Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple च्या लेटेस्ट MacBook Pro आणि iPad Pro ची विक्री झाली सुरु, किंमत आणि स्पेशल ऑफर तपासा

मॅकबुक प्रोमध्ये १४.२-इंचाचा लिक्विड रेटिना XDR डिस्प्ले आहे, जो नॅनो-टेक्श्चर फिनिशसह उपलब्ध आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये १२-मेगापिक्सेल सेंटर स्टेज कॅमेरा, टच आयडी आणि मॅगसेफ ३ पोर्ट समाविष्ट आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 22, 2025 | 03:22 PM
Apple च्या लेटेस्ट MacBook Pro आणि iPad Pro ची विक्री झाली सुरु, किंमत आणि स्पेशल ऑफर तपासा

Apple च्या लेटेस्ट MacBook Pro आणि iPad Pro ची विक्री झाली सुरु, किंमत आणि स्पेशल ऑफर तपासा

Follow Us
Close
Follow Us:

Apple ने गेल्या आठवड्यात 14-inch MacBook Pro (2025) आणि iPad Pro लेटेस्ट M5 चिपसेटसह लाँच केला होता. आता Apple च्या या दोन्ही प्रोडक्ट्सची विक्री भारतात सुरु झाली आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांचा लेटेस्ट लॅपटॉपचा AI गेल्यावेळीच्या तुलनेत 3.5 पट अधिक चांगला आहे. यासोबतच याचा ग्राफिक्स परफॉर्मेंसदेखील 1.6 पट चांगला आहे. या लॅपटॉपसह कंपनीने 13 इंच डिस्प्ले साइजवाला फ्लॅगशिप टॅबलेट देखील सादर केला आहे. आता आम्ही तुम्हाला या दोन्ही डिव्हाईसची किंमत आणि ऑफर डिटेल्सबद्दल माहिती देणार आहोत.

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

MacBook Pro 14-inch (2025) ची किंमत

MacBook Pro 14-inch (2025) डिव्हाईस भारतात 1,69,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या लॅपटॉपचे बेस व्हेरिअंट 16GB रॅम आणि 512GB च्या स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या डिव्हाईसचे 1 टीबी व्हेरिअंट भारतात 1,89,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. जर तुम्ही या डिव्हाईसचे हाय-एंड कॉन्फीग्रेशनवाला लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल 24GB रॅम आणि 1TB स्टोरेजवाला लॅपटॉप 2,09,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. एवढंच नाही ग्राहक रॅमला 32 जीबीपर्यंत आणि स्टोरेजला 4 टीबीपर्यंत कस्टमाइज करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

MacBook Pro 14-inch (2025) डिव्हाईस दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे, ज्यामध्ये सिल्वर आणि स्पेस ब्लॅक यांचा समावेश आहे. हे डिव्हाईस एपलच्या रिटेल स्टोर आणि दूसरे रिटेल स्टोरद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. ऑफरबद्दल बोलायचं झालं तर कंपनी निवडक मॅक मॉडेलवर निवडक क्रेडिट कार्ड्सवर 10000 रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट ऑफर करत आहे. ही ऑफर ईएमआई आणि नो-कॉस्ट ईएमआई ट्रांसजेक्शनसाठी उपलब्ध आहे.

iPad Pro (M5) ची किंमत

ipadpro m5

Apple च्या लेटेस्ट M5 चिपसेटवाले iPad Pro भारतात 99,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. ही किंमत 11 इंच वाले Wi-Fi कनेक्टिविटी मॉडेलची आहे. ज्यामध्ये 256जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. याच्या Wi-Fi+Cellular मॉडेलची किंमत 1,19,900 रुपये आहे. यासोबतच 13 इंच वाल्या Wi-Fi मॉडेलची किंमत 1,29,900 रुपये आणि Wi-Fi+Cellular व्हेरिअंटची किंमत 1,49,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

Realme GT 8 Pro स्मार्टफोन सिरीज लाँच! Ricoh GR Optics आणि 7000mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या फीचर्स

कंपनीने सांगितलं आहे की, यूजर्स टॅब्लेटचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवून कस्टमाइझ करू शकतात. कंपनी M5 चिपसह iPad Pro टॅब्लेटच्या 1TB आणि 2TB स्टोरेज आवृत्त्यांवर नॅनो-टेक्श्चर डिस्प्लेचा पर्याय देखील देत आहे. हे आयपॅड सिल्वर आणि स्पेस ब्लॅक ऑप्शनमध्ये Apple ची वेबसाइट, एपल स्टोर आणि दूसऱ्या रिटेल स्टोरवरून खरेदी केला जाऊ शकतो. कंपनी सलेक्टेड बँक कार्ड्स वर 4000 रुपयांचे डिस्काउंट देखील देत आहे. हा टॅबलेट 12 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल.

Web Title: Apple latest macbook pro and ipad pro sell start know about the price and special offer tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?
1

Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
2

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच
3

WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच

Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर, पॅरेंटल कंट्रोल्समध्ये होणार हे महत्त्वाचे बदल
4

Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर, पॅरेंटल कंट्रोल्समध्ये होणार हे महत्त्वाचे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.