Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार! विना हायवे प्रवासासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Google Maps मधील 'Avoid Tolls' सेटिंग वापरून तुम्ही टोल टॅक्स आणि हायवेचा मोठा खर्च वाचवू शकता. स्वस्त प्रवासासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 19, 2025 | 08:00 PM
काय सांगता! Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार! (Photo Credit- X)

काय सांगता! Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • टोल आणि हायवेचा खर्च वाचवा!
  • Google Maps मधील ‘या’ सोप्या सेटिंग्स वापरा
  • प्रवास होईल स्वस्त आणि मस्त
Google Maps Road Trip Tips: जर तुम्ही ‘रोड ट्रिप’चे नियोजन करत असाल आणि टोल टॅक्स किंवा महागड्या हायवेचा खर्च टाळायचा असेल, तर Google Maps तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. अनेकजण या अ‍ॅपचा वापर फक्त रस्ता शोधण्यासाठी करतात, मात्र त्यातील काही खास सेटिंग्स तुमच्या खिशावर पडणारा भार कमी करू शकतात. अवघ्या काही सेकंदात तुम्ही टोल फ्री रस्ते शोधून आपला प्रवास सुखकर करू शकता.

टोल आणि हायवे टाळण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:

१. तुमचे ठिकाण (Destination) निवडा

सर्वात आधी Google Maps अ‍ॅप उघडा. त्यामध्ये तुम्ही जिथून निघणार आहात (Starting Point) आणि जिथे जाणार आहात (Destination) ते ठिकाण टाका. सर्च केल्यानंतर अ‍ॅप तुम्हाला प्रवासाचे विविध मार्ग दाखवेल.

२. सेटिंग्स मेन्यूमध्ये जा

स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट्स (Three Dots) वर क्लिक करा. अँड्रॉइड आणि आयफोन अशा दोन्ही युजर्ससाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

हे देखील वाचा: Google Maps मध्ये मोठी अपडेट! आता AI हँड्स-फ्री नेव्हिगेशन आणि ठिकाणाची माहिती देणार, कसं ते जाणून घ्या

३. ‘Avoid Tolls’ पर्याय निवडा

तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला “Options” किंवा “Route Options” हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. तिथे तुम्हाला दोन महत्त्वाचे पर्याय मिळतील:

  • Avoid Tolls (टोल टाळा) हा पर्याय ऑन केल्यावर मॅप तुम्हाला असे रस्ते दाखवेल जिथे टोल प्लाझा नाहीत.
  • Avoid Highways (हायवे टाळा) जर तुम्हाला हायवेने जायचे नसेल, तर हा पर्याय निवडा.
४. सेटिंग सेव्ह करा

एकदा तुम्ही हे पर्याय निवडले की, गुगल मॅप्स आपोआप तुमचा मार्ग अपडेट करेल. विशेष म्हणजे, गुगल मॅप्स या सेटिंग लक्षात ठेवते. त्यामुळे पुढच्या वेळीही तुम्हाला आपोआप टोल-फ्री रस्तेच दाखवले जातील.

हायवे टाळण्याचे फायदे काय?

रोज प्रवास करणाऱ्यांसाठी टोल टॅक्स वाचवणे हा मोठा आर्थिक फायदा आहे. हायवेपेक्षा अंतर्गत रस्ते (Internal Roads) अनेकदा जास्त शांत आणि निसर्गरम्य असतात. कधीकधी हायवेवर मोठ्या गाड्यांची रांग असते, अशा वेळी अंतर्गत रस्ते फायदेशीर ठरतात. ज्यांना संथ आणि सुरक्षित ड्रायव्हिंग आवडते, त्यांच्यासाठी हे पर्याय अत्यंत चांगले आहेत. टोल आणि हायवे टाळून प्रवास करताना प्रवासाचा वेळ थोडा वाढू शकतो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी वेळेचे नियोजन नक्की करा.

हे देखील वाचा: Google Maps Update: नेव्हिगेशन अ‍ॅपमध्ये आलं नवीन पावर सेविंग मोड! बॅटरी वाचवण्यासाठी होणार मदत, असा करा वापर

Web Title: Now you can save on toll costs with google maps follow these steps for travel without using highways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Google maps
  • Road trip
  • Tech News

संबंधित बातम्या

19 मिनिटे…40 मिनिटे… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video
1

19 मिनिटे…40 मिनिटे… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video

Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
2

Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

आता पिनशिवाय पूर्ण होणार UPI ट्रांजेक्शन! Amazon Pay ने लाँच केले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर, यूजर्सना असा होणार फायदा
3

आता पिनशिवाय पूर्ण होणार UPI ट्रांजेक्शन! Amazon Pay ने लाँच केले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

Online Games Redeem Codes: फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह! आत्ताच क्लेम करा आणि मोफत रिवॉर्ड्स मिळवा
4

Online Games Redeem Codes: फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह! आत्ताच क्लेम करा आणि मोफत रिवॉर्ड्स मिळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.