Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Series launch: लाईव्ह ट्रांसलेशन फीचरसह Apple चे AirPods Pro 3 लाँच, कॉम्पॅक्ट डिझाइनने सुसज्ज

AirPods Pro 3 Launched: 25,900 रुपयांच्या सुरुवातीची किंमतीत AirPods Pro 3 लाँच करण्यात आले आहेत. नवीन एर्गोनॉमिक डिझाईन ही कंपनीने लाँच केलेल्या नवीन ईअरबड्सची खासियत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 10, 2025 | 02:24 PM
iPhone 17 Series launch: लाइव ट्रांसलेशन फीचरसह Apple चे AirPods Pro 3 लाँच, कॉम्पॅक्ट डिझाइनने सुसज्ज

iPhone 17 Series launch: लाइव ट्रांसलेशन फीचरसह Apple चे AirPods Pro 3 लाँच, कॉम्पॅक्ट डिझाइनने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • AirPods Pro 3 ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन लाँच
  • 19 सप्टेंबरपासून सुरु होणार विक्री
  • एका चार्जवर 8 तासांपर्यंत प्लेबॅक

Apple ने मंगळवारी iPhone 17 सीरीजह AirPods Pro 3 ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन लाँच केले आहेत. हे हेडसेट हार्ट रेट सेंसरने सुसज्ज आहेत. ईयरबड्स अधिक चांगल्या फीटसाठी नवीन डिझाईनसह लाँच करण्यात आले आहेत. तसेच या नवीन डिव्हाईसमध्ये नवीन चार्जिंग केस देखील देण्यात आला आहे. हे नवीन ईयरफोन आधीपेक्षा छोटे आणि स्लिम आहेत, मात्र यामध्ये लेनयार्ड सपोर्ट कायम ठेवण्यात आला आहे. सध्या हे हेडसेट केवळ अमेरिकेत प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. या महिन्याच्या शेवटी या हेडसेटची विक्री सुरु होणार आहे. खास गोष्ट म्हणजेच कंपनीने नवीन आयफोन 17 सिरीजसह Apple Watch Series 11, Watch Ultra 3 आणि Watch SE देखील लाँच केले आहे.

iPhone 17 Series launch: एकच झलक, सबसे अलग! आतापर्यंतचा सर्वात पातळ iPhone लाँच, जाडी केवळ 5.6 मिमी; किंमत वाचून बसेल धक्का

AirPods Pro 3 ची किंमत आणि उपलब्धता

AirPods Pro 3 ची किंमत 249 डॉलर्स म्हणजेच सुमारे 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे 19 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. हे ईयरबड्स सफेद रंगाच्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत आणि सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. भारतात AirPods Pro 3 ची किंमत 25,900 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, सर्व वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी, यूजर्सना नवीनतम सॉफ्टवेअर चालवणाऱ्या Apple डिव्हाइससह इयरफोन पेयर करावे लागणार आहेत.  (फोटो सौजन्य – X) 

AirPods Pro 3 चे स्पेसिफिकेशन्स

Apple च्या AirPods Pro 3 ईयरफोनमध्ये हेल्थ सेंसर देण्यात आला आहे, जो हार्ट रेट ट्रॅकिंगसाठी मदत करणार आहे. याद्वारे, यूजर त्याच्या वर्कआउटची इंटेंसिटी आणि ओवरऑल हेल्थ मॉनिटर करू शकेल. AirPods Pro 3 मध्ये अडाप्टिव ANC आणि ट्रांसपेरेंसी मोड सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय या ईअरबड्समध्ये Apple Intelligence सह लाइव ट्रांसलेशन फीचर देखील देण्यात आला आहे, जे संभाषणादरम्यान रियल-टाइम लँग्वेज ट्रांसलेशन प्रदान करते.

AirPods Pro 3 मध्ये नवीन एर्गोनॉमिक डिझाईन देण्यात आले आहे. याची खासियत म्हणजेच हे ईअरबड्स लोकांच्या कानांच्या साईज आणि शेपनुसार कानांमध्ये एडजस्ट होतात. ज्यामुळे सिक्योर आणि आरामदायक अनुभव मिळतो. यामध्ये फोम-फिटेड ईयर टिप्सचे पाच वेगवेगळे आकार उपलब्ध आहेत.

iPhone 17 Series launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! नव्या डिझाईनसह iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची भारतात एंट्री

प्रत्येक इअरबडला धूळ आणि पाण्याचा प्रतिकार करण्यासाठी IP57 रेटिंग देण्यात आली आहे. चार्जिंगची प्रगती, पेअरिंगची स्थिती आणि बॅटरीची पातळी सहज तपासण्यासाठी ते पुन्हा डिझाइन केलेल्या स्टेटस लाइट्ससह लहान आणि सडपातळ चार्जिंग केससह येते. कंपनीने असा दावा केला आहे की, प्रत्येक AirPods Pro 3 इयरबड एका चार्जवर 8 तासांपर्यंत प्लेबॅक देतो. ट्रांसपेरेंसी मोड आणि Hearing Aid सह, ते एका चार्जवर 10 तासांपर्यंत टिकू शकते.

Web Title: Airpods pro 3 launched in india with live translation feature tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • apple
  • earbuds
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 17 Series launch: एकच झलक, सबसे अलग! आतापर्यंतचा सर्वात पातळ iPhone लाँच, जाडी केवळ 5.6 मिमी; किंमत वाचून बसेल धक्का
1

iPhone 17 Series launch: एकच झलक, सबसे अलग! आतापर्यंतचा सर्वात पातळ iPhone लाँच, जाडी केवळ 5.6 मिमी; किंमत वाचून बसेल धक्का

iPhone 17 Series launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! नव्या डिझाईनसह iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची भारतात एंट्री
2

iPhone 17 Series launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! नव्या डिझाईनसह iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची भारतात एंट्री

Free Fire Max: एक्सक्लूसिव Outfit-Pet मोफत मिळवण्याची हीच आहे संधी, आत्ताच अनलॉक करा नवे कोड
3

Free Fire Max: एक्सक्लूसिव Outfit-Pet मोफत मिळवण्याची हीच आहे संधी, आत्ताच अनलॉक करा नवे कोड

iPhone 17 Series launch: प्रतिक्षा संपली! A19 चिपसेट, 24MP सेल्फी कॅमेरासह मिळणार अधिक चांगली बॅटरी लाईफ, 80 हजारांहून अधिक किंमत
4

iPhone 17 Series launch: प्रतिक्षा संपली! A19 चिपसेट, 24MP सेल्फी कॅमेरासह मिळणार अधिक चांगली बॅटरी लाईफ, 80 हजारांहून अधिक किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.