Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम

एलन मस्कला व्यावसायिक जगात एक खास टॅलेंट मानले जाते कारण त्यानी टेस्ला आणि स्पेसएक्सला जागतिक स्तरावर नेले आहे. मस्कच्या मालकीच्या कंपन्या नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता देखील टेस्लाची चर्चा सुरु झाली आह

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 06, 2025 | 03:16 PM
Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम

Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेतील दिग्गज कंपनी टेस्लाने त्यांच्या चीफ एग्क्यूटिव ऑफिसर (CEO) एलन मस्कला एक अनोखी ऑफर दिली आहे. ही ऑफर तब्बल 1 ट्रिलियल डॉलर पगाराची आहे. पण यासाठी मस्कला कंपनीने दिलेले काही टार्गेट पूर्ण करावे लागणार आहेत. खरं तर कंपनी एक नवीन बेंचमार्क स्थापित करण्याचा विचार करत आहे, यासाठी कंपनीला मस्कच्या नेतृत्वाची गरज आहे. याच नेतृत्वासाठी कंपनी आता एलन मस्कला तब्बल 1 ट्रिलियल डॉलर पगार देण्याचा विचार करत आहे. कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केल्यानंतर मस्कला तब्बल 1 ट्रिलियल डॉलरचे पॅकेज दिले जाणार आहे. असं झालं मस्क जगातील पहिला ट्रिलेनियर बनणार आहे.

Lok Adalat मध्ये सहभागी व्हायचंय? अशी घ्या ऑनलाइन अपॉइंटमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस

मस्कची संपती किती आहे?

Bloomberg Billionaires Index मध्ये दिलेल्या माहितीनुसार, एलन मस्ककडे सध्या 386 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 38.6 हजार करोड रुपयांची संपत्ती आहे. जर टेस्लाची वाढ अशीच सुरु राहिली आणि मस्कला नवीन स्टॉक पॅकेज मिळाले. यानंतर तो इतिहासातील पहिला ट्रिलियनेअर बनेल. यानंतर त्याची संपत्ती 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

एलन मस्कला दिलं हे टार्गेट

एलन मस्ककडे सध्या जगातील पहिला ट्रिलेनियर बनण्याची संधी आहे. मात्र यासाठी त्याला मोठं टार्गेट पूर्ण करावं लागणार आहे.
जर मस्कने टेस्लाला वेगाने पुढे नेलं तर कंपनीची मार्केट व्हॅल्यू 8.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. यामुळे तो कंपनीच्या विद्यमान शेअर्सपैकी 12% मिळवू शकतो. सध्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू सुमारे 1 ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजेच हे स्थान मिळवण्यासाठी, मस्कला कंपनीचे मूल्य 8 पटीने वाढवावे लागेल.

87.75 बिलियन डॉलर असणार सुरुवातीचे पॅकेज

मस्कला यावर्षी त्याच्या कामासाठी जे पॅकेज मिळणार आहे, त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 87.75 बिलियन डॉलर असणार आहे. जेव्हा मस्क त्याचे सर्व टार्गेट पूर्ण करेल तेव्हा त्याला कंपनीतील काही खास शेअर्स दिले जाऊ शकतात. ज्यामुळे मस्कचे पॅकेज 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढू शकते. म्हणजेच ही किंंमत सुमारे 1000 बिलियन डॉलर असू शकते. केवळ कंपनीची मार्केट व्हॅल्यू वाढवून चालणार नाही तर मस्कला टेस्लाने दिलेले काही टार्गेट देखील पूर्ण करावे लागणार आहेत. जसे की त्यांना 2 कोटी टेस्ला वाहने वितरित करावी लागतील आणि 10 लाख रोबोटॅक्सी बाजारात आणाव्या लागतील आणि त्यांचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू करावे लागेल.

हॅकर्सचा मोठा डाव! टाटा मोटर्सच्या या कंपनीवर सर्वात सायबर अटॅक, सिस्टम केली हॅक; ठप्प झाली सर्व कामं

मस्कला मिळणार खास गिफ्ट

या महिन्याच्या सुरुवातीला टेस्लाने त्यांच्या सिईओ एलन मस्कला सुमारे 29 बिलियन डॉलर म्हणजेच 2900 करोड रुपयांचे एक खास गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात स्पर्धा सतत वाढत असताना, कंपनीने आपल्या सर्वोत्तम प्रतिभेला टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. यामुळेच आता लवकरच मस्क जगातील पहिला ट्रिलेनियर बनू शकतो.

Web Title: Amazing offer for elon musk company offers trillion dollar pay package to tesla ceo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • elon musk
  • Tech News
  • Tesla

संबंधित बातम्या

Samsung Galaxy S26 Ultra कधी होणार लाँच? 200MP कॅमेरा, नवा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, जाणून घ्या माहिती
1

Samsung Galaxy S26 Ultra कधी होणार लाँच? 200MP कॅमेरा, नवा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, जाणून घ्या माहिती

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड
2

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…
3

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…

Youtube वर पसरलंय ‘घोस्ट नेटवर्क’ चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच….. स्वत:ला असं ठेवा सुरक्षित
4

Youtube वर पसरलंय ‘घोस्ट नेटवर्क’ चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच….. स्वत:ला असं ठेवा सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.