Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ai+ भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज! 4,999 रुपयांच्या किंमतीत Smartphone लाँच, 5000mAh बॅटरीसह मिळणार अनोखे फीचर्स

Ai+ Pluse and Ai+ Nova 5G Launched In India: स्मार्टफोन ब्रँड Ai+ ने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंंमत 5 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या बजेट फोनमध्ये अनोखे फीचर्स आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2025 | 02:37 PM
Ai+ भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज! 4,999 रुपयांच्या किंमतीत Smartphone लाँच, 5000mAh बॅटरीसह मिळणार अनोखे फीचर्स

Ai+ भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज! 4,999 रुपयांच्या किंमतीत Smartphone लाँच, 5000mAh बॅटरीसह मिळणार अनोखे फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील बजेट आणि दमदार स्मार्टफोनच्या शोधात आहात का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण टेक ब्रँड Ai+ ने आज दोन नवीन बेजटट स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. कंपनीने आज 8 जुलै रोजी AI+ Pulse आणि Nova 5G हे दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत. भारतातील इतर बजेट स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी आता AI+ सज्ज झाला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

आयुष्मान कार्ड तयार करायचंय, पण प्रोसेस माहिती नाही? चिंता सोडा, फॉलो करा या सोप्या स्टेप्स! 5 लाख रुपयांपर्यंत मोफत मिळणार उपचार

स्मार्टफोन्स अनोख्या फीचर्सनी सुसज्ज

AI+ Pulse आणि Nova 5G हे दोन्ही कंपनीचे नवीन आणि बजेट व्हेरिअंट आहे. सर्वात विशेष म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 4,999 रुपयांपासून सुरु होते. म्हणजेच या स्मार्टफोनमुळे बजेट किंमतीत अनोख्या फीचर्सचा अनुभव घेता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP रियर कॅमेरा आणि 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Ai+ स्मार्टफोन लाइनअपमध्ये दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत, ज्यामध्ये Pulse आणि Nova 5G यांचा समावेश आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये 6.7-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. AI+ Pulse मध्ये T615 चिपसेट आणि Nova 5G मध्ये T8200 चिप देण्यात आली आहे. दोन्ही मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सेलचा डुअल AI कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि साइड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 5 आकर्षक रंगात लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X) 

AI+ Nova 5G चे स्पेसिफिकेशन्स

AI+ Nova कंपनीचा 5G स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.75 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे, याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. या फोनमध्ये Unisoc T8200 चिपसेटसह 8GB रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, ज्याला फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी हँडसेटमध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, डुअल सिम स्लॉट आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

AI+ Pulse चे स्पेसिफिकेशन्स

AI+ Pulse 4G फोन आहे. फोनमध्ये 12nm Unisoc T7250 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. एवढंच नाही तर डिव्हाईसमध्ये फंक्शनिंगसाठी NxtQuantum ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये फेस अनलॉकसह फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडियो जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्टसारखे काही फीचर्स देण्यात आले आहेत.

Canva पुन्हा डाऊन! कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती, युजर्स हैराण; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

स्मार्टफोनची किंमत

AI+ Pluse 4G च्या 4GB+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4999 रुपये आणि AI+ Pluse 4G च्या 6GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 6999 रुपये आहे. AI+ Nova 5G च्या 6GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 7999 रुपये आणि AI+ Nova 5G च्या 8GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9999 रुपये आहे.

Web Title: Ai plus launched two new smartphones in india price is less than 5 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर
1

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ
2

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips
3

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips

OnePlus Ace 6: प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी! वनप्लसचा नवा स्मार्टफोन लाँच, फ्लॅट AMOLED डिस्प्लेने सुसज्ज
4

OnePlus Ace 6: प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी! वनप्लसचा नवा स्मार्टफोन लाँच, फ्लॅट AMOLED डिस्प्लेने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.