Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Back to School Offer: विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळणार AirPods आणि Apple Pencil, फक्त पूर्ण करावी लागणार ही अट

Apple ने भारतातील विद्यार्थ्यांसाठी त्यांची बहुप्रतिक्षित 'Back to School' ऑफर पुन्हा एकदा सुरु केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या ऑफरमध्ये काहीतरी खास असणार आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 18, 2025 | 02:06 PM
Apple Back to School Offer: विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळणार AirPods आणि Apple Pencil, फक्त पूर्ण करावी लागणार ही अट

Apple Back to School Offer: विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळणार AirPods आणि Apple Pencil, फक्त पूर्ण करावी लागणार ही अट

Follow Us
Close
Follow Us:

शाळा सुरू झाली आहे. विद्यार्थी शाळेच्या तयारीत व्यस्त आहेत. शाळेसाठी युनिफॉर्म व पुस्तकांची खरेदी देखील सुरू झाली आहे. आणि आता अशातच एक जॉईंट कंपनी Apple ने त्यांची बहूप्रतीक्षेत ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर म्हणजे बॅक टू स्कूल ऑफर. कंपनीने लाँच केलेल्या 2025 च्या ऑफरमध्ये विद्यार्थ्यांना Airpods आणि Air pencil मोफत मिळणार आहे. पण यासाठी विद्यार्थ्यांना आयपॅड, macbook किंवा iMac ची खरेदी करावी लागणार आहे.

काय सांगता! आता चार लोकं एकत्र करू शकतात डेट, Tinder ने लाँच केलेल Double Date फीचर आहे तरी काय?

या Airpods आणि Air pencil ची किंमत 27 हजाराहून अधिक आहे. त्यामुळे आता तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा असेल तर अशावेळी तुमच्यासाठी संधी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण तुम्हाला एका गॅजेट्सच्या खरेदीवर दुसरं गॅजेट फ्री मिळणार आहे. ही ऑफर 17 जूनपासून सुरू करण्यात आली असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ही ऑफर सुरू राहणार आहे. Apple स्टोअर, Apple ऑनलाइन स्टोअर आणि Apple ॲपद्वारे संधीचा फायदा घेऊ शकतात. यासोबतच ग्राहकांना स्टोअर आणि ऑनलाइन अशा दोन्ही ठिकाणी Apple तज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कोणत्या डिव्हाईसवर मिळणार फायदा?

या ऑफर अंगर्गत ग्राहकांना केवळ एक iPad आणि एक Mac वरच प्रमोशनल ऑफरचा लाभ मिळणार आहे. ही ऑफर iPad Mini, iPad 10th Gen, Mac Mini, Mac Pro, Mac Studio आणि रीफर्बिश्ड मॉडल्सवर लागू केली जात नाही. iPad Air आणि iPad Pro ची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Apple Pencil Pro किंवा AirPods 4 फ्री मिळणार आहे. तर MacBook Air किंवा MacBook Pro ची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना AirPods 4 (ANC सह) मिळणार आहे. सर्व डिव्हाईस Apple च्या नवीन Apple Intelligence फीचर्स सह उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होणार आहे. यामध्ये Image Playground, Genmoji आणि Writing Tools सारख्या स्मार्ट टूल्सचा समावेश आहे.

यांना मिळणार ऑफरचा लाभ

  • महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी
  • प्रवेश मिळालेले विद्यार्थी
  • विद्यार्थ्यांचे पालक
  • कोणत्याही शैक्षणिक संस्थेत काम करणारे कर्मचारी
स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट चेक करून वैतागलात? ही एक सेटिंग कायमची मिटवेल तुमची चिंता, फोनही होणार सुपरफास्ट!

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

  • या ऑफरचा फायदा घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचा आहे
  • काही प्रकरणांमध्ये मोफत मिळणाऱ्या ॲक्सेसरीजवर तुम्हाला टॉप अप अमाऊंट द्यावी लागणार आहे.
  • या ऑफरमधील स्टॉक मर्यादित आहे त्यामुळे तुम्हाला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे.
  • जर तुम्ही विद्यार्थी असेल किंवा शैक्षणिक संबंधित क्षेत्रात असाल तर ऑफर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
  • तुम्हाला नवीन मॅक आणि iPad च्या खरेदीवर मोबाईल ॲक्सेसरीज मिळणार आहेत.

Web Title: Apple back to school offer start students will get airpods and apple pencil for free with this gadgets tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर
1

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी
2

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी

Year Ender 2025: Gemini AI मुळे वर्षाचा शेवट होणार आणखी खास, सोशल मीडियावर अपलोड करा तुमचे खास फोटो
3

Year Ender 2025: Gemini AI मुळे वर्षाचा शेवट होणार आणखी खास, सोशल मीडियावर अपलोड करा तुमचे खास फोटो

Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह
4

Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.