Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple WWDC 2026: हॅकर्सपासून मिळणार अधिक सुरक्षा! Apple चे नवे AI टूल स्वत:च बदलणार तुमचा पासवर्ड… कसं काम करेल हे नवं फीचर?

Apple Intelligence Feature: तुम्हाला वारंवार पासवर्ड बदलण्याचा कंटाळा येतो का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने एक नवीन टूल सादर केलं आहे. हे टूल स्वत: पासवर्ड बदलून यूजर्सना हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणार आहे. नवीन टूलबाबत चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2026 | 01:06 PM
Apple WWDC 2026: हॅकर्सपासून मिळणार अधिक सुरक्षा! Apple चे नवे AI टूल स्वत:च बदलणार तुमचा पासवर्ड... कसं काम करेल हे नवं फीचर?

Apple WWDC 2026: हॅकर्सपासून मिळणार अधिक सुरक्षा! Apple चे नवे AI टूल स्वत:च बदलणार तुमचा पासवर्ड... कसं काम करेल हे नवं फीचर?

Follow Us
Follow Us:
  • iOS 27 मधील Passwords अ‍ॅप Apple Intelligence च्या मदतीने लीक किंवा धोक्यात आलेले पासवर्ड आपोआप बदलू शकणार आहे.
  • हे फीचर सपोर्टेड वेबसाइट्सवर स्वतः लॉग-इन करून मजबूत पासवर्ड तयार करेल आणि तो सुरक्षितपणे सेव्ह करेल.
  • Apple च्या मते, संपूर्ण पासवर्ड बदल प्रक्रिया एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल आणि कोणतीही वैयक्तिक माहिती स्टोअर केली जाणार नाही.
Apple Event 2026 Updates: टेक कंपनी अ‍ॅपलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या WWDC 2026 ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. कंपनीने आयफोन यूजर्ससाठी काही महत्त्वाचे फीचर्स देखील सादर केले आहेत. ज्यामुळे यूजर्सची सुरक्षा वाढणार असून त्यांचा आयफोन वापरण्याचा अनुभव देखील बदलणार आहे. आता कंपनीने या आयोजित ईव्हेंटमध्ये एक नवीन एआय टूल सादर केले आहे. हे टूल यूजर्सना हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची भुमिका बजावणार आहे.

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा

एआय टूल स्वत: बदलणार अकाऊंट्सचे पासवर्ड

असे काही स्मार्टफोन यूजर असतात, ज्यांना वारंवार पासवर्ड बदलण्याचा कंटाळा येतो. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी आहात का? तुम्ही देखील तुमचा एखादा पासवर्ड धोक्यात आल्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करता का? तुम्ही देखील गोपनीयतेचे नेहमीचे नियम विसरता का? तर अ‍ॅपलने सादर केलेले नवीन फीचर नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. हे फीचर स्वत:हून कमकुवत, वारंवार वापरले जाणारे आणि कॉम्प्रोमाइज्ड पासवर्ड बदलणार आहे. अशा परिस्थितीत डेटा लीक किंवा ब्रीच सारख्या घटना घडल्यास यूजर्सना स्वत: अकाऊंट्सचे पासवर्ड बदलण्याची गरज पडणार नाही. हे नवीन टूल आपोआप तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड बदलणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

पासवर्ड अ‍ॅपमध्ये आलं नवीन फीचर

iOS 27 अपडेटसह पासवर्ड अ‍ॅपमध्ये हे नवीन फीचर आणत आहे. अ‍ॅपलचं असं म्हणणं आहे की, जेव्हा एखादा पासवर्ड धोक्यात आल्याचे किंला लीक झाल्याचे सांगितलं जाईल, अशावेळी पासवर्ड अ‍ॅप स्वत: सपोर्टेड वेबसाईटवर पासवर्ड अपडेट करून सेव्ह करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, नव्या अपडेटनंतर पासवर्ड अ‍ॅप यूजर्सना केवळ कमकुवत किंवा लीक झालेल्या पासवर्डबाबत वॉर्निंग देणार नाही तर हे टूल अ‍ॅपल इंटेलिजेंसच्या मदतीने स्वत: पासवर्ड रिसेट करणार आहे. हे फीचर अशा लोकांसाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे, जे डेटा ब्रीचसारख्या घटनांनंतर देखील त्यांचा पासवर्ड बदलत नाहीत.

कसं काम करणार नवं फीचर

जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्हाला माहिती असेल की, पासवर्ड अ‍ॅपमध्ये लॉग-इन क्रेडेंशियल्स, पासकी, टू-फॅक्टर ऑथेंटिकेश, वायफाय पासवर्ड आणि सिक्योरिटी अलर्ट्स इत्यादी स्टोअर केले जातात. आतापर्यंत जेव्हा यूजर्स कमकुवत पासवर्ड्स आणि वेगवेगळ्या सर्विसवर एकसारखे पासवर्ड वापरल्यास यूजर्सना नोटिफाय करत होती. मात्र आता नव्या अपडेटमध्ये हे टूल अधिक पावरफुल झाले आहे. आयओएस 27 अपडेटनंतर हे अ‍ॅपल इंटेलिजेंसच्या मदतीने स्वत: वेबसाईटवर डाऊन अकाऊंटमध्ये साईन करेल आणि स्वत: मजबूत पासवर्ड सेट करणार आहे. त्यानंतर हा पासवर्ड पासवर्ड अ‍ॅपमध्ये स्टोअर देखील केला जाणार आहे.

AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता

पासवर्ड सेट करण्यासाठी एआय वापरण किती सुरक्षित?

अ‍ॅपलने सादर केलेलं नवीन फीचर फायद्याचं असलं तरी देखील याबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. एआय सिस्टिमला पासवर्डचा अ‍ॅक्सेस देणं खरंच सुरक्षित आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याबाबत कंपनीने सांगितलं आहे की, पासवर्ड टूल प्राइवेट क्लाउड कंप्यूट इंफ्रास्ट्रक्चरचा वापर करणार आहे. ॲपलने विशेषतः एआयला डोळ्यासमोर ठेवून, गोपनीयतेच्या उद्देशाने याची रचना केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, पासवर्ड बदलण्याची प्रोसेस एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असणार आहे आणि यामध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती स्टोअर केली जाणार नाही.

Web Title: Apple introduced new tool which can automatically reset password for users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech event

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा
1

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
2

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

IPhone 18 Pro Price: Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro सीरिजची आजपासून बुकिंग; EMI, कॅशबॅक अन् एक्सचेंज ऑफरही
3

IPhone 18 Pro Price: Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro सीरिजची आजपासून बुकिंग; EMI, कॅशबॅक अन् एक्सचेंज ऑफरही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.