• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Airtel Announced New International Roaming Plans Tech News Marathi

Airtel कडून नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची घोषणा, 189 देशांमध्ये मिळणार अमर्यादित डेटा आणि बरंच काही…

Airtel International Roaming Plans: कंपनीने 189 देशांमध्ये अमर्यादित डेटा ऑफर करणारे भारताचे पहिले अमर्यादित आयआर प्लॅन्स Airtel ने सादर केले आहेत. याचे फायदे जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2025 | 02:26 PM
Airtel कडून नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची घोषणा, 189 देशांमध्ये मिळणार अमर्यादित डेटा आणि बरंच काही...

Airtel कडून नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची घोषणा, 189 देशांमध्ये मिळणार अमर्यादित डेटा आणि बरंच काही...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारती एअरटेलच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्सची घोषणा केली आहे. या नवीन प्लॅन्समुळे ग्राहकांना अधिक चांगल्या नेटवर्कचा आनंद घेता येणार आहे. भारती एअरटेलने आपल्या आयआर पोर्टफोलिओमध्ये नवीन प्लॅन्स अ‍ॅड केले आहेत. या प्लॅन्समुळे ग्राहकांना अधिक चांगल्या नेटवर्कचा अनुभव घेता येणार आहे. हे नवीन प्लॅन्स अधिक परवडणारे असतील, ज्यामुळे ग्राहकांचा त्रास देखील कमी होणार आहे. कंपनीने 189 देशांमध्ये अमर्यादित डेटा ऑफर करणारे भारताचे पहिले अमर्यादित आयआर प्लॅन्स सादर केले आहेत.

Google चा Chrome विकला जाणार? खरेदी करण्यासाठी या दोन कंपन्या आल्या समोर! नेमकं काय आहे प्रकरण? सविस्तर जाणून घ्या

याव्यतिरिक्त, दीर्घकाळ चालणाऱ्या एनआरआय समुदायासाठी एअरटेलने एक वर्षाची वैधता असलेला 4000 रुपयंचा एक अनोखा रिचार्ज प्लॅनसुद्धा लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये परदेशात असल्यावर ग्राहकांना 5 जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. यासोबतच 100 व्हॉईस मिनिटे मिळतात, तर भारतात असलेल्या ग्राहकांना हाच प्लॅन वापरुन दररोज 1.5 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉल्सचे लाभ मिळविता येतात. हा प्लॅन ग्राहकांना 189 देशांमध्ये कुठेही विनाअडथळा कनेक्टिव्हिटीचा अनुभव देत आहे. शिवाय ग्राहकांना प्रत्येक देशात वापरलेला एअरटेलचा तो नंबर भारतात असताना देखील वापरता येणार असून त्यासाठी वेगळा रिचार्ज करावा लागणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

सिद्धार्थ शर्मा, डायरेक्टर मार्केटिंग आणि सी.ई.ओ – कनेक्टेड होम्स, भारती एअरटेल म्हणाले, “एअरटेल येथे आमच्या ग्राहकांचे जीवन सोपे करण्याचे आणि त्यांना अधिक मूल्य आणि सुविधा देण्याचे समर्पण आम्ही हाती घेतलेले आहे. आम्ही खरोखरच ग्राहकांसाठी आमच्या मूल्य प्रस्तावाची पुनर्व्याख्या करणारे आणि त्यांना जगभरात फिरताना डेटा आणि व्हॉईस उदारपणे वापरण्याचे स्वातंत्र्य देणारे आयआर प्लॅन्स नाट्यमय पद्धतीने सुलभ केलेले आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करणारे समाधान सतत देण्याची बांधिलकी स्वीकारलेली आहे.”

ग्राहक हे प्लॅन्स घेऊन इतर आयआर फायद्यांचा आनंद घेऊ शकतील ज्यात सामील आहे.

  • विमानाच्या आत कनेक्टिव्हिटी, परदेशात उतरल्यावर सेवा आपोआप सक्रिय होतील, 24×7 ग्राहक सेवा समर्थन दिले जाणार आहे.
  • 189 देशांमध्ये प्रवास करण्यासाठी एकच प्लॅन वापरता येणार आहे. कोणता झोन किंवा पॅक निवडायचा, याबाबत अस्पष्टता उरत नाही. अनेक देशांमध्ये किंवा ट्रान्झिट एअरपोर्टवर एकापेक्षा जास्त पॅक्सची गरज भासत नाही.

Red Magic गेमर्ससाठी घेऊन आलाय नवीन गॅझेट! 16GB रॅम आणि नऊ-लेयर ICE-X कूलिंग सिस्टमने सुसज्ज, इतकी आहे Smartphone ची किंमत

  • वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ऑटो रिन्युअल सुविधा दिली जात आहे. यामुळे पॅक अनेकवेळा खरेदी करण्याची गरज उरणार नसल्याने प्रवास करताना त्रास होणार नाही.
  • पॅक्स परवडणारे आहेत. हे बहुतेक देशातील/ स्थानिक सिमच्या तुलनेत जास्त परवडणारे असतील आणि स्थानिक सिमकार्ड मिळविण्याचा त्रास आणि खर्च दूर करतील व यासोबतच जगभर फिरणाऱ्यांना संपर्कात राहण्यासाठी एक सोपा उपाय प्रदान करतील.
  • ग्राहकाला सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करता येईल. एअरटेल थँक्स अ‍ॅपवर त्यांना त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय रोमिंग गरजा सांभाळता येणार असून त्यात वापर, बिलिंगची रक्कम आणि गरजे पडेल तशी डेटा किंवा मिनिटे जोडणे याबद्दल अद्यतने मिळतील.

Web Title: Airtel announced new international roaming plans tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्
1

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे
2

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत
3

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज
4

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

‘मी कार्टूनसारखा उभा होतो….’, PCB प्रमुख Mohsin Naqvi चे रडगाणे थांबेना! ACC बैठकीत पुन्हा तोडले अकलेचे तारे

‘मी कार्टूनसारखा उभा होतो….’, PCB प्रमुख Mohsin Naqvi चे रडगाणे थांबेना! ACC बैठकीत पुन्हा तोडले अकलेचे तारे

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.