Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये नव्या ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना मिळणार गन स्किन मोफत मिळवण्याची संधी.. फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max AKX VSS Ring Event: फ्री फायर मॅक्समध्ये एकेएक्स व्हीएसएस रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला असून प्लेअर्सना प्रीमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळत आहे. कमी डायमंड्समध्ये स्पिन करून AK47 सारखे खास रिवॉर्ड्स मिळवण्याची ही गेमर्ससाठी मोठी संधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2026 | 08:51 AM
Free Fire Max: गेममध्ये नव्या ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना मिळणार गन स्किन मोफत मिळवण्याची संधी.. फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: गेममध्ये नव्या ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना मिळणार गन स्किन मोफत मिळवण्याची संधी.. फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये एकेएक्स व्हीएसएस रिंग ईव्हेंट पुढील 10 दिवसांसाठी लाईव्ह झाला आहे.
  • या ईव्हेंटमध्ये AK47 युनिकॉर्न रेज आणि व्हीएसएस फायरी बॅटल सारखे रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
  • पहिल्या स्पिनसाठी 20 डायमंड्स, तर 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागतील.
Free Fire Max Event: फ्री फायर मॅक्समध्ये AKX VSS Ring ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना AK47 सारख्या प्रीमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. खरं तर प्लेअर्सना गेममध्ये या गन स्किन खरेदी करायच्या असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणात डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र ईव्हेंटमध्ये अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून प्लेअर्सना विविध गेमिंग वस्तू क्लेम करण्याची संधी मिळते.

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक

फ्री फायर मॅक्समध्ये एकेएक्स व्हीएसएस रिंग नावाचा ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील काही दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना AK47 सारख्या प्रीमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. एकेएक्स व्हीएसएस रिंग हा एक लक रॉयल ईव्हेट आहे, या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे नशिब आजमावे लागणार आहे. यासाठी डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागणार आहे. ईव्हेंटमध्ये कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत आणि स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार आहे, याबाबत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • व्हीएस स्वीट टेकडाउन
  • एके 47 युनिकॉर्न रेज (गोल्डन ईरा)
  • एके 47 युनिकॉर्न रेज (लावा)
  • व्हीएसएस फायरी बॅटल
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड्स

एकेएक्स व्हीएसएस रिंग ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 डायमंड्सऐवजी केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

एकेएक्स व्हीएसएस रिंग ईव्हेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला हायलाईट्समध्ये एकेएक्स व्हीएसएस रिंग ईव्हेंट बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रीमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे.
  • ईव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.
स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच… फीचर्स वाचून व्हाल थक्क

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FE2R8T6Y4U1I
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FFRSX4CYHLLQ
  • ​FFSKTXVQF2NR
  • ​FFDMNSW9KG2
  • ​FFCBRAXQTS9S
  • ​FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • ​4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Akx vss ring event is now live in free fire max players will get chance to rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
3

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
4

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.