Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा

Vi Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने एक स्वस्त प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 40 रुपयांहून कमी आहे. हा प्लॅन त्यांच्या Vi Movies & TV ॲपद्वारे दोन रीजनल ओवर-द-टॉप (OTT) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस ऑफर करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2026 | 11:45 AM
फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा

Follow Us
Follow Us:
  • प्लॅनची किंमत केवळ 35 रुपये
  • ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस 28 दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह असणार
  • मनोरमा मॅक्सवर मल्याळम चित्रपट आणि दूरदर्शन कंटेंट उपलब्ध
भारतातील टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने भारतात एक नवीन प्रीपेड ॲड-ऑन पॅक सादर केला आहे. या प्लॅनची किंमत केवळ 35 रुपये आहे. कंपनीने सादर केलेला हा प्लॅन त्यांच्या Vi Movies & TV ॲपद्वारे दोन रीजनल ओवर-द-टॉप (OTT) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस ऑफर करतो. हा प्लॅन विशेषत: अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे, जे प्रादेशिक भाषांमधील मनोरंजनाचा आनंद घेतात आणि ज्यांना वेगवेगळ्या ओटीटी ॲप्सचे सब्सक्रिप्शन खरेदी केल्याशिवाय स्ट्रीमिंग सर्विसचा ॲक्सेस पाहिजे.

स्मार्टवॉच नाही, तर थेट मेंदूवर लक्ष ठेवणारं गॅजेट! नव्या ‘Temple’ ची सर्वत्र चर्चा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कंपनीच्या 35 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्सचे डिटेल्स

Vi ने सादर केलेला हा 35 रुपयांचा प्रीपेड प्लॅन, नऊ भारतीय भाषांमधील सहा सेवांच्या पर्यायांपैकी कोणत्याही दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस ऑफर करतो. ज्यामध्ये सोनीलिव्ह साऊथ, चौपाल, मनोरमा मॅक्स, क्लिक, अड्डाटाइम्स, आणि Aao NXT समाविष्ट आहे. या ॲड ऑन पॅकमध्ये यूजर्सना 1GB डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. हा प्लॅन 7 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह उपलब्ध आहे. मात्र यामधील एक विशेष ट्विस्ट म्हणजेच यूजर्सनी निवडलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस 28 दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह असणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

ॲड-ऑन पॅक ॲक्टिव्ह सर्विस व्हॅलिडीटी प्लॅन असणाऱ्या पात्र Vi प्रीपेड सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध

कंपनीने लाँच केलेला हा 35 रुपयांचा प्रीपेड ॲड-ऑन पॅक ॲक्टिव्ह सर्विस व्हॅलिडीटी प्लॅन असणाऱ्या पात्र Vi प्रीपेड सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध आहे. सब्सक्राइबर्स त्यांच्या स्मार्टफोनवर Vi मूव्हीज अँड टीव्ही ॲपद्वारे कंटेंट स्ट्रीम करू शकतात. सोनीलिव्ह साऊथ तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड कंटेंट ऑफर करतात, तर चौपाल पंजाबी, हरियाणी आणि भोजपुरी एंटरटेनमेंट सादर करतो. मनोरमा मॅक्सवर मल्याळम चित्रपट आणि दूरदर्शन कंटेंट उपलब्ध आहेत, तर KLiKK आणि अड्डाटाइम्सवर बंगाली कंटेंट पाहायला मिळणार आहे. तसेच, Aao NXT वर ओडिया कंटेंट उपलब्ध आहे.

WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर

Vi सब्सक्राइबर्स त्यांच्या प्रादेशिक कंटेंट प्राधान्यानुसार, उपलब्ध यादीमधील कोणत्याही दोन सर्विसची निवड करू शकतात. पात्र Vi प्रीपेड कस्टमर्स Vi मोबाइल ॲपद्वारे किंवा सपोर्टेड थर्ड-पार्टी रीचार्ज प्लॅटफॉर्म्सद्वारे 35 रुपयांच्या ॲड ऑन पॅकद्वारे रिचार्ज करू शकतात. रिचार्ज केल्यानंतर यूजर्स Vi मुव्हिज अँड टिव्ही ॲप ओपन करू शकतात आणि त्यांच्या Vi मोबाईल नंबरचा वापर करून लॉगिन करू शकतात. यानंतर एंटरटेनमेंट फायदे मिळवण्यासाठी उपलब्ध पर्यायांमधून पसंतीनुसार दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्सची निवड केली जाऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vi च्या ३५ रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात?

    Ans: या प्लॅनमध्ये १GB डेटा आणि सहा पर्यायांपैकी कोणत्याही दोन OTT प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस मिळतो.

  • Que: Vi च्या ३५ रुपयांच्या प्लॅनची वैधता किती आहे?

    Ans: या ॲड-ऑन पॅकची वैधता ७ दिवस आहे. मात्र, निवडलेल्या OTT प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस २८ दिवसांपर्यंत मिळतो.

  • Que: या प्लॅनमध्ये कोणते OTT प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?

    Ans: SonyLIV South, Chaupal, ManoramaMAX, KLiKK, AddaTimes आणि Aao NXT या सहा पर्यायांपैकी कोणतेही दोन प्लॅटफॉर्म निवडता येतात.

Web Title: Vi launches 35 rupees prepaid add on plan with access to 2 ott platforms and 1gb data hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News
  • vodafone idea

संबंधित बातम्या

स्मार्टवॉच नाही, तर थेट मेंदूवर लक्ष ठेवणारं गॅजेट! नव्या ‘Temple’ ची सर्वत्र चर्चा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

स्मार्टवॉच नाही, तर थेट मेंदूवर लक्ष ठेवणारं गॅजेट! नव्या ‘Temple’ ची सर्वत्र चर्चा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर
2

WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर

Vi ची AI क्षेत्रात मोठी झेप! ‘Vi Intelligence’ उपक्रमाची घोषणा; ग्राहकांसह उद्योगांचाही अनुभव बदलणार
3

Vi ची AI क्षेत्रात मोठी झेप! ‘Vi Intelligence’ उपक्रमाची घोषणा; ग्राहकांसह उद्योगांचाही अनुभव बदलणार

Tech Tips: वारंवार डिस्कनेक्ट होतंय ब्लूटूथ? ‘या’ कारणांमुळे येऊ शकते समस्या
4

Tech Tips: वारंवार डिस्कनेक्ट होतंय ब्लूटूथ? ‘या’ कारणांमुळे येऊ शकते समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.