Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स
फ्री फायर मॅक्समध्ये Bunny Top-Up ईव्हेंट गेल्या काही काळापासून लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट 16 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 100 डायमंडचे टॉप-अप केल्यानंतर Bunny Wiggle Emote बोनस फ्री मिळणार आहे. इतकेच नाही तर इतर डायमंड्स खरेदी केल्याने तुम्हाला कॅम्पस आयकॉन बंडल देखील मिळतील.
फ्री फायर आणि फ्री फायर मॅक्स यात काय फरक आहे?
फ्री फायर मॅक्स मध्ये हाय-क्वालिटी ग्राफिक्स, अल्ट्रा HD मॅप्स आणि इफेक्ट्स आहेत, पण गेमप्ले दोन्हीमध्ये एकसारखाच असतो.
फ्री फायर मॅक्स भारतात उपलब्ध आहे का?
होय, Free Fire MAX भारतात उपलब्ध आहे आणि तुम्ही ते Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करू शकता.
फ्री फायर मॅक्स खेळण्यासाठी किती RAM लागतो?
किमान 4GB RAM असलेला स्मार्टफोन आणि Snapdragon 665 किंवा त्यापेक्षा उच्च प्रोसेसर असावा.






