Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय

Apple ने आयफोन युजर्सना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने दोन लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. युजर्सच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2025 | 09:53 AM
iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • Apple ने iPhone यूजर्ससाठी बॅन केले हे दोन डेटिंग अ‍ॅप्स
  • कंपनीच्या निर्णयाचं हे आहे कारण
  • अ‍ॅप्स डेव्हलपर्सने व्यक्त केली नाराजी

Apple सतत त्यांच्या नवीन प्रोडक्ट्सवर काम करत आहे. यासोबतच कंपनी अ‍ॅप स्टोअरला सुरक्षित ठेवण्यासाठी देखील सतत प्रयत्न करत आहे. आयफोन युजर्सची सुरक्षा टिकून राहावी आणि अ‍ॅप स्टोअरवर कोणतेही चुकीचे अ‍ॅप्स उपलब्ध नसावे, यासाठी कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. युजर्सच्या सुरक्षेसाठी कंपनीने अलीकडेच दोन डेटिंग अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अ‍ॅप्स स्टोअरवरून Tea आणि TeaOnHer हे दोन्ही डेटिंग अ‍ॅप्स हटवले आहेत. आता हे दोन्ही अ‍ॅप्स जगभरातील आयफोन युजर्ससाठी बॅन केले जाणार आहेत. कंपनीने ही कारवाई युजर्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी लक्षात घेऊन केली आहे.

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

प्रकरण जाणून घेऊया

Tea आणि TeaOnHer अ‍ॅप्स विशेषत: त्यांच्या Anonymous Feedback Feature साठी ओळखले जातात. म्हणजेच युजर्स त्यांच्या डेट पार्टनरसाठी नाव न घेता रिव्ह्यु देऊ शकता. सुरुवातीला हे फीचर अत्यंत लोकप्रिय होतं, मात्र कालांतराने हे फीचर ट्रॉलिंग आणि प्राइवेसी वॉयलेशनचा मार्ग बनला आहे. त्यामुळे युजर्सच्या तक्रारी वाढत गेल्या. फीडबॅक पोस्टमध्ये कधीकधी अल्पवयीन मुलांबद्दल माहिती समाविष्ट होती, जी यूएस बाल संरक्षण कायदे आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअर मार्गदर्शक तत्त्वांचे गंभीर उल्लंघन आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Apple ने का केली हा कारवाई

Apple त्यांच्या अ‍ॅप स्टोअरबाबत नेहमी कठोर भुमिका घेत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अ‍ॅप्सनी कंपनीच्या अनेक नियमांचे उल्लंघण केले आहे. TechCrunch ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, Apple ने सांगितलं आहे की दोन्ही अ‍ॅप्सनी अ‍ॅप स्टोअरच्या पॉलिसीच्या सेक्शन 1.4.3, 5.1.1 आणि 5.6 चे उल्लंघन केले आहे, ज्यामुळे या अ‍ॅप्सवर कारवाई करत हे अ‍ॅप्स आता अ‍ॅप स्टोअरवरून हटविण्यात आले आहे.

Android यूजर्ससाठी अजूनही उपलब्ध आहेत अ‍ॅप्स

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Tea आणि TeaOnHer हे दोन्ही अ‍ॅप्स सध्या गुगल प्ले स्टोअरवर अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहेत. हे स्पष्ट आहे की अ‍ॅपलने ही कारवाई त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांच्या संरक्षणाचा विचार करून केली आहे, कोणत्याही सरकारी आदेशानुसार नाही.

Black Friday Sale 2025: महागड्या iPhone पासून PS5 पर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार डील्स; या दिवशी सुरु होणार सेल

या अ‍ॅप्सच्या डेवलपर्स ने Apple ने घेतलेल्या या निर्णयावर नाराजी वर्तवली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, त्यांनी सर्व Apple सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आणि सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण केल्या. तरीही, दोन्ही अ‍ॅप्स कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय काढून टाकण्यात आले. डेव्हलपर्सनी सांगितले आहे की ते अ‍ॅप्स पुनर्संचयित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी कंपनीशी संपर्क साधतील.

FAQs (संबंधित प्रश्न)

Apple कंपनी कोणत्या देशाची आहे?
Apple Inc. ही अमेरिकन कंपनी आहे, तिचं मुख्यालय क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया (USA) येथे आहे.

iPhone कोण बनवते?
iPhone हा Apple Inc. द्वारे डिझाइन आणि विकसित केला जातो, पण त्याचे उत्पादन मुख्यतः चीन आणि भारतातील कारखान्यांमध्ये (Foxconn, Pegatron इ.) केले जाते.

iPhone आणि Android फोनमध्ये काय फरक आहे?
iPhone मध्ये iOS ऑपरेटिंग सिस्टम असते, तर Android फोनमध्ये Android OS वापरला जातो. iPhone मध्ये सिक्युरिटी, प्रायव्हसी आणि परफॉर्मन्स अधिक चांगले असतात.

iPhone ची बॅटरी इतर स्मार्टफोन्सपेक्षा कमी का टिकते?
iPhone मध्ये कॉम्पॅक्ट बॅटरी असली तरी ती iOS सॉफ्टवेअरशी जास्त ऑप्टिमाइज केलेली असते, त्यामुळे रिअल वर्ल्ड वापरात परफॉर्मन्स स्थिर राहतो.

Web Title: Apple ban two dating apps for iphone users what is the reason behind that tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स
1

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती
2

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती

Black Friday Sale 2025: महागड्या iPhone पासून PS5 पर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार डील्स; या दिवशी सुरु होणार सेल
3

Black Friday Sale 2025: महागड्या iPhone पासून PS5 पर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार डील्स; या दिवशी सुरु होणार सेल

Prepaid vs Postpaid: युजर्ससाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स ठरतात खरंच पैसेवसूल? बहुतेक लोकांना माहित नाही हे रहस्य
4

Prepaid vs Postpaid: युजर्ससाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स ठरतात खरंच पैसेवसूल? बहुतेक लोकांना माहित नाही हे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.