Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon वर सुरू आहे Great Freedom Festival! लॅपटॉप आणि स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट, खरेदीची संधी चुकवू नका

Amzon वर Great Freedom Festival सुरू झाला आहे. सेलमधे लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन्ससह भरगोस डिस्काउंट उपलब्ध आहे. Amazon सेलमध्ये तुम्ही Acer Aspire 3 लॅपटॉप कमी किंमतीत खरेदी करू शकता. या लॅपटॉपवर 35 टक्के डिस्काउंट देण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 13, 2024 | 11:01 AM
Amazon वर सुरू आहे Great Freedom Festival (फोटो सौजन्य - pinterest)

Amazon वर सुरू आहे Great Freedom Festival (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

सर्वांची आवडती ई कॉमर्स वेबसाईट Amzon वर Great Freedom Festival सुरू झाला आहे. भारत यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. यानिमित्ताने Amzon वर Great Freedom Festival सुरू करण्यात आला आहे. सेलमधे ग्राहकांना लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन्ससह अनेक इल्क्ट्रोनिक वस्तू आणि होम अप्लायन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

हेदेखील वाचा- Amazon Prime Day Sale 2024: आजपासून सुरु झाला आहे Amazon Prime Day Sale! स्मार्ट टिव्ही आणि मोबाईलवर भरगोस डिस्काऊंट

या सेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉपवर भरघोस सूट देण्यात येत आहे. हे लॅपटॉप तुम्ही 25 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. हे लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी योग्य असतील. यामुळे विद्यार्थी त्यांचे सर्व असाईंमेंट आणि प्रोजेक्ट सहज पूर्ण करू शकतील. शिवाय सेल्मध्ये लेटेस्ट स्मार्टफोन आणि टीव्हीवर देखील डिस्काउंट देण्यात आला आहे. काही वस्तूंच्या खरेदीवर बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

Acer Aspire 3

या Amazon सेलमध्ये तुम्ही Acer Aspire 3 लॅपटॉप कमी किंमतीत खरेदी करू शकता. या लॅपटॉपवर 35 टक्के डिस्काउंट देण्यात आले आहे. तुम्ही फक्त 21,990 रुपयांमध्ये हा लॅपटॉप खरेदी करू शकता. शिवाय EMI ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. EMI वर लॅपटॉप खरेदी केल्यास तुम्हाला दरमहा 1,066 रुपये द्यावे लागतील. या लॅपटॉपमध्ये इंटेल कोअर सेलेरॉन प्रोसेसर आहे. याशिवाय, यात 8 जीबी रॅमसह 512 जीबी एसएसडी स्टोरेज देण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- Amazon सेलमधून खरेदी करताय? डिस्काऊंट आणि बंपर ऑफर्स शोधण्यासाठी ‘या’ ट्रीक्सचा वापर करा

Lenovo V15 G2

Lenovo V15 G2 लॅपटॉप वर देखील सेलमध्ये भरघोस डिस्काउंट देण्यात आले आहे. Amazon सेलमध्ये या लॅपटॉपवर 73 टक्के डिस्काउंट देण्यात आले आहे, त्यामुळे सेलमध्ये तुम्ही हा लॅपटॉप फक्त 24,449 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2021 सपोर्ट आहे. याशिवाय, यात 15.6 इंच FHD डिस्प्लेसह 6.5 तासांचा बॅटरी बॅकअप आहे. हा लॅपटॉप ड्युअल कोर इंटेल सेलेरॉन N4500 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच यात 8 GB रॅम आहे.

HP 255 G9

Amazon Great Freedom Festival Sale मध्ये HP 255 G9 लॅपटॉप फक्त 20 हजार रुपयांना खरेदी करता येईल. हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम मानला जातो. HP 255 G9 लॅपटॉपमध्ये 4 GB रॅमसह 256 GB स्टोरेज आहे. तर HP लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा HD डिस्प्ले आहे. लॅपटॉपमधील व्हिडिओ गुणवत्ता देखील क्रिस्टल क्लिअर आहे.

Hisense 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart QLED TV 55E7K

Amazon सेलमध्ये Hisense 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart QLED TV 55E7K वर 49% डिस्काउंट मिळत आहे. टीव्हीची मूळ किंमत 69,999 रुपये आहे. पण सलमध्ये हा टीव्ही केवळ 35,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.

VW 80 cm (32 inches) Frameless Series HD Ready Android Smart LED TV VW32S

VW च्या VW 80 cm (32 inches) Frameless Series HD Ready Android Smart LED TV VW32S या स्मार्ट टीव्हीवर Amzon सेलमध्ये 58% डिस्काउंट मिळत आहे. सेलमध्ये हा टीव्ही 7,199 रुपये किमतीत उपलब्ध आहे. तर त्याची मूळ किंमत 16, 999 रुपये आहे.

Redmi 80 cm (32 inches) F Series HD Ready Smart LED Fire TV L32MA-FVIN

Redmi च्या Redmi 80 cm (32 inches) F Series HD Ready Smart LED Fire TV L32MA-FVIN या स्मार्ट टीव्हीवर सेलमध्ये 54% डिस्काउंट मिळत आहे. सिलमध्ये टीव्हीची किंमत 11,490 रुपये आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G 8GB RAM

ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल मध्ये Samsung Galaxy S21 FE 5G 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वर प्रचंड डिस्काउंट उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत 74,999 रुपये आहे. परंतु सेकमध्ये तूम्ही हा स्मार्टफोन केवळ 25,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

Apple iPhone 13 (128GB, Pink)

Amzon सेलमध्ये तुम्ही iPhone 13 देखील कमी किंमतीत खरेदी करू शकता. Apple iPhone 13 (128GB, Pink) ची मूळ किंमत 59,600 रुपये आहे, परंतु सेलमध्य या फोनवर 17% डिस्काउंट देण्यात आले आहे. त्यामुळे हा फोन देऊन 49,199 रुपयांना खरेदी करू शकता.

Web Title: Amazon great freedom festival sale is live now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 07:55 AM

Topics:  

  • amazon

संबंधित बातम्या

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी
1

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
2

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
3

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
4

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.