादू; नवीन थीम मॅप आणि खास फीचर्ससह होणार कोलॅबोरेशन, वाचा सविस्तर

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सिजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर
3

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सिजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर

BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर
4

BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.