Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर

फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी डिजिटल सुविधा सुरू केली आहे. आता Airtel प्रीपेड रिचार्जसोबत मित्राला पर्सनलाइज्ड डिजिटल फ्रेंडशिप बँड आणि शुभेच्छा पाठवून मैत्रीचा दिवस आणखी खास पद्धतीने साजरा करता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 02, 2026 | 09:12 AM
फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर

फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • फ्रेंडशिप डे निमित्त एअरटेलने प्रीपेड रिचार्जसोबत पर्सनलाइज्ड डिजिटल फ्रेंडशिप बँड पाठवण्याची खास सुविधा सुरू केली आहे.
  • यूजर्स व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे “जिम बडी”, “फूडी फ्रेंड”, “मीम डीलर”सारखे डिजिटल फ्रेंडशिप बँड मित्रांना शेअर करू शकतात.
  • रिसीव्हरही पुढे दुसऱ्या मित्राला डिजिटल फ्रेंडशिप बँड पाठवून ही मैत्रीची साखळी सुरू ठेवू शकतो.
2 ऑगस्ट रोजी आज फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. आजचा फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनी एअरटेलने ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर सादर केली आहे. एअरटेल ॲपद्वारे यूजर्स आता कोणत्याही मित्राच्या एयरटेल प्रीपेड नंबरवर रिचार्ज करू शकणार आहेत आणि त्याला एक एक पर्सनलाइज्ड डिजिटल फ्रेंडशिप बँडसोबत जोडले जाऊ शकणार आहे. ही ऑफर 2 ऑगस्ट 2026 पर्यंत व्हॅलिड असणार आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारांना एक खास आणि विचारपूर्वक स्पर्श मिळतो.

Google Pay झाले आणखी स्मार्ट! आता ‘Ask Google Pay’ AI फीचर ठेवणार तुमच्या खर्चाचा हिशोब, यूजर्सना असा होणार फायदा

विविध प्रकारचे डिजिटल फ्रेंडशिप बँड

जेव्हा यूजर त्यांच्या मित्राचा एयरटेल प्रीपेड नंबर एंटर करतात, प्रीपेड रिचार्ज निवडतात आणि व्यवहार पूर्ण करतात, त्यानंतर हा अनुभव सुरु होणार आहे. यानंतर यूजर्स वेगवेगळ्या मैत्रीसाठी डिझाईन केलेले विविध प्रकारचे डिजिटल फ्रेंडशिप बँड निवडू शकणार आहेत. यामध्ये “जिम बडी,” “मीम डीलर,” “गेडी पार्टनर,” “फूडी फ्रेंड,” “गॉसिप स्पिलर” आणि “फ्री थेरेपिस्ट” यांचा समावेश आहे.

फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छांसह करा शेअर

तुम्ही एखाद्या डिजीटल फ्रेंडशिप बँडची निवड केल्यानंतर, हा फ्रेंडशिप बँड फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छांसह व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे शेअर केले जाऊ शकते. यामुळे मेसेज जास्त पर्सनल दिसू लागतो. यानंतर, समोरील यूजरला असा पर्याय दिला जातो की, ते कँपेन पेजद्वारे एखाद्या दुसऱ्या यूजरला फ्रेंडशिप बँड देऊन ही चैन पुढे सुरु ठेऊ शकतात.

स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह Tecno चा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका

एअरटेलची खास ऑफर

या उपक्रमाद्वारे, एअरटेल आजच्या डिजिटल जगासाठी मैत्रीच्या बँड्सची (फ्रेंडशिप बँड्स) पारंपरिक देवाणघेवाण एका नव्या रूपात सादर करत आहे. प्रीपेड रिचार्जसह शुभेच्छांचा एक छान संदेश जोडून, ​​कंपनी ग्राहकांना मैत्री साजरी करण्याचा एक साधा पण खास मार्ग उपलब्ध करून देत आहे. हे कँपेन सामान्य रिचार्जला अशा एका अनुभवात बदलते जो इतरांसोबत शेअर केला जाऊ शकतो; यामुळे मित्रांशी जोडले जाणे आणि विविध प्रसंग अविस्मरणीय पद्धतीने साजरे करणे सोपे होते. तुम्ही देखील यंदाचा फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी एअरटेलच्या या खास ऑफरचा फायदा घेऊ शकता.

Web Title: Airtel friendship day 2026 digital friendship band with prepaid recharge offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.