Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव

तुम्हाला तुमच्या फिटनेस रुटीनला प्रोफेशनल टच द्यायचा असेल तर Apple Fitness+ ची तुम्ही निवड करू शकता. Apple Fitness+ अशा लोकांसाठी एक फायदेशीर पर्याय आहे, ज्यांना त्यांचे वर्कआऊट आणखी स्मार्ट बनवायचे आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2025 | 10:10 AM
फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव

फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव

Follow Us
Close
Follow Us:
  • Apple Fitness+ भारतात लाँच
  • Apple Fitness+ च्या मदतीने प्लॅन करा तुमचे वर्कआऊट
  • Apple Fitness+ जगातील 49 देशांमध्ये उपलब्ध
Apple ने अखेर भारतात बहुप्रतीक्षित हेल्थ आणि वेलनेस सर्विस Apple Fitness+ लाँच केले आहे. हे एक सब्सक्रिप्शन-बेस्ड फिटनेस प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आलं आहे, ज्यांना त्यांचे वर्कआऊट आणखी स्मार्ट, पर्सनल आणि ट्रॅक करण्यायोग्य बनवायचे आहे. Apple Fitness+ च्या मदतीने युजर्स त्यांचे वर्कआऊट प्लॅन करू शकतात, तसेच ट्रेनर-गाइडेड वीडियो, रियल-टाइम फिटनेस डेटा आणि ध्येय पूर्ण करून रिवॉर्ड्स जिंकू शकतात. सध्या Apple Fitness+ जगातील 49 देशांमध्ये उपलब्ध आहे आणि आता भारतात देखील याची एंट्री झाली आहे. Apple Fitness+ च्या एंट्रीसह Apple ने भारतात डिजिटल फिटनेस सेगमेंटमध्ये त्यांची पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

Apple Fitness+ ची किंमत जाणून घ्या

भारतात Apple Fitness+ परवडणाऱ्या किमतीत लाँच करण्यात आले आहे. या सर्व्हिसच्या मंथली प्लॅनची किंमत 149 रुपयांपासून सुरू होते. तर अनुअल प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. Apple च्या फॅमिली शेअरिंग पॉलिसीअंतर्गत हे सबस्क्रिप्शन पाच फॅमिली मेंबरसोबत शेअर करू शकता. याशिवाय कंपनी नव्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स देखील घेऊन आली आहे. जर एखादा युजर नवीन आयफोन, अ‍ॅपल वॉच, आयपॅड, अ‍ॅपल टीव्ही, पॉवरबीट्स प्रो 2 किंवा एअरपॉड्स प्रो (तिसरी पिढी) खरेदी करत असेल, तर त्याला तीन महिन्यासाठी Apple Fitness+ फ्री मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Apple Fitness+ चे फिचर्स

Apple Fitness+ मध्ये फिटनेस केवळ एका व्यायामपुरते मर्यादित ठेवले नाही. या सर्व्हिसमध्ये एकूण 12 पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी समाविष्ट आहेत. ज्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, किकबॉक्सिंग, योगा, मेडिटेशन, माइंडफुल कूलडाउन आणि साइकलिंग सारख्या व्यायामाचा समावेश आहे. या वर्कआऊटचा वेळ 5 मिनिटापासून 45 मिनिटापर्यंत आहे. ज्यामुळे युजर्स त्यांच्या वेळ आणि फिटनेसनुसार सेशनची निवड करू शकतात. प्रत्येक वर्कआऊट व्हिडीओ प्रोफेशनल ट्रेनर्सद्वारे गाईड केले जातात, ज्यामुळे तुम्हाला घरी बसून देखील जिमसारखा अनुभव मिळतो. सर्वात खास गोष्ट म्हणजे नवीन आणि अनुभवी अशा दोन्ही यूजर्ससाठी वेगवेगळ्या लेव्हलचे वर्कआउट उपलब्ध आहेत.

Apple डिव्हाईससह स्मार्ट इंटीग्रेशन

Apple Fitness+ चा खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा अ‍ॅपल वॉच किंवा एअरपॉड्स प्रो (3rd Gen) सह याचा वापर केला जातो. ही सर्विस यूजर्सच्या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करू शकते आणि स्क्रीनवर हार्ट रेट, कॅलोरी बर्न, टाइम आणि मूवमेंट डेटा सारथे रियल-टाइम मॅट्रिक्स दाखवते. एवढंच नाही, Apple Fitness+ यूजर्सच्या सवयींनुसार कस्टम वर्कआउट शेड्यूल देखील तयार करू शकतो. जसे, कोणता दिवस कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे फिटनेस रूटीन फॉलो करणं अगदी सोपं होतं.

Realme Narzo 90 Series: बजेट सेगमेंटमध्ये डबल धमाका! Realme च्या दोन स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु

Apple Music सह यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा मोटिवेशन

वर्कआउट दरम्यान मोटिवेशनसाठी Apple Fitness+ ला Apple Music सह इंटीग्रेट करण्यात आले आहे. एक्सरसाइज दरम्यान बॅकग्राउंडला एनर्जेटिक म्युझिक प्ले होते, ज्यामुळे वर्कआऊट करण्यासाठी आणखी मजा येते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple Fitness+ म्हणजे काय?

    Ans: Apple Fitness+ ही Apple ची प्रीमियम फिटनेस सब्सक्रिप्शन सर्विस आहे, ज्यामध्ये प्रोफेशनल ट्रेनर्सकडून वर्कआउट, योगा, मेडिटेशन आणि फिटनेस सेशन्स मिळतात.

  • Que: Apple Fitness+ भारतात कधी लाँच झाली?

    Ans: Apple Fitness+ भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आली असून भारतीय युजर्ससाठी आता उपलब्ध आहे.

  • Que: Apple Fitness+ ची किंमत किती आहे?

    Ans: Apple Fitness+ ची किंमत भारतात 149 रुपये प्रति महिना इतकी ठेवण्यात आली आहे.

Web Title: Apple fitness plus launched in india users will get experience like personal trainer in just 149 rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेममध्ये स्कार अल्टिमेट टायटन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी, सुरु झाला स्कार एक्स एमएजी-7 रिंग ईव्हेंट
1

Free Fire Max: गेममध्ये स्कार अल्टिमेट टायटन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी, सुरु झाला स्कार एक्स एमएजी-7 रिंग ईव्हेंट

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स
2

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात
3

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या
4

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.