Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 18 वर्षांनंतर बंद होतंय Apple iPhone चं हे फीचर! नव्या लुकमध्ये करणार एंट्री

iPhone SE मध्ये आयफोन 8 चा जुना लूक येतो. यात होम बटण, लाइटनिंग पोर्ट आणि जाड बेझल आहेत. मात्र आगामी आयफोनमध्ये होम बटण दिलं जाणार नाही. तब्बल 18 वर्षांनंतर हे फीचर बंद होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 11, 2025 | 02:54 PM
तब्बल 18 वर्षांनंतर बंद होतंय Apple iPhone चं हे फीचर! नव्या लुकमध्ये करणार एंट्री

तब्बल 18 वर्षांनंतर बंद होतंय Apple iPhone चं हे फीचर! नव्या लुकमध्ये करणार एंट्री

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकन टेक कंपनी Apple या आठवड्यात त्यांचा स्वस्त आयफोन लाँच करणार आहे. हा आयफोन iPhone SE 4 या नावाने लाँच केला जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, आगामी आयफोन डिव्हाईस फुल-स्क्रीन डिझाइनसह येईल आणि त्यात टच आयडीऐवजी फेस आयडी दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की अ‍ॅपल आता होम बटण असलेले कोणतेही नवीन आयफोन विकणार नाही. हे पहिल्यांदाच घडणार आहे. आातपर्यंत लाँच करण्यात आलेल्या आयफोनमध्ये होम बटण दिलं जात होत, मात्र यापूढे तस होणार नाही. तब्बल 18 वर्षांनंतर, आयफोनमधून टच आयडी फीचर बंद होणार आहे.

हातांची गरज नाही, आता डोळ्यांच्या इशाऱ्यावर काम करेल तुमचा iPhone! जबरदस्त आहे हे फीचर

होम बटण पहिल्यांदा 2007 मध्ये सादर करण्यात आले होते

2007 मध्ये आयफोनमध्ये होम बटण सादर करण्यात आले. जवळजवळ 5 वर्षांनंतर, आयफोन 5एस मध्ये टच आयडी फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन सादर करण्यात आले. यानंतर, 2017 मध्ये आयफोन एक्स फेस आयडी फीचरसह लाँच करण्यात आला आणि तेव्हापासून अ‍ॅपलने हे फीचर टप्प्याटप्प्याने बंद करण्यास सुरुवात केली. आता अखेर कंपनीने घोषणा केली आहे की, आयफोनमधून टच आयडी फीचर बंद होणार आहे. त्यामुळे आगामी आयफोन एका नव्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आयफोन एसई 4 नवीन डिझाइनसह लाँच होणार

iPhone SE मध्ये आयफोन 8 चा जुना लूक येतो. यात होम बटण, लाइटनिंग पोर्ट आणि जाड बेझल आहेत. लवकरच लाँच केला जाणारा iPhone SE 4 एका नवीन लूकमध्ये एंट्री करणार आहे. यामध्ये फेस आयडीसह आयफोन 14 आणि आयफोन 16 चे फीचर्स उपलब्ध असतील. असे मानले जाते की ते 6.1 -इंचाच्या OLED डिस्प्ले, USB-C पोर्ट आणि मागील बाजूस 48MP सिंगल कॅमेरासह लाँच केला जाईल. यात अ‍ॅपलचा इन-हाऊस 5G मॉडेम, A18 चिप आणि 8GB रॅम असण्याची अपेक्षा आहे. आगामी आयफोन अ‍ॅपल इंटेलिजेंस सपोर्टसह लाँच केला जाणार आहे.

ही संभाव्य किंमत असू शकते

iPhone SE 4 हा कंपनीचा स्वस्त रेंजमधील आयफोन असणार आहे. त्यामुळे हा ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. मात्र असं सांगितलं जात आहे की, iPhone SE 4 ची किंमत iPhone SE 3 पेक्षा जास्त असणार आहे. iPhone SE 3 हा 2022 मध्ये भारतात सुमारे 43,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. यावेळी iPhone SE 4 ची किंमत 49,900 रुपयांपर्यंत वाढू शकते. तथापि, कंपनीकडून अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.

अद्भुत! आता चक्क रिंग कंट्रोल करणार तुमचा लॅपटॉप, Samsung ने तयार केलं अनोखं तंत्रज्ञान; जाणून घ्या सविस्तर

iPhone SE 4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, आयफोन 14 आणि आयफोन 16 चे फीचर्स iPhone SE 4 मध्ये मिळू शकतात. हे मॉडेल 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आणि USB-C पोर्टसह येईल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या मागील बाजूस 48 एमपीचा सिंगल कॅमेरा असेल. कामगिरीच्या बाबतीत, ते आयफोन 16 शी स्पर्धा करेल. आयफोन 16 प्रमाणे, यात कंपनीचा फ्लॅगशिप A18 चिपसेट असू शकतो, जो 8 जीबी रॅमसह जोडला जाईल. यात किमान 128 जीबी अंतर्गत स्टोरेज आणि अ‍ॅपल इंटेलिजेंस सपोर्ट असण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Apple will discontinue this feature from iphone after 18 years now iphone will enter with new look tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.