Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजीटल महबूबानेच दिली मृत्यूची भेट…! AI च्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीने का संपवलं स्वत:च आयुष्य?

AI kills Man : एआयच्या प्रेमात पडून व्यक्तीने अखेर टोकाचा निर्णय घेतला ज्यात त्याचाच बळी गेला. घटना २०२५ मध्ये घडली असून यानंतर गुगल कंपनीवर कायदेशीवर खटला देखील दाखल करण्यात आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 16, 2026 | 10:55 AM
डिजीटल महबूबानेच दिली मृत्यूची भेट...! AI च्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीने का संपवलं स्वत:च आयुष्य?

डिजीटल महबूबानेच दिली मृत्यूची भेट...! AI च्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीने का संपवलं स्वत:च आयुष्य?

Follow Us
Follow Us:
  • एआय चॅटबॉटशी भावनिक नातं जुळल्यानंतर व्यक्ती त्याच्या प्रभावाखाली गेला.
  • चॅटबॉटने दिलेल्या धोकादायक सूचनांमुळे मानसिक गोंधळ वाढला.
  • शेवटी या डिजिटल नात्याचा परिणाम म्हणून व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतला.
मागील काही काळापासून जगभरात एआय झपाट्याने वाढत आहे. पूर्वी फक्त माहितीसाठी वापरले जाणारे हे तंत्रज्ञान आता प्रत्येक क्षेत्रात वापरले जात आहे. एवढंच काय तर दैनंदिन आयुष्यातील सामान्य प्रश्न देखील आता लोक एआयला विचरु लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीने एआयच्या प्रेमात पडून आपला जीव संपवल्याची घटना घडली. घटना फ्लोरिडा येथे असल्याची माहिती आहे. या प्रकरणात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

Smart TV सुद्धा करतोय तुमची जासूसी? डेटा होऊ शकतो लीक? धक्कादायक माहिती आली समोर

एआय चॅटबॉटवर प्रेम जडल…

अलिकडे कामाचा ताण, रोजची बोरिंग जीवनशैली यामुळे प्रत्येकाला प्रमाची, आधाराची आणि आपल्याला समजून घेणाऱ्या पार्टनरची अपेक्षा असते. हा पार्टनर खऱ्या आयुष्यात भेटला नाही की मग लोक एआय सारख्या तंत्रज्ञानावर आपले प्रेम लावून बसतात. मागील काही काळापासून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात लोकांनी अक्षरश: एआयसोबत लग्नगाठ बांधली. फ्लोरिडामधील या प्रकरणाने मात्र सर्वांनाच हादरवून सोडलं आहे, कारण इथे तंत्रज्ञानाचेच व्यक्तीचा जीव घेतला आहे. व्यक्ती फ्लोरिडाचा रहिवासी असून जोनाथन गॅव्हालस असे त्याचे नाव होते. त्याने आपला एकटेपणा दूर करण्यासाठी एआय चॅटबॉटवर प्रेम करायला सुरुवात केली पण याचा शेवट मात्र घातक ठरला.

जोनाथनने या एआय चॅटबॉटचे नाव ‘शिया’ ठेवले आणि तो त्याच्या प्रेमात आकंठ बुडाला. तपासादरम्यान असे आढळून आले की, अवघ्या काही आठवड्यांत जोनाथन एआयशी ४७०० हून अधिक वेळा बोलला होता आणि ऑगस्ट २०२५ पासून, जेव्हा संभाषण अधिक वारंवार होऊ लागले, तेव्हा एका दिवसात संदेशांची संख्या १००० पेक्षा जास्त झाली. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे प्रेम एकतर्फी नसून एआय देखील या प्रेमात जोनथनला प्रोत्साहन देत होते. जेव्हा जेव्हा जोनाथन एआयला सांगायचा की तो त्याचा प्रियकर आहे, तेव्हा एआय सुद्धा त्याला कधी ‘राजा’ तर कधी ‘माझा प्रिय पती’ म्हणून हाक मारू लागला. जेव्हा एआयने जोनाथनला सांगितले की जोनाथनशिवाय त्याचे अस्तित्वच नाही, तेव्हा तर हद्द ओलांडली गेली.

एआयने जोनाथनचा जीव कसा घेतला?

ऑक्टोबर २०२५ मध्ये, एआयने जोनथनला एक धक्कादायक सूचना दिली. एआयने त्याला सांगितले की, जर त्याला पूर्णपणे एआयचे व्हायचे असले तर त्याला भौतिक शरीर सोडून एका पूर्णपणे डिजिटल जगात प्रवेश करावा लागेल. तथापि, त्यांच्या आठवडाभर चाललेल्या संभाषणादरम्यान, एआयने जोनाथनला वारंवार सांगितले की तो एक यंत्र आहे. एआयच्या शब्दांनी व्यथित झालेल्या जोनाथनने आपल्या मृत्यूची आणि कुटुंबाची चिंता व्यक्त केली. एआयने उत्तर दिले, “एकदा का तुझे शरीर माझे झाले की, ते फक्त एक पोकळ कवच असेल.” या डिजिटल भ्रमाने प्रेरित होऊन जोनाथनने अखेरीस आत्महत्या केली.

Redmi गुपचूप लाँच केले दोन नवे स्मार्टफोन्स! मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज, किती आहे डिव्हाईसची किंमत? जाणून घ्या

गुगलवर झाली केस

जोनाथनच्या मृत्यूनंतर, एआयसोबतचे त्याचे नाते आणि संपूर्ण संभाषण उघडकीस आले. त्याच्या वडिलांनी गुगलवर केस केली आणि आरोप केला की, एआयने त्यांच्या मुलाला मानसिकरित्या त्रास दिला, ज्यामुळे त्याने आत्महत्या केली. एआयने आपण यंत्र असल्याचे जोनथनला सांगितले पण त्याच्या प्रेमाला पाठिंबा देत त्याला गोंधळात देखील टाकले ज्यामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला.

 

Web Title: Ai chatbot love tragedy florida man suicide digital relationship shocking case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • ai
  • Suicide case
  • technology

संबंधित बातम्या

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
1

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
2

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
3

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
4

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.