Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: कमी पैशांत जास्त सुविधा! कंपनी घेऊन आली स्वस्त प्लॅन, JioHotstar सब्सक्रिप्शनसह मिळणार इतका डेटा

टेलिकॉम कंपनी एअरटेल त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 50 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. यामध्ये यूजर्सना कोणते फायदे मिळणार जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 01, 2026 | 01:49 PM
Airtel Recharge Plan: कमी पैशांत जास्त सुविधा! कंपनी घेऊन आली स्वस्त प्लॅन, JioHotstar सब्सक्रिप्शनसह मिळणार इतका डेटा

Airtel Recharge Plan: कमी पैशांत जास्त सुविधा! कंपनी घेऊन आली स्वस्त प्लॅन, JioHotstar सब्सक्रिप्शनसह मिळणार इतका डेटा

Follow Us
Follow Us:
  • Airtel च्या 48 रुपयांच्या add-on प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता, 1GB डेटा आणि JioHotstar सबस्क्रिप्शन मिळते
  • 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2.5GB डेटा आणि 100 SMS दिले जातात
  • 100 रुपयांच्या data-only प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी 6GB हाय स्पीड डेटा आणि जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळणार
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या एअरटेलने त्यांच्या करोडो यूजर्ससाठी स्वस्त प्लॅन सादर केला आहे. कंपनीने सादर केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 50 हजार रुपयांहून कमी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तब्बल 30 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाणार आहे. 50 रुपयांहून कमी किंमतीत यूजर्सना तब्बल 1 महिन्याची व्हॅलिडीटी मिळणार आहे. त्यामुळे हा प्लॅन यूजर्ससाठी आकर्षक पर्याय बनणार आहे. कंपनीने त्यांचा नवीन डेटा प्लॅन 48 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. एअरटेल थँक्स अ‍ॅप आणि वेबसाईटवर कंपनीने त्यांच्या डेटा प्लॅनबाबत माहिती दिली आहे. कंपनीच्या स्वस्त डेटा प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार, याबाबत जाणून घेऊया.

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीसाठी Google Gemini वर तयार करा खास AI फोटो; सोशल मीडियावर व्हायरल झाले हे प्रॉम्प्ट्स

48 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

एअरटेलने त्यांचा नवीन प्लॅन एक डेटा प्लॅन स्वरुपात लाँच केला आहे. त्यामुळे या प्लॅनमध्ये यूजर्सना कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाणार नाही. कंपनीचा हा एक अ‍ॅड-ऑन प्लॅन आहे. कंपनीच्या या डेटा प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 1GB डेटा मिळणार आहे. एवढंच नाही तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एअरटेल यूजर आहात आणि डेटा प्लॅन किंवा जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शनसाठी एखादा प्लॅन शोधत असाल तर कंपनीचा 48 रुपयांचा नवीन प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

अलीकडेच, एअरटेलने 399 रुपयांचा एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, यूजर्सना 399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये फ्री नेशनल रोमिंगसह डेली 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये रोज फ्री 100 एसएमसची सुविधा दिली जाणार आहे.

भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी

100 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. या स्वस्त प्लॅनची किंमत 100 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 6GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. हा देखील डेटा-ओन्ली प्लॅन आहे, ज्यामध्ये OTT लाभांच्या स्वरूपात जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते.

Web Title: Airtel launched new recharge plan worth rupees 48 users will get jiohotstar subscription tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.