Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple WWDC 2025: तारीख ठरली! या दिवशी होणार ईव्हेंटचं आयोजन, iOS 19 पासून VisionOS पर्यंत कंपनी काय काय करणार सादर?

Apple WWDC 2025 Date Confirmed: गूगलने आयोजित केलेल्या मोठ्या ईव्हेंटनंतर आता दुसरी मोठी टेक कंपनी Apple देखील त्यांच्या आगामी ईव्हेंटच्या तयारीला लागली आहे. हा ईव्हेंट Apple WWDC 2025 आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 21, 2025 | 11:57 AM
Apple WWDC 2025: तारीख ठरली! या दिवशी होणार ईव्हेंटचं आयोजन, iOS 19 पासून VisionOS पर्यंत कंपनी काय काय करणार सादर?

Apple WWDC 2025: तारीख ठरली! या दिवशी होणार ईव्हेंटचं आयोजन, iOS 19 पासून VisionOS पर्यंत कंपनी काय काय करणार सादर?

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट गूगलने 20 आणि 21 मे अशा दोन दिवसांसाठी त्यांच्या सर्वात मोठ्या ईव्हेंटची घोषणा केली आहे. Google I/O 2025 हा गूगलचा ईव्हेंट दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आला असून या ईव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन अपडेट्स आणि टूल्स सादर केले आहेत. हा ईव्हेंट सुरु असातानाच आता आणखी एका मोठ्या टेक कंपनीने त्यांच्या ईव्हेंटची घोषणा केली आहे. हा ईव्हेंट म्हणजे अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस Apple WWDC 2025. Apple WWDC 2025 जूनमध्ये आयोजित केला जाणार आहे.

Jyoti Malhotra की Seema Haider, कोण करतं यूट्यूबवरून सर्वाधिक कमाई? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

गूगलनंतर आता आयोजित होणार अ‍ॅपल ईव्हेंट

गेल्यावर्षीप्रमाणेच वार्षिक डेवलपर कॉन्फ्रेंस कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅपल पार्कमध्ये आयोजित केली जाणार आहे. शिवाय या ईव्हेंटचं लाईव्ह स्ट्रिमिंग देखील केलं जाणार आहे. ज्यामुळे जे लोकं प्रत्यक्षात या ईव्हेंटला उपलस्थित राहू शकत नाहीत, ते ऑनलाईन पद्धतीने या ईव्हेंटला हजेरी लावू शकणार आहेत. WWDC 2025 मध्ये अशा डिव्हाईस, टेक्नोलॉजी आणि सॉफ्टवेअरबाबत सांगितलं जाणार आहे ज्यावर कंपनी येत्या काही वर्षांत काम करणार आहे. (फोटो सौजन्य – X)

WWDC 2025 ईव्हेंटची तारीख आणि वेळ

Apple ने घोषणा केली आहे की, WWDC 2025 ईव्हेंट 9 जूनपासून 13 जून, या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनोमधील Apple Park मध्ये आयोजित केला जाणार आहे. याची सुरुवात 9 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता होणार आहे. मुख्य भाषणामध्ये येणाऱ्या काळात iOS, iPadOS, visionOS, watchOS आणि tvOS वेगवेगळ्या अ‍ॅप्पल प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या बदल आणि अपडेटबाबत प्रीव्यू दिला जाणार आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, अ‍ॅपल चाहते आणि डेव्हलपर्स या सत्रात सहभागी होण्यासाठी अ‍ॅपल डेव्हलपर अ‍ॅप आणि कंपनीच्या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. पण या ईव्हेंटच्या जागा अत्यंत मर्यादित आहेत, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.

Apple has announced that the WWDC 25 keynote will take place on June 9 at 10am PT 🚨

Apple is expected to announce iOS 19, iPadOS 19, macOS 16, and more pic.twitter.com/GUdACvI7O0

— Apple Hub (@theapplehub) May 20, 2025

स्टेट ऑफ द युनियन कार्यक्रमाचे आयोजन होणार

Apple सॉफ्टवेयर आणि प्लॅटफॉर्ममध्ये झालेल्या प्रगतीवर चर्चा करण्यासाठी स्टेट ऑफ द युनियन कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. WWDC 2025 मध्ये अ‍ॅपल तज्ञांसह 100 हून अधिक टेक्निकल सेशन आणण्याची तयारी केली जात आहे. ज्यामुळे डेवलपर्सला लेटेस्ट टेक्नोलॉजीबाबत माहिती प्राप्त कण्यासाठी मदत होणार आहे.

Apple एक्सपर्ट्ससोबत कनेक्ट करण्याची संधी मिळणार

टेक दिग्गजने म्हटलं आहे की, Apple डेव्हलपर प्रोग्रामचे मेंबर आणि Apple डेव्हलपर एंटरप्राइज प्रोग्रामचे मेंबर ऑनलाइन ग्रुप लॅबच्या मदतीने अ‍ॅपल एक्सपर्ट्ससोबत कनेक्ट करू शकणार आहेत आणि अ‍ॅपल इंटेलिजेंस, डिजाइन, डेवलपर टूल्सचा लाभ देखील घेऊ शकणार आहेत. कंपनीने अद्याप ईव्हेंटमध्ये साजर केल्या जाणाऱ्या टूल्स आणि अपडेट्सची अधिकृतपणे माहिती दिली नाही. पण मागील ईव्हेंटवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की WWDC 2025 मध्ये काय खास असणार आहे.

iPhone 17 Air मध्ये होणार हे 6 मोठे बदल! iPhone 16 Plus पेक्षा किती वेगळा असणार? एका क्लिकवर वाचा सर्वकाही

WWDC 2025 इवव्हेंटमध्ये काय असणार खास?

WWDC 2025 इवव्हेंटमध्ये ऑपरेटिंग सिस्टम अपडेट iOS 19, iPadOS 19, macOS 16, watchOS 12 आणि tvOS 19 सादर केलं जाऊ शकतं. iOS 19 आणि iPadOS 19 मध्ये पुन्हा डिझाइन केलेल्या इंटरफेससह मोठे डिझाइन अपग्रेड मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Apple wwdc 2025 date confirmed new updates will be announcements in event tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • apple
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.