Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple घेऊन आली सर्वात भारी ऑफर! स्वस्तात खरेदी करा मॅकबुक आणि आयफोन, ग्राहकांचा होणार फायदा

Apple Holiday Season Offer: अ‍ॅपलचे महागडे प्रोडकट्स ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळावी, यासाठी कंपनी स्वत: यावेळी काही खास ऑफर्स घेऊन आली आहे. या ऑफर्स कोणत्या आहेत, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 08, 2025 | 01:54 PM
Apple घेऊन आली सर्वात भारी ऑफर! स्वस्तात खरेदी करा मॅकबुक आणि आयफोन, ग्राहकांचा होणार फायदा

Apple घेऊन आली सर्वात भारी ऑफर! स्वस्तात खरेदी करा मॅकबुक आणि आयफोन, ग्राहकांचा होणार फायदा

Follow Us
Close
Follow Us:
  • डिव्हाईस Apple India साइटवर आधीपेक्षा कमी किंमतीत लिस्टेड
  • 3 महिन्यांचे मोफत Apple Music सबस्क्रिप्शन
  • हॉलिडे सीजन ऑफर्स सुरु
Apple Cashback Offer: टेक जायंट कंपनी Apple ने एक मोठी घोषणा केली आहे. Apple ने iPhone 17, MacBook Air मॉडेल आणि काही इतर प्रोड्क्ट्सवर 10 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं आहे. त्यामुळे आता ग्राहकांना Apple चे अनेक प्रोडक्ट्स कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने जाहिर केलेल्या या सर्व ऑफर्स Apple.in वर उपलब्ध आहेत. कंपनीने कोणतेही प्राइस कट केले नाही. मात्र ग्राहकांना कंपनीच्या वेबसाईटवर बँक कार्ड ऑफर्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ग्राहक महागडे डिव्हाईस देखील कमीत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत.

Tech Tips: तुमच्या आधारवर किती सिम अ‍ॅक्टिव्ह? सरकारी पोर्टलवरून असे करा Verification, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

जर तुम्ही लेटेस्ट मॉडेल्सऐवजी जुने Apple डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही असे डिव्हाईस Apple India साइटवर आधीपेक्षा कमी किंमतीत लिस्टेड असल्याचं पाहू शकणार आहात. Apple जेव्हा एखादे नवीन प्रोडक्ट लाँच करते तेव्हा कंपनी जुन्हा डिव्हाईसच्या किंमती कमी करते. ज्यामुळे ग्राहक ऑफर नसताना देखील Apple चे जुने प्रोडक्ट्स कमी किंमतीत खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर, कंपनी Apple Watch खरेदीदारांना 3 महिन्यांचे मोफत Apple Music सबस्क्रिप्शन देत आहे. जर तुम्ही Apple.in वरून Apple डिव्हाइस खरेदी केले तर तुम्हाला 3 महिन्यांचे मोफत Apple TV सबस्क्रिप्शन देखील मिळेल. चला सर्व डील पाहूया..  (फोटो सौजन्य – Pinterest)

MacBook Air वर डिस्काउंट ऑफर

Apple ने भारतात हॉलिडे सीजन ऑफर्स सुरु केल्या आहेत. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना iPhone 17 सीरीज आणि MacBook Air M4 मॉडेलसह अनेक प्रोडक्ट्सवर कॅशबॅक आणि बँक डिस्काऊंट डील्स मिळणार आहे. 13-इंच MacBook Air M4 च्या खरेदीवर ग्राहकांना 10 हजार रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक मिळणार आहे. खरं तर हा लॅपटॉप 99,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता कॅशबॅक ऑफरनंतर या डिव्हाईसची किंमत 89,900 रुपये झाली आहे. ही ऑफर चेकआउटवेळी ऑटोमॅटिकली अप्लाय होते. कंपनीची ही ऑफर आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस आणि अमेरिकन एक्सप्रेस बँक कार्डसाठी व्हॅलिड असणार आहे.

Free Fire MAX: कसा बनला जगभरातील गेमर्सचा आवडता बॅटलरॉयल गेम? रोमांचक इतिहास माहिती आहे का?

अशीच ऑफर ग्राहकांना 14-इंच आणि 16-इंच MacBook Pro मॉडेलवर देखील मिळणार आहे. 14-इंच मॅकबुक प्रो एम 4 प्रो या डिव्हाईसची लाँच किंमत 1,69,900 रुपये होती. मात्र बँक ऑफरनंतर या डिव्हाईसची किंमत 1,59,900 रुपये झाली आहे. तसेच 16-इंच मॅकबुक प्रो एम 4 प्रो 2,49,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता कॅशबॅक ऑफरनंतर ग्राहक हे डिव्हाईस 2,39,900 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत.

iPhone 17 सीरीजवर डिस्काऊंट ऑफर

केवळ मॅकबूकच नाही तर कंपमी आयफोन 17 सिरीजच्या खरेदीवर देखील जबरदस्त डिस्काऊंट ऑफर करत आहे. जिथे तुम्हाला बँक कार्डने डिव्हाइस खरेदी केल्यावर 5 हजार रुपयांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक मिळू शकेल. मानक आयफोन 17 सध्या क्रोमा, अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि विजय सेल्स सारख्या प्लॅटफॉर्मवर स्टॉकबाहेर आहे. अशा परिस्थितीत Apple.in हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. iPhone 17 Pro हे डिव्हाईस 1,34,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र बँक ऑफर्सनंतर या डिव्हाईसची किंमत कमी झाली आहे. कंपनी ICICI, अमेरिकन एक्सप्रेस आणि अ‍ॅक्सिस कार्ड यूजर्ससाठी 5,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देत आहे, तर आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसवर 4 हजार रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक ऑफर मिळत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑफरमध्ये वॉरंटी कमी होते का?

    Ans: नाही, Apple प्रॉडक्टवर ऑफर घेतली तरी 1 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी तशीच मिळते.

  • Que: AppleCare+ वरही ऑफर मिळते का?

    Ans: काहीवेळा AppleCare+ वरही छोटासा डिस्काउंट किंवा बंडल ऑफर मिळते, पण हे क्वचितच असते.

  • Que: iPhone खरेदी करताना कोणता मॉडेल सर्वोत्तम डील देतो?

    Ans: साधारणतः मागील वर्षाचा फ्लॅगशिप मॉडेल (उदा. iPhone 14/15) ऑफरमध्ये सर्वात जास्त सूट मिळवतो.

Web Title: Apple announced big discount and offers on macbook and iphone do not miss this deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A07 5G: बजेट सेगमेंट पुन्हा हादरलं! 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह होणार नव्या स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स
1

Samsung Galaxy A07 5G: बजेट सेगमेंट पुन्हा हादरलं! 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह होणार नव्या स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

Free Fire Max: कंपनीचं प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! गेममध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, मॅलेवोलंट श्राइन इफेक्ट क्लेम करण्याची संधी
2

Free Fire Max: कंपनीचं प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! गेममध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, मॅलेवोलंट श्राइन इफेक्ट क्लेम करण्याची संधी

१४ कोटींहून अधिक युजर्सचे पासवर्ड लीक, तुमचे Gmail अकाउंट धोक्यात? सुरक्षेसाठी फॉलो करा या स्टेप्स
3

१४ कोटींहून अधिक युजर्सचे पासवर्ड लीक, तुमचे Gmail अकाउंट धोक्यात? सुरक्षेसाठी फॉलो करा या स्टेप्स

Tech Tips: एआयद्वारे वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा! मोबाईल- लॅपटॉप कधीच होणार नाही हॅक
4

Tech Tips: एआयद्वारे वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा! मोबाईल- लॅपटॉप कधीच होणार नाही हॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.