Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple iOS Update: Apple च्या नवीन अपडेटमध्ये मिळालं Priority Notifications आणि अनेक कमाल AI फीचर्स, अशी करा सेटिंग

अ‍ॅपलने रिलीज केलेले iOS 18.4 बीटा अपडेट आयफोन युजर्ससाठी खूप उपयुक्त आहे. येथे आम्ही तुम्हाला iOS 18.4 बीटा अपडेटमध्ये समाविष्ट असलेल्या नवीन फीचर्सबद्दल सविस्तरपणे माहिती देणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2025 | 11:31 AM
Apple iOS Update: Apple च्या नवीन अपडेटमध्ये मिळालं Priority Notifications आणि अनेक कमाल AI फीचर्स, अशी करा सेटिंग

Apple iOS Update: Apple च्या नवीन अपडेटमध्ये मिळालं Priority Notifications आणि अनेक कमाल AI फीचर्स, अशी करा सेटिंग

Follow Us
Close
Follow Us:

Apple ने त्यांच्या आयफोन युजर्ससाठी iOS 18.4 चे पहिले बीटा अपडेट जारी केले आहे. या अपडेटमध्ये युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये AI फीचर्सचा देखील समावेश आहे. iOS 18.4 च्या पहिल्या बीटा अपडेटमधील सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे प्रायोरिटी नोटिफिकेशन्स. कंपनीने त्यांच्या नवीन अपडेटमध्ये युजर्ससाठी प्रायोरिटी नोटिफिकेशन्स नावाचं एक खास फीचर दिलं आहे.

Apple iPhone Update: Apple च्या फोल्डेबल iPhone बाबत समोर आली मोठी अपडेट, अशी असू शकते हटके डिझाईन

प्रायोरिटी नोटिफिकेशन्स फीचर एडवांस्ड इंटेलिजेंसच्या मदतीने युजर्सना महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी सेंड करतो. याच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे महत्त्वाचे अलर्ट सहज पाहू शकतात. प्रायोरिटी नोटिफिकेशन्स युजर्सना त्यांच्या अनेक महत्त्वाच्या कामांत मदत करणार आहे. पण प्रायोरिटी नोटिफिकेशन्स नक्की आहे काय, ते कशा प्रकारे सुरु केलं जाऊ शकतं आणि आयफोनच्या या नवीन अपडेट्समधील इतर फीचर्स कोणते आहेत, याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रायोरिटी नोटिफिकेशन्स म्हणजे काय?

प्रायोरिटी नोटिफिकेशन्स वैशिष्ट्य कोणत्या नोटिफिकेशन्स सर्वात महत्त्वाच्या आहेत हे ठरवण्यासाठी डिव्हाइसवरील एडवांस्ड इंटेलिजेंस वापरते. हे फीचर लॉक स्क्रीनवर एका वेगळ्या विभागात या नोटिफिकेशन्स सेंड करते जेणेकरून युजर्स त्वरित महत्त्वाचे अलर्ट पाहू शकतील.

प्रायोरिटी नोटिफिकेशन्स कसे चालू करायचे?

  • डीफॉल्टनुसार हे वैशिष्ट्य बंद असते, परंतु ते सहजपणे इनेबल केले जाऊ शकते.
  • सेटिंग्ज अ‍ॅप ओपन करा- तुमच्या आयफोनवरील सेटिंग्ज वर जा.
  • नोटिफिकेशन्स पर्याय निवडा – खाली स्क्रोल करा आणि नोटिफिकेशन्स विभागावर टॅप करा.
  • प्रायोरिटी नोटिफिकेशन्स चालू करा – हे वैशिष्ट्य शोधा आणि ते इनेबल करा.
एकदा तुम्ही प्रायोरिटी नोटिफिकेशन्स चालू केले की, महत्त्वाच्या सूचना तुमच्या आयफोनच्या लॉक स्क्रीनवर स्वतंत्रपणे दिसतील, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाचे अपडेट चुकवणार नाही याची खात्री होईल.

iOS 18.4 मधील महत्त्वाचे फीचर्स

नव्या भाषांना सपोर्ट – iOS 18.4 आता फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, जपानी, कोरियन आणि चिनी यासह 10 नवीन भाषांना समर्थन देते.

अ‍ॅपल इंटेलिजेंस अपग्रेड – अपडेटमध्ये AI तंत्रज्ञान अधिक सुधारित करण्यात आले आहे, ज्यामुळे iPhone युजर्सचा अनुभव आणखी सहज होईल.

सुधारित परफॉर्मेंस आणि सिक्योरिटी – सिस्टम अधिक सुरक्षित आणि जलद बनवण्यासाठी अ‍ॅपलने अनेक किरकोळ सुधारणा केल्या आहेत.

Ambient Music – iOS 18.4 Beta मध्ये कंपनीने Ambient Music फीचर देखील अ‍ॅड केलं आहे. या फीचरमध्ये 4 वेगवेगळे मोड्स आहेत, ज्यामध्ये Sleep, Chill, Productivity, आणि Wellbeing यांचा समावेश आहे.

Cheapest Jio Plan: ‘हा’ आहे Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कॉलिंग-डेटा-SMS सर्व काही उपलब्ध

Image Playground मध्ये नवीन स्केच स्टाइल – iOS 18.4 बीटा मध्ये, कंपनीने इमेज प्लेग्राउंडसाठी नवीन स्केच स्टाइल जोडली आहे. हे फीचर अशा युजर्ससाठी आहे ज्यांना ॲनिमेशन आणि स्केच यांसारख्या कार्यात रस आहे. ही नवीन शैली युजर्ससाठी ग्राफिक डिझाईन, डिजिटल आर्ट आणि क्रिएटिव्ह प्रोजेक्ट तयार करण्यात खूप उपयुक्त ठरेल.

Web Title: Apple ios update get priority notifications and other new ai features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • Tech News

संबंधित बातम्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
1

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
2

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
3

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं
4

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.