• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Canva Down Company Shared Post On Social Media Platform X Tech News Marathi

Canva पुन्हा डाऊन! कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती, युजर्स हैराण; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

मंगळवारी सकाळी गेल्या काही तासांपासून कॅनव्हा हे क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म डाऊन झाले आहे. अनेक युजर्सना त्यांचे डिझाइन सेव्ह करण्यात आणि वेबसाइटवर त्यांचे काम पाहण्यातही समस्या येत आहेत. याबाबत एक्सवर तक्रार करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2025 | 10:37 AM
Canva पुन्हा डाऊन! कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती, युजर्स हैराण; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Canva पुन्हा डाऊन! कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती, युजर्स हैराण; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

डिझाईन आणि क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म कॅनव्हा आज मंगळवारी 8 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून डाऊन झाले आहे. सुमारे 2 तास कॅनव्हा डाऊन आहे, त्यामुळे युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे की, कॅनव्हामध्ये काही ग्लिच आढळल्याने युजर्सना या समस्येचा सामना करावा लागत आहे. गेल्या 2 तासांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. अनेकांनी राग व्यक्त केला आहे.

Honor चा नवीन दमदार 5G Smartphone भारतात लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरी… किंमत तुमच्या बजेटमध्ये

युजर्सच्या कामात येतायत अडचणी

गेल्या 2 तासांपासून कॅनव्हा बंद असल्याने युजर्सची अनेक कामं खोळंबली आहे. युजर्सना फोटो ए़डीट करण्यात आणि डाऊनलोड करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी युजर्सनी कंपनीकडे केली आहे. आज सकाळपासून कॅनव्हा डाऊन झाल्याने युजर्स अडचणींचा सामना करत आहे. युजर्सना त्यांचे डिझाइन सेव्ह करण्यात आणि डाऊनलोड करण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय युजर्स वेबसाईटवर त्यांची काम देखील पाहू शकत नाहीत, त्यामुळे अनेकजण वैतागले आहेत.

अमेरिकेतील युजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम

डाउन डिटेक्टरवरील अलिकडच्या अनेक अहवालांनुसार, कॅनव्हा सर्व प्लॅटफॉर्मवर डाऊन झाले आहे. युजर्सनी तक्रार केली आहे की वेबसाइट काम करत नाही आणि डिझाईन एडीट करण्यास आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. कॅनव्हाने त्यांच्या वेबसाइटवरील या समस्येबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जेव्हा सर्व्हरना एकाच प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात युजर्सच्या विनंत्यांचा सामना करावा लागतो तेव्हा अशा समस्या उद्भवतात.

Amazon Prime Day Sale: iPhone 15 घेण्याचा विचार करताय? 12 हजारांच्या डिस्काऊंटसह इथे मिळणार खरेदीची संधी!

डाउनडिटेक्टर प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, 64 टक्के तक्रारी वेबवर चालणाऱ्या कॅनव्हाशी संबंधित आहेत आणि फक्त 9 टक्के तक्रारींना अ‍ॅपमध्ये समस्या येत आहेत. या आउटेजचा अमेरिकेतील लोकांवर जास्त परिणाम झाला आहे असे दिसते कारण या प्रदेशातील युजर्सकडून 600 हून अधिक आउटेज तक्रारी आल्या आहेत.

युजर्सना या समस्येचा सामना करावा लागतोय

युजर्स डिझाइनमधील बदल पाहू किंवा डाऊनलोड देखील करू शकत नाहीत. सामान्य प्रश्न किंवा कॅनव्हा वैशिष्ट्ये कशी वापरायची याबद्दल कॅनव्हाएआय युजर्सना प्रतिसाद देत नाही. रिअलटाइम कमेंट्स कदाचित काम करत नसतील आणि नवीन कमेंट्स पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करावे लागेल. अ‍ॅप्लिकेशन नोटिफिकेशन कदाचित काम करत नसेल आणि युजर्सना नवीन नोटिफिकेशन पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करावे लागेल. डिझाइनवरील टायमर आणि फॉलो कदाचित काम करत नसतील.

कंपनीने पोस्टमध्ये काय सांगितलं

युजर्सच्या प्रचंड तक्रारीनंतर कॅनव्हाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही काम करत आहोत! गोष्टी पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही शक्य तितक्या लवकर काम करत आहोत. अपडेटसाठी https://canvastatus.com पहा. धन्यवाद!

We’re on it! We’re working as quickly as we can to get things back up and running. Check https://t.co/fluLX6fxwP for updates. Thank you! pic.twitter.com/IQGVtLeAYs

— Canva (@canva) July 8, 2025

Web Title: Canva down company shared post on social media platform x tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

AI ला खासगी माहिती देताय? वेळीच व्हा सावध! हॅकर्स तुम्हाला बनवू शकतात शिकार
1

AI ला खासगी माहिती देताय? वेळीच व्हा सावध! हॅकर्स तुम्हाला बनवू शकतात शिकार

बनावट ट्रेडिंग ॲप्स ओळखण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक, कसा करता येईल वापर
2

बनावट ट्रेडिंग ॲप्स ओळखण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक, कसा करता येईल वापर

200 कोटी Gmail अकाउंट्स धोक्यात! गुगलचा महत्त्वाचा इशारा – ‘आत्ताच पासवर्ड बदला, नाहीतर…!’
3

200 कोटी Gmail अकाउंट्स धोक्यात! गुगलचा महत्त्वाचा इशारा – ‘आत्ताच पासवर्ड बदला, नाहीतर…!’

WhatsApp ने  Apple वापरकर्त्यांसाठी एक खास अपडेट जारी केले, जाणून घ्या नवीन अपडेट काय?
4

WhatsApp ने Apple वापरकर्त्यांसाठी एक खास अपडेट जारी केले, जाणून घ्या नवीन अपडेट काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, कायमच दिसाल स्लिम

पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, कायमच दिसाल स्लिम

Bigg Boss 19 : या 5 स्पर्धकांच्या डोक्यावर टांगली नाॅमिनेशनची तलवार, हा स्पर्धक नाॅमिनेशपासून सुरक्षित

Bigg Boss 19 : या 5 स्पर्धकांच्या डोक्यावर टांगली नाॅमिनेशनची तलवार, हा स्पर्धक नाॅमिनेशपासून सुरक्षित

तुळशी नदी पात्रात पाच फणीच्या नागाची ‘ती’ केवळ अफवाच; शोध घेतल्यास आढळले पाणमांजर

तुळशी नदी पात्रात पाच फणीच्या नागाची ‘ती’ केवळ अफवाच; शोध घेतल्यास आढळले पाणमांजर

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी

सिद्धेश्वर एक्सप्रेस आता मोहोळ रेल्वे स्थानकावरही थांबणार; प्रवाशांना होणार मोठा फायदा

सिद्धेश्वर एक्सप्रेस आता मोहोळ रेल्वे स्थानकावरही थांबणार; प्रवाशांना होणार मोठा फायदा

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…

Chandra Grahan 2025: सप्टेंबर महिन्यात या दिवशी असणार चंद्रग्रहण, भारतात दिसणार आहे का? जाणून घ्या

Chandra Grahan 2025: सप्टेंबर महिन्यात या दिवशी असणार चंद्रग्रहण, भारतात दिसणार आहे का? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

Sindhudurg News : नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

Sindhudurg News : नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ

Manoj Jarange : मराठा आंदोलकांना संपूर्ण राज्यभरातून पुरवली जातेय रसद

Manoj Jarange : मराठा आंदोलकांना संपूर्ण राज्यभरातून पुरवली जातेय रसद

Supreme Court Recruitment 2025 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी, पगार ६७००० पेक्षा जास्त, कसे कराल अर्ज?

Supreme Court Recruitment 2025 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी, पगार ६७००० पेक्षा जास्त, कसे कराल अर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.