Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त काहीच दिवस शिल्लक! लवकरच सुरु होतोय Amazon ग्रेट समर सेल, कोणत्या वस्तूंवर मिळणार ऑफर्स आणि डिस्काऊंट? जाणून घ्या

Amazon Great Summer Sale 2025: तुम्ही शॉपिंग करण्यासाठी तयार आहात का? अहो, लवकरच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मनसोक्त शॉपिंग करू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 26, 2025 | 07:45 PM
फक्त काहीच दिवस शिल्लक! लवकरच सुरु होतोय Amazon ग्रेट समर सेल, कोणत्या वस्तूंवर मिळणार ऑफर्स आणि डिस्काऊंट? जाणून घ्या

फक्त काहीच दिवस शिल्लक! लवकरच सुरु होतोय Amazon ग्रेट समर सेल, कोणत्या वस्तूंवर मिळणार ऑफर्स आणि डिस्काऊंट? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लवकरच एक मोठा सेल सुरु होणार आहे. हा सेल Amazon चा ग्रेट समर सेल 2025 असणार आहे. ई-कॉमर्स साइटने ग्रेट समर सेलची तारीख देखील जाहीर केली आहे. हा सेल 1 मे पासून सुरु होणार आहे. शिवाय नेहमीप्रमाणे Amazon Prime मेंबर्ससााठी ही ऑफर देखील 12 तास आधी सुरु केली जाणार आहे. सेल दरम्यान अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत शॉपिंग करण्याची संधी मिळणार आहे. Amazon Great Summer Sale 2025 भारतातील सर्व यूजर्ससाठी1 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सेल सुरु होणार आहे.

ChatGPT, Copilot, Gemini की Grok? कोणतं AI मॉडेल कोणत्या कामात आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर

विक्रीदरम्यान अनेक प्रकारची उत्पादने कमी किमतीत उपलब्ध असतील. स्मार्टफोनपासून ते पर्सनल कॉम्प्युटर आणि वॉशिंग मशीन किंवा रेफ्रिजरेटर सारख्या मोठ्या डिव्हाईसपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. या ऑनलाइन रिटेलिंग प्लॅटफॉर्मने सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या काही सवलती आणि बँक ऑफर्सबद्दल माहिती दिली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Amazon Great Summer Sale 2025 हा भारतातील सर्व युजर्ससाठी 1 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. अमेझॉनच्या लाईव्ह मायक्रोसाईटने याची पुष्टी केली आहे. देशातील Amazon Prime सदस्यांना सेलमध्ये 12 तासांपूर्वीच डीलचा अ‍ॅक्सेस मिळेल, म्हणजेच प्राइम युजर्ससाठी सवलतीच्या डील 1 मे रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून लाईव्ह होतील. Amazon Great Summer Sale 2025 दरम्यान ग्राहकांना HDFC बँकच्या ग्राहक क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रांजेक्शन्सवर 10 पर्सेंट इंस्टंट डिस्काउंट दिलं जाणार आहे. Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड यूजर्स 5 पर्सेंट कॅशबॅक ऑफर्सचा फायदा देखील घेऊ शकणार आहेत.

आगामी सेल इव्हेंटचा भाग म्हणून, खरेदीदार Amazon गिफ्ट कार्ड्ससह अतिरिक्त 10 टक्के बचत करू शकतील. यासोबतच, एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील असतील. यामुळे ग्राहकांना आणखी काही बचत करण्याची संधी मिळेल.
जारी केलेल्या टीझरनुसार, सेल दरम्यान Samsung Galaxy S24 Ultra, Galaxy A 55 5G आणि Galaxy M35 5G सारखे स्मार्टफोन सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. आम्ही इतर सॅमसंग हँडसेट तसेच शाओमी, ओप्पो, विवो आणि इतर ब्रँडचे फोन कमी किमतीत मिळण्याची अपेक्षा करू शकतो.

OMG! स्मार्टफोन असाव तर असाच… Redmi च्या नव्या मॉडेलने सर्वांचेच वेधले लक्ष, बजेट किंमतीत ऑफर करते Premium Features

अ‍ॅमेझॉन मायक्रोसाइटवरून असे सूचित होते की लेनोवो, आसुस, एचपी सारख्या आघाडीच्या ब्रँडचे लॅपटॉप कमी किमतीत दिले जातील. स्मार्ट टीव्ही, एअर कंडिशनर सारखी घरगुती उपकरणे नेहमीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत आणखी टीझर रिलीज होण्याची अपेक्षा आहे, जे डीलबद्दल माहिती देतील.

Web Title: Amazon great summer sale 2025 will start from 1 may 2025 know about offers and discount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.