Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्सच्या जबरदस्त ईव्हेंट्सपैकी एक ईव्हेंट म्हणजे गोल्ड रॉयल. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स ग्रँड प्राइज म्हणून FFWS रोल स्टार बंडल क्लेम करू शकणार आहे. यासोबतच स्विट स्टेप्स, पेडल ऑन द मेटल ईमोट आणि व्हेहिकल स्किन सारखे जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. प्लेअर्स या ईव्हेंटमध्ये स्पिन करून रिवॉर्ड्स जिंकू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
ईवो वॉल्ट फ्री फायर मॅक्समधील एक लोकप्रिय गेमिंग ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स फेमस – डेमॉनिक ग्रिन, वुडपेकर – मॅजेस्टिक प्राऊलर आणि एमपी फाइव्ह – प्लॅटिनम डिव्हिनिटी स्पिन मिळणार आहे. यासोबतच लक रॉयल वाउचर, टॅक्टिकल मार्केट आणि सुपर लॅग पॉकेट देखील प्लेअर्सना क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे, ज्यासाठी डायमंड खर्च करावे लागणार आहेत.
फ्री फायर मॅक्समध्ये अॅक्टिव वॉल रॉयल एक लक रॉयल इव्हेंट आहे. हा ईव्हेंट पुढील 9 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यादरम्यान गेमर्स स्पिन करून कॅनिबल नाईटमेअर, ऑरोरा’ज प्रोटेक्टर आणि एंजेल विथ हॉर्न्स ग्लू वॉल स्किन अनलॉक करू शकणार आहेत. यासोबतच क्रिसमस आउटफिट्स आणि शूज देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
विंटर मास्क्स फ्री फायर मॅक्सचा लेटेस्ट गेमिंग ईव्हेंट आहे. यामध्ये प्रीमियम रिवॉर्ड म्हणून वेगवेगळे प्रकराचे फेस मास्क दिले जाणार आहेत. यामध्ये लक रॉयल वाउचर, वेपन लूट क्रेट आणि गोल्ड रॉयल वाउचर सारखे रिवॉर्ड्स देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे.






