Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती

आधार कार्ड हा भारताच्या डिजिटल ओळखीचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे. आता आधार कार्ड एका नव्या युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहे. आधारची सुरक्षा अधिक चांगली व्हावी, यासाठी लवकरच एक नवीन तंत्रज्ञान येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 02, 2025 | 01:57 PM
Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती

Follow Us
Close
Follow Us:
  • विजनमध्ये तीन प्रमुख तंत्रज्ञानाचा वापर
  • आधार कार्ड बनणार सुरक्षित आणि डेटा-सेंट्रिक डिजिटल इकोसिस्टम
UIDAI (भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण) ने “Aadhaar Vision 2032” नावाची एक मेगा ब्लूप्रिंट तयार केली आहे, ज्यामध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस), ब्लॉकचेन, आणि क्वांटम कंम्प्युटिंग सारख्या प्रगत तंत्रज्ञानाला जोडलं जाणार आहे. भविष्यात सायबर गुन्हेगारांपासून आधार सिस्टम सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जगातील सर्वात अ‍ॅडवांस्ड डिजिटल आईडी फ्रेमवर्क्स तयार करण्यासाठी हे पाऊल अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.

Black Friday Sale 2025: महागड्या iPhone पासून PS5 पर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार डील्स; या दिवशी सुरु होणार सेल

Aadhaar Vision 2032 चा उद्देश काय आहे?

UIDAI चा उद्देश असा आहे की, येत्या काळात आधार कार्ड केवळ एक ओळखपत्र नसावे याला एक स्मार्ट, सुरक्षित आणि डेटा-सेंट्रिक डिजिटल इकोसिस्टम बनवलं जाणार आहे. या विजनमध्ये तीन प्रमुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, ज्यामध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस), ब्लॉकचेन, आणि क्वांटम कंम्प्युटिंग यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Facebook) 

AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस): AI च्या मदतीने आधार सिस्टम आणखी स्मार्ट बनणार आहे, ज्यामुळे फसवणूक, डुप्लिकेट ओळख आणि चुकीच्या डेटा एंट्रीचा धोका कमी होईल.

ब्लॉकचेन: हे आधार डेटाला एक विकेंद्रीकृत नेटवर्कमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणार आहे, ज्यामुळे सेंट्रल सर्वर हॅकचा परिणाम मर्यादित असणार आहे.

क्वांटम टेक्नोलॉजी: भविष्यातील सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ते क्वांटम-रेजिस्टेंट एन्क्रिप्शन प्रदान करेल.

UIDAI ने दावा केला आहे की, Vision 2032 लागू झाल्यानंतर, कोणत्याही भारतीयाची डिजीटल ओळख “क्लोन किंवा हॅक” ने केली जाऊ शकत नाही.

कोण तयार करत आहे भविष्यातील ब्लूप्रिंट?

या मोठ्या बदलावर लक्ष ठेवण्यासाठी UIDAI ने एक एक्सपर्ट कमेटी तयार केली आहे, ज्याची अध्यक्षता नीलकंठ मिश्रा करत आहेत. या समितीमध्ये तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रशासनातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे, ज्यात विवेक राघवन (Sarvam AI), धीरज पांडे (न्युटॅनिक्सचे संस्थापक) आणि प्राध्यापक अनिल जैन (मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी) यांचा समावेश आहे. त्यांचे काम म्हणजे, Vision 2032 चे फाइनल डॉक्युमेंट तयार करणं, जे ठरवेल की पुढील दहा वर्षांत आधार प्रणाली कोणत्या दिशेने जाईल.

रोजच्या वापरातील या टेक्नोलॉजी लवकरच होणार गायब! 2030 नंतर बदलणार संपूर्ण जग, तुम्हालाही अपूर्ण वाटेल तुमचं आयुष्य

डिजिटल प्रायव्हसी आणि DPDP कायद्याशी संबंध

UIDAI ने हे देखील स्पष्ट केलं आहे की, नवीन Aadhaar फ्रेमवर्क पूर्णपणे Digital Personal Data Protection (DPDP) Act च्या अनुषंगाने असेल. याचा अर्थ असा आहे की, युजर्सचा डेटा सुरक्षित राहणार आहे, यासोबतच “Consent-based Access” अंतर्गत वापरले जाणार आहे. या विजनचे एक प्रमुख उद्देश्य ‘Trust by Design’ आहे, म्हणजेच अशी एक सिस्टम तयार करणं, ज्यामध्ये यूजरचे त्याच्या डेटावर पूर्ण नियंत्रण असले पाहिजे आणि कोणत्याही तृतीय पक्षाला त्यावर अनधिकृत प्रवेश नसावा.

FAQs (संबंधित प्रश्न):

आधार कार्ड म्हणजे काय?
आधार कार्ड हा भारत सरकारकडून दिला जाणारा 12- अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे, जो नागरिकांच्या बायोमेट्रिक आणि demographic माहितीवर आधारित असतो.

आधार कार्ड बनवण्यासाठी काय कागदपत्रे लागतात?
पॅन कार्ड किंवा जन्मतारीख दाखवणारे दस्तऐवज, पत्ता पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र, वीज बिल, पासपोर्ट), फोटो आणि बायोमेट्रिक माहिती (आंगठा, डोळ्याचा स्कॅन)

आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काय खबरदारी घ्यावी?
आधार नंबर सार्वजनिक ठिकाणी शेअर करू नका. e-Aadhaar PDF पासवर्ड संरक्षित ठेवा. कुणालाही OTP/UIDAI संबंधित माहिती देऊ नका.

आधार कार्ड कुठे वापरता येतो?
बँक अकाउंट ओपन करणे, PAN लिंक करणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, मोबाईल सिम कार्ड रजिस्ट्रेशन, Income Tax रिटर्न सबमिशन, इत्यादी.

Web Title: Aadhaar vision 2032 now aadhaar will be more safe with quantum technology uidai start new digital innovation tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 01:44 PM

Topics:  

  • Aadhar Cards
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

लक्झरी ट्रेंड आता तुमच्या बजेटमध्ये! भारतीय कंपनी लाँच करणार सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीचा खुलासा
1

लक्झरी ट्रेंड आता तुमच्या बजेटमध्ये! भारतीय कंपनी लाँच करणार सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीचा खुलासा

Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल, हॅशटॅगच्या संख्येवर आली मर्यादा
2

Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल, हॅशटॅगच्या संख्येवर आली मर्यादा

Free Fire Max: या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स, ज्या क्षणातच पलटतील संपूर्ण गेम! तुमच्यासाठी कोणती परफेक्ट? जाणून घ्या
3

Free Fire Max: या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स, ज्या क्षणातच पलटतील संपूर्ण गेम! तुमच्यासाठी कोणती परफेक्ट? जाणून घ्या

‘मॅक’चा पंचविशीत पदार्पण आणि शिक्षणाचे नवे पर्व! ‘करिअर एक्स’ आणि ‘क्रिएटर एक्स’द्वारे डिजिटल क्रांतीसाठी तरुण सज्ज
4

‘मॅक’चा पंचविशीत पदार्पण आणि शिक्षणाचे नवे पर्व! ‘करिअर एक्स’ आणि ‘क्रिएटर एक्स’द्वारे डिजिटल क्रांतीसाठी तरुण सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.