Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

एअरटेलने आपल्या ₹९९९ आणि त्याहून अधिक किमतीच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्समध्ये ॲपलच्या आयक्लाउड+ चा समावेश करण्यासोबतच आणखी काही सुधारणा केल्याची देखील घोषणा केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2026 | 03:32 PM
Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • ₹९९९ आणि त्याहून अधिक किमतीच्या एअरटेल फॅमिली पोस्टपेड प्लॅन्समध्ये आता आयक्लाउड+चा समावेश करण्यात आला आहे.
  • ग्राहकांना आयक्लाउड+सोबत ॲपल टीव्ही वरील ओरिजिनल्स आणि ॲपल आर्केड वरील शेकडो गेम्सचा लाभ मिळणार आहे.
  • ग्राहक Airtel App किंवा एअरटेल स्टोअरमधून या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्समध्ये अपग्रेड करू शकतात.
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने आपल्या ₹९९९ आणि त्याहून अधिक किमतीच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्समध्ये ॲपलच्या आयक्लाउड+ चा समावेश करून त्यात आणखी सुधारणा केल्याची घोषणा केली आहे. नव्याने विस्तारित आयक्लाउड+ मध्ये आता ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही समावेश आहे. यामुळे कस्टमर्सना अधिक व्हॅल्यू मिळणार असून, त्यांचे पोस्टपेड प्लॅन अपग्रेड करण्यासाठी आणखी एक कारण मिळणार आहे.

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

एअरटेलच्या या नव्या पोस्टपेड ऑफरिंगमध्ये ॲपलच्या नव्याने विस्तारित आयक्लाउड+ ऑफरिंग्जचा समावेश आहे. यामध्ये पर्सनल कंटेंट सुरक्षितपणे स्टोअर करणे आणि शेअर करणे, तसेच ॲपल टीव्हीवरील पुरस्कारप्राप्त ओरिजिनल्सचा ॲक्सेस आणि ॲपल आर्केडवरील शेकडो अत्यंत मनोरंजक गेम्सचा आनंद घेण्याची सुविधा मिळते. ही नवी ऑफर ₹९९९ आणि त्याहून अधिक किमतीचे फॅमिली प्लॅन्स वापरणाऱ्या एअरटेल कस्टमर्ससाठी उपलब्ध आहे.

आयक्लाउड+ मुळे एअरटेलचे लाखो पोस्टपेड कस्टमर्स त्यांच्या ॲपल डिव्हाइसेसवर फोटो, फाइल्स, पासवर्ड्स, कॉन्टॅक्ट्स आणि इतर महत्त्वाची माहिती स्टोअर, सिंक आणि ॲक्सेस करू शकतील. त्यांचा डेटा सुरक्षितपणे बॅकअपही केला जाईल. त्यामुळे नवीन डिव्हाइस सेट अप करणे अधिक सोपे होईल आणि त्यांचे डिजिटल जीवन कनेक्टेड आणि सहज ॲक्सेस करता येण्याजोगे राहील. ॲपल टीव्हीच्या माध्यमातून ॲपलच्या प्रीमियम ओरिजिनल सीरिज आणि मुव्हीजचा ॲक्सेस मिळतो, तर ॲपल आर्केडवर जाहिराती किंवा इन-ॲप पर्चेसेसशिवाय गेम्सच्या कॅटलॉगचा अनलिमिटेड ॲक्सेस मिळतो.

₹९९९ फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये तीन जणांच्या कुटुंबासाठी फास्टलेन टेक्नॉलॉजीसह अनलिमिटेड डेटा, स्पॅम प्रोटेक्शन आणि विविध एंटरटेनमेंट सब्स्क्रिप्शन्सचा ॲक्सेस मिळतो. ॲपलचे आयक्लाउड+, ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केड यांचा समावेश झाल्यामुळे या प्लॅनमधून आता कुटुंबांना आणखी अधिक व्हॅल्यू मिळते. कनेक्टिव्हिटी, एंटरटेनमेंट, गेमिंग आणि क्लाउड स्टोरेज या सर्व सुविधा एकाच पोस्टपेड प्लॅनमध्ये उपलब्ध करून देत, कस्टमर्सना आपला पोस्टपेड प्लॅन अपग्रेड करण्यासाठी आणि त्यातून अधिक व्हॅल्यू मिळवण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. कस्टमर्स एअरटेल ॲपच्या माध्यमातून किंवा कोणत्याही एअरटेल स्टोअरला भेट देऊन या प्लॅन्समध्ये सहज अपग्रेड करू शकतात.

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत

अमित त्रिपाठी, डायरेक्टर, मार्केट ऑप्स, भारती एअरटेल, म्हणाले की, “एअरटेलमध्ये आम्ही आमच्या कस्टमर्सचे जीवन अधिक सोपे करण्यासोबतच आमच्या प्रपोजिशन्सच्या माध्यमातून त्यांना अधिक वेगळे आणि उपयुक्त व्हॅल्यू कसे देता येईल, याचा सातत्याने विचार करतो. आमचे फॅमिली पोस्टपेड प्लॅन्स याच विचारसरणीवर आधारित आहेत. संपूर्ण कुटुंबासाठी महत्त्वाची असलेली कनेक्टिव्हिटी, एंटरटेनमेंट आणि डिजिटल एक्सपीरियन्सेस एकाच प्लॅनमध्ये उपलब्ध करून देणे. आमच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन ऑफरिंगमध्ये ॲपलचे आयक्लाउड+, ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केड यांचा समावेश करून आम्ही ही प्रपोजिशन आणखी पुढे नेली आहे. यामुळे कस्टमर्सना आणखी अधिक व्हॅल्यू मिळेल आणि एअरटेलचा एक्सपीरियन्स अधिक रिवॉर्डिंग होईल.”

Web Title: Airtel 999 family postpaid plan icloud plus apple tv apple arcade benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
1

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
2

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
3

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
4

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.