Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार प्रिझम विंग्ज आणि एंजेलिक स्काय आऊटफीट… अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max Angelic Royale: गेममध्ये सुरु झालेला नवीन प्लेअर्सना आऊटफिट्स क्लेम करण्याची संधी देणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून विविध रिवॉर्ड्स जिंकू शकणार आहेत. यासाठी स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 08, 2026 | 10:19 AM
Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार प्रिझम विंग्ज आणि एंजेलिक स्काय आऊटफीट... अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार प्रिझम विंग्ज आणि एंजेलिक स्काय आऊटफीट... अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • गेममध्ये एक नवीन आणि स्पेशल गेमिंग ईव्हेंट सुरु
  • ईव्हेंटमध्ये एक्सक्लूसिव बॉटम, फेस पेंट आणि सुपर लॅग पॉकेटसारखे गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी
  • लक रॉयल ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स अनलॉक करण्यासाठी स्पिन करावे लागणार
गेम मेकर गरेनाने आउटफिट लवर्स असलेल्या प्लेअर्ससाठी फ्री फायर मॅक्स गेममध्ये एक नवीन आणि स्पेशल गेमिंग ईव्हेंट सुरु केला आहे. हा नवीन ईव्हेंट सध्या गेममध्ये लाईव्ह असून प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये विविध आऊटफिट्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा एंजेलिक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्रिस्म विंग्सपासून एंजेलिक ऐज जॅकेटपर्यंत प्लेअर्सना विविध रिवॉर्ड्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, ईव्हेंटमध्ये एक्सक्लूसिव बॉटम, फेस पेंट आणि सुपर लॅग पॉकेटसारखे गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्हाला ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन रिवॉर्ड्स क्लेम करायचे असतील तर काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स

एंजेलिक रॉयल ईव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा एंजेलिक रॉयल हा एक ईव्हेंट आहे. हा ईव्हेंट अलीकडेच गेममध्ये लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रिझम विंग्ज, एंजेलिक स्काय आणि एंजेलिक एज सारखे जॅकेट ग्रँड प्राइज स्वरुपात जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच ईव्हेंटमध्ये, किट्टी पॅटर्न, प्लेड कॅज्युअल पँट्स, बूयाह वेपन लूट क्रेट आणि टीम बूस्टर देखील अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

ग्रँड प्राईज

  • प्रिझम विंग्ज
  • एंजेल स्काय
  • रायझन हूडी
  • एंजेलिक एज

इतर रिवॉर्ड्स

  • किटी पॅटर्नसह
  • प्लेड कॅज्युअल पॅन्ट
  • फ्रॉस्टी फ्युरी फेसपेंट
  • सर्पेंट फेसपेंट
  • ड्रॅगन ठग शूज
  • प्रमोटेड शूज
  • दिवा डिप डाई
  • फ्रोझन प्लॅटिनम वेपन लूट क्रेट
  • लूनर न्यू ईअर वेपन लूट क्रेट
  • एग हंटर वेपन लूट क्रेट
  • व्हायपर गँगस्टर वेपन लूट क्रेट
  • बूयाह वेपन लूट क्रेट
  • हरिकेन डिलिव्हरी वेपन लूट क्रेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • टीम बूस्टर
  • इन्हांस हॅमर
  • सुपर लेग पॉकेट

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत?

गेममध्ये सुरु झालेल्या लक रॉयल ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स अनलॉक करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 15 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे, तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 67 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

गेममध्ये कधीपर्यंत सुरु असणार नवा ईव्हेंट?

फ्री फायर मॅक्सचा नवीन गेमिंग ईव्हेंट अलीकडेच गेममध्ये सुरु झाला आहे. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील 10 दिवसांसाठी सुरु राहणार आहे. यादरम्यान स्पिन करून प्लेअर्सना रिवॉर्ड्स अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे. एकदा दावा केल्यानंतर, या फ्री फायर मॅक्स इव्हेंटमधील भव्य बक्षीस परत मिळवता येणार नाही. हा नियम 50 स्पिनपर्यंत लागू होतो.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • QK82-S2LX-5Q27
  • P3LX-6V9T-M2QH
  • FFWC-TKX2-P5NQ
  • TX4S-C2VU-NPKF
  • RHTG-9VOL-TDWP
  • N7QK5L3MRP9J
  • J2QP8M1KVL6V
  • E9QH6K4LNP7V
  • S5PL7M2LRV8K
  • Q8M4K7L2VR9J
  • A6QK1L9MRP5V
  • Z4QP8M6KNR2J
  • P7QH5K3LVJ9P
  • M2QP9L8KRV6K
  • R5QK4M7LVP1R
  • K9QP6K2MNL8V
  • V3QJ1M9KRP7V
  • FZ5X1C7V9B2N6M3Q

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Angelic royale event started in free fire max users can get chance to win amazing outfits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
1

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
2

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सने यूजर्स त्रस्त! अवघ्या ६ महिन्यांत २० लाखांहून अधिक तक्रारी दाखल
3

अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सने यूजर्स त्रस्त! अवघ्या ६ महिन्यांत २० लाखांहून अधिक तक्रारी दाखल

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?
4

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.